The MPSC Update © pinned «#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Prelims #GS ( Paper-1 ) I. इतिहास ( सद्यस्थितीत #scoring ) १. आधुनिक भारताचा इतिहास- समाधान महाजन ( Imp. Charts/ Tables ) २. महाराष्ट्राचा इतिहास - 11 वी ३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त…»
#Combined #Prelims2019 मागच्या वेळी..👆
🚨 #MPSC कडून #FinalKey आयोगाने स्वतः ठरवलेल्या नियमावली नुसार लवकरात लवकर प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा..!
http://t.me/thempscupdate
🚨 #MPSC कडून #FinalKey आयोगाने स्वतः ठरवलेल्या नियमावली नुसार लवकरात लवकर प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा..!
http://t.me/thempscupdate
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या पदसंख्येमधील वाढीसंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
The MPSC Update ©
4116.pdf
👆👆🚨 #MPSC #SSE #Advt : आयोगाने शुद्धीपत्रक द्वारे पुन्हा 100 जागा वाढवल्या आहेत.
गट-अ : पदे (25)
DDR : 10
CO : 15
गट-ब
CO. : 75 पदे
🚨 मागणीपत्रा प्रमाणे #SSE #Mains2022 ला पुन्हा जागा वाढतील..👍
🚨 सद्यस्थितीत आता 390 जागांची जाहिरात झाली आहे. आता फक्त अभ्यास करूया.
http://t.me/thempscupdate
गट-अ : पदे (25)
DDR : 10
CO : 15
गट-ब
CO. : 75 पदे
🚨 मागणीपत्रा प्रमाणे #SSE #Mains2022 ला पुन्हा जागा वाढतील..👍
🚨 सद्यस्थितीत आता 390 जागांची जाहिरात झाली आहे. आता फक्त अभ्यास करूया.
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from MPSC
स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीकरीता दिनांक 8 ऑक्टोबर 2021 अखेर प्राप्त झालेल्या 1917 पदांच्या मागणीपत्रांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
🚨 मागणीपत्र : विद्यार्थी-मित्रांनो, #MPSC आयोग फॉर्ममध्ये आहे, आता तुम्ही पण कामाला लागा..😊✌️
🚨#Combined2021 : दुय्यम-निबंधक श्रेणी-1 तसेच तत्सम अनेक पदांच्या भरतीबाबत घोषणांचा पाऊस पाडणारे महाविकास आघाडी शासनातील कार्यालयीन प्रमुख मंत्रीमहोदय यांनी अनेक विभागांनी #MPSC कडे मागणीपत्र पाठवले नाही, याची नोंद घ्यावी..🙏

#Nobel2021 #Peace : फिलिपाईन्समधील पत्रकार मारिया रेसा आणि रशियातील पत्रकार दिमित्री मुरातोव यांना २०२१चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्यासाठी त्यांना गौरवण्यात आले आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh/nobel-peace-prize-to-fearless-impartial-journalists-akp-94-2623034/
https://www.loksatta.com/desh-videsh/nobel-peace-prize-to-fearless-impartial-journalists-akp-94-2623034/
Loksatta
निर्भिड, निष्पक्ष पत्रकारांना शांततेचे नोबेल
नॉर्वेच्या नोबेल समितीचे बेरिट रेस अँडरसन यांनी शुक्रवारी या मानकऱ्यांची घोषणा केली.
#Nobel2021 #PIN : अब्दुलरझाक गुर्ना
https://www.loksatta.com/sampadkiya/vyakhtivedh/profile-abdulrazak-gurnah-akp-94-2623006/
https://www.loksatta.com/sampadkiya/vyakhtivedh/profile-abdulrazak-gurnah-akp-94-2623006/
Loksatta
अब्दुलरझाक गुर्ना
नोबेल समितीने त्यांना पारितोषिक जाहीर करताना, ‘निर्वासितांचे विश्व साहित्यात आणून खंड आणि संस्कृती यांच्यातील फरक दाखवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणारे, वसाहतोत्तर काळाचे प्रश्न अदम्यपणे मांडणारे’ अशा शब्दांत त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला आहे.
Forwarded from MPSC
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पोलीस उपनिरीक्षक करीता पुणे येथील शारीरिक चाचणी दिनांक 16 ते 19 नोव्हेंबर, 22 ते 25 नोव्हेंबर 2021, 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 व 6 ते 9 डिसेंबर 2021 या कालावधीत SRPF, गट क्रमांक 1 मैदान, रामटेकडी, पुणे येथे आयोजित करण्यात येईल.
Forwarded from MPSC
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पोलीस उपनिरीक्षक करीता नाशिक येथील शारीरिक चाचणी दिनांक 16 ते 19 नोव्हेंबर 2021, 22 ते 25 नोव्हेंबर 2021, 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2021 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबक रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात येईल.
Forwarded from MPSC
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पोलीस उपनिरीक्षक करीता कोल्हापूर येथील शारीरिक चाचणी दिनांक 16 ते 19 नोव्हेंबर, 22 ते 25 नोव्हेंबर 2021 व 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत पोलीस मुख्यालय मैदान,कसबा बावडा,कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येईल.
#PSI2019 #PhysicalTest तारखा जाहीर.. #MPSC शासकीय सुट्टीच्या दिवशीही जोरदार काम करत आहे..😊👍👍
@thempscupdate
@thempscupdate