The MPSC Update ©
#SSE #Prelims2021 नंतर जेमतेम 20 दिवसांनी #Combined #Mains2021 आहे, जागा किती असतील हे माहीत नाही पण यापुढे अनेक परीक्षा असल्याने 2022 हे वर्ष परीक्षांचे वर्ष म्हणायला हरकत नाही..! 🚨 अशावेळी "अखंड" व नियोजनबद्ध अभ्यास करणारेच विद्यार्थी-मित्र या स्पर्धेत…
👆👆 #Exams 2022 परीक्षांचे वर्ष आहे..😊👆
Forwarded from The MPSC Update ©
#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची
#GS ( Paper-1 )
I. इतिहास ( वाचन जास्त आणि output कमी ) -
१. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर किंवा युनिक- समाधान महाजन ( Imp. Charts/ Table )
२. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे
३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )
II. भूगोल ( Scoring विषय )
१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ
३. भूगोल व पर्यावरण - सवदी
४. कोणतेही ATLAS Book
III. राज्यशास्त्र ( scoring विषय )
१. भारतीय राज्यव्यस्था - लक्ष्मीकांत
२. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक (तुलनात्मक नोट्स फायदेशीर )
IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )
१. अर्थशास्त्र - कोळंबे / डॉ. देसले
२. अर्थशास्त्र भाग-2 - डॉ. देसले ( फक्त Socio-Eco Development )
V. सामान्य विज्ञान
१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science
VI. गणित & बुद्धिमत्ता
R S आगरवाल यांची पुस्तके {Quntitative Aptitude & Logical Reasoning}
VII. चालू घडामोडी
परिक्रमा-मासिक व कोणतेही एक- Year Book
🚨 #PYQ आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )
🚨 टीप- #CSAT साठी सविस्तर पोस्ट करू..
✅ कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन आणि सर्व #PYQ चे विश्लेषण हाच यशाचा मूलमंत्र आहे..😊🙏
@madhusudanrp
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

#Exams #2022 : परीक्षांचे वर्ष..👆
🚨 एकच लक्ष्य समोर ठेवून कोणतेही एक पद मिळवणे फायद्याचे राहील...!
http://t.me/thempscupdate

Forwarded from Deleted Account
आज दिनांक 29 ऑक्टोबर 2020 रोजी महामहिम श्री. भगतसिंह कोशारी यांची राजभवन,मुंबई येथे भेट घेऊन स्पर्धा परिक्षांसंदर्भातील खालील विषयांवर चर्चा करून राज्य शासनाने यात लक्ष घालून लाखो उमेदवारांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे.
1) खाजगी कंपनीमार्फत राबवली गेलेली आरोग्य भरती मधील गोंधळ थांबवून न्यासा सारख्या ब्लॅकलिस्टेड कंपनीची SID मार्फत चौकशी करण्यात यावी.
2) गट ब व गट क च्या सर्व परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्यात.
3) MPSC मधील सर्व सदस्य लवकरात लवकर भरण्यात यावेत.
4)कोरोना कालखंडात परीक्षा न झाल्याने वयोमर्यादेतून बाद झालेल्या विध्यार्थ्यांना 2 वाढीव संधी देण्यात यावी.

DI Marathi 1.wmv
98.3 MB
👆#CSAT - "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....
आजचा व्हिडिओ "Data Interpretation" 👆
t.me/thempscupdate
आजचा व्हिडिओ "Data Interpretation" 👆
t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Combined #Prelims2019 मागच्या वेळी..👆
🚨 #MPSC कडून #FinalKey आयोगाने स्वतः ठरवलेल्या नियमावली नुसार लवकरात लवकर प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा..!
http://t.me/thempscupdate
🚨 #MPSC कडून #FinalKey आयोगाने स्वतः ठरवलेल्या नियमावली नुसार लवकरात लवकर प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा..!
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
Chain Rule.wmv
112.6 MB
#CSAT - "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....
आजचा व्हिडिओ "Chain Rule" 👆
https://telegram.me/thempscupdate
आजचा व्हिडिओ "Chain Rule" 👆
https://telegram.me/thempscupdate
Forwarded from MPSC
आयोगाकडून राबविली जाणारी भरतीप्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक व विश्वासार्ह असावी; याकरिता काही 'चेक्स अँड बॅलन्सेस' ठरविण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षेच्या दोन उत्तर तालिका प्रसिद्ध करणे, हा त्याचाच भाग आहे. तथापि, उत्तरतालिका तयार करण्याच्या प्रचलित पद्धतीमुळे निकाल प्रक्रियेस विलंब होत असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आल्याने आयोगाकडून उत्तरतालिकेवरील उमेदवारांचे आक्षेप प्रचलित ऑफलाईन पद्धतीऐवजी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची तांत्रिक तयारी अंतिम टप्प्यात असून आगामी काळात उत्तरतालिकेवरील आक्षेप ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रस्तुत सुधारणेमुळे निकाल प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करणे शक्य होईल.
From #DrDesale
वेळेच्या कमतरतेमुळे पुढच्या 4थ्या आवृत्तीला वेळ लागणार असल्यामुळे तूर्त अर्थशास्त्र प्रश्नसंचाची 3री आवृत्ती e-Book स्वरूपात ॲप वर मोफत उपलब्ध करून देत आहोत.
ॲप मध्ये Store मध्ये Course वर क्लिक केल्यानंतर अर्थशास्त्र सराव प्रश्नसंचाची e-Book बघता येईल.
👉"ही e-Book सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे."
ॲप डाऊनलोड करण्यासाठी click करा..
https://play.google.com/store/apps/details?id=co.thor.zngfp&hl=en_IN&gl=US

Visual Reaosning Marathi.wmv
285.5 MB
#CSAT - "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....
आजचा व्हिडिओ " Visual Reasoning" 👆
https://telegram.me/thempscupdate
आजचा व्हिडिओ " Visual Reasoning" 👆
https://telegram.me/thempscupdate
#Forwarded -
गेल्या वर्षीच्या म्हणजेच २०२० च्या दिवाळी अंकातील श्री समीर वानखेडे यांची मुलाखत वाचा ! आणि आपल्या नबाब मलिक सध्या का आणि कशासाठी यांच्या विरुद्ध एवढे पेटलेत त्याचा अंदाज येईल
अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यकठोर , कुठलाही भेदभाव न करता कायद्यासमोर सगळयांनाच समान मानणारे, तसेच सध्या NCB चे Zonal Director असलेले धडाकेबाज अधिकारी श्री समीर ज्ञानदेव वानखेडे, IRS, यांच्याशी श्री संतोष पेडणेकर ह्यांनी केलेली मनमोकळी बातचीत.हि मुलाखत मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईस युनियनचे मुखपत्र असलेल्या " कामगार " च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आली होती.
नमस्कार सर!
साहेब मुलाखतीची सुरुवात आपल्या कौटुंबिक माहितीने करूया ?
हो...चालेल ना! माझे वडील श्री. ज्ञानदेव वानखेडे स्टेट एक्साईज म्हणजे राज्य उत्पादन शुल्क जे अमली पदार्थ व दारूबंदी यासंदर्भात काम करते. ते या खात्यामध्ये उप अधीक्षक होते. ते लाॅयर असून सध्या निवृत्त झालेत. माझी आई २०१५ साली स्वर्गवासी झाली. तिने तिच्या आयुष्यात देखील खूप समाजसेवा केली. दोनशेहून अधिक निराधार मुलांना तिने दत्तक घेतले होते. तिच्यामुळे मला देशसेवा करण्याची खूप मोठी प्रेरणा मिळाली. तिने खूप चांगले संस्कार माझ्यावर केले. माझी एक मोठी बहीण आहे ती सुद्धा लॉयर आहे आणि मी सुद्धा बाय प्रोफेशन लॉयर आहे त्यानंतर माझी पत्नी, आपणा सर्वांना माहिती आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती. मला एक मुलगा आहे अधीर त्याचं नाव व दोन जुळ्या मुली आहेत .जिया आणि आणि जायरा.
सर आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कुठे झाले?
माझं दहावीपर्यंतच शिक्षण वडाळा येथील सेंट जोसेफ हायस्कूल येथे झालं. तर महाविद्यालयीन शिक्षण पदवीपर्यंत रामनारायण रुईया येथे झाले. ग्रॅज्युएशन नंतर मी UPSC च्या तयारीस लागलो. त्याच वेळी मुंबई युनिव्हर्सिटी मधून LLB पूर्ण केले.
सर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपलं पहिलं सिलेक्शन कुठे झालं?
माझं पहिलं सिलेक्शन २००५ मध्ये देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्या IB म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो ज्याला आसुचना एकक म्हणतात त्यामध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून झालं . ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर माझी नियुक्ती आंध्रप्रदेश मध्ये झाली . इथं नक्षलवाद्यां विरुद्ध अनेक यशस्वी कारवाया केल्या. तिथून पुढे दिल्ली येथे IB मधूनच बदली झाली. त्यानंतर 2007 मध्ये Civil Service ची परीक्षा दिल्ली येथे दिली पुढे 2008 मध्ये माझं सिलेक्शन IRS ऑफिसर म्हणून झालं. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे कस्टम्स विभागात इंटेलिजन्स युनिट मध्ये Asstt. Commissioner म्हणून नेमणूक झाली. त्याआधी सुद्धा अनेक क्षेत्रात मला संधी उपलब्ध झाल्या होत्या. उदाहरणार्थ मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षक पदासाठी , सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्स मध्ये PSI पदासाठी निवड झाली, Asstt. Commander पदासाठी BSF मध्ये निवड झाली. माझा ओढा युनिफॉर्म सर्विस कडे जास्त असल्याने मी इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस, इंडियन फोरेन सर्विस यांच्या ऐवजी IB ला पसंती दिली.
पोलीस दल, BSF, IB, कस्टम्स, सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्स इत्यादी विविध खात्यांची नावे लक्षात घेता, हे सर्वच जॉब अतिशय चॅलेंजिंग व खडतर स्वरूपाचे होते याकडे तुमचा असलेला कल लक्षात घेता तुम्हाला लहानपणा पासून साहसी खेळांची आवड होती का?
हो! होती ना! मला लहानपणापासून आईने कराटे शिकण्यासाठी माझगाव येथील ग्लोरिया चर्च येथे पाठवलं. मी कराटेचा ब्राऊन बेल्ट आहे.
या क्षेत्रात येण्यासाठी आपले आदर्श कोण होते?
*सर्वात आधी माझें आदर्श ,माझे आई-वडील आहेत. आज मी जो काही आहे त्याचे श्रेय आईनं माझ्यावर केलेल्या संस्कारांना जाते. तिने मला सांगितले होते की तुला देशासाठी जे काही करता येईल ते कर. मी आधीच सांगितलं की ती एक समाजसेविका होती. She was coming from a good family and she was a business woman. पैशां साठी कधीही चुकीचे काम करू नको. तुला पैशाची गरज पडली तर माझ्याकडून घे. तुला फक्त देश सेवा करायची आहे ही शिकवण तिने मला दिली.
नक्षलवादी भागात सेवा बजावताना काही विशेष अनुभव आले होते का?
हो नक्कीच..! 2005 मध्ये आंध्रप्रदेश येथे निजामाबाद मध्ये माझी पोस्टिंग होती तेव्हा नक्षली कारवाया जोमाने चालू होत्या. घनदाट जंगल असलेल्या या भागात कम्युनिकेशनचा, ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम होता . भाषेचा प्रश्न होता.त्यातून मी मराठी, परप्रांतीय . अशा परिस्थितीत काम करणं खुपच अवघड जात होतं. परंतु IB ने मला भरपूर पाठिंबा दिला देशासाठी आपण काहीतरी करू शकतो ह्याच समाधान मिळत होतं.
तिथलं ट्रेनिंग कसं होतं?