The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#SS #Training : वरील सर्व गट-अ व गट-ब पदांचे प्रशिक्षण #CPTP अंतर्गत यशदा, पुणे येथे होईल.

http://t.me/thempscupdate
#Current #KBC : 12.5 लाखाचा प्रश्न..👆

Ans 3
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#History #KBC : 12.5 लाखाचा प्रश्न..👆

Ans- : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रशिक्षण देणारी अमेरिकन मिशनरी - सिंथिया फरार

http://t.me/historymm
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Polity #KBC : 25 लाखाचा प्रश्न..👆

अधिक माहितीसाठी Join करा..👇

http://t.me/politymm1
#MPSC : #Profile #Update करा आणि फॉर्म भरा, उशीर करणाऱ्या विद्यार्थी-मित्रांना त्यांच्या सोयीचे #ExamCentre भेटणार नाही..अभ्यासाबरोबरच ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. 👇
Forwarded from The MPSC Update ©
#SSE #Prelims2021 #Application 👇

https://mpsconline.gov.in/candidate

🚨सर्वप्रथम Profile Update करून Lock करावे लागेल, त्यासाठी सर्व माहिती उदा. Category Certificate No. अद्ययावत करून घ्या..

या परीक्षेचा फॉर्म भरताना दिव्यांग, अनाथ,खेळाडू हे तीन सोडून इतर कोणालाही कोणतेही documents अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

🚨 फॉर्म भरायला सुरवात झाली आहे.

http://t.me/thempscupdate
Forwarded from MPSC
राज्यसेवा परीक्षा 2021 च्या जाहिरातीमध्ये नमूद वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा संबंधित नियमांमध्ये असणाऱ्या तरतुदीनुसार असून नमूद पदांकरिता पात्र ठरण्याकरीता संबंधित दिनांकास उमेदवारांचे वय विचारात घेण्यात येईल.
Forwarded from EWS Organisation
EWS : अटी व शर्ती..👆

EWS आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नक्की👇 Join करा व फॉरवर्ड करा..

t.me/ewsorg
जमिनीच्या अटीचा उल्लेख महाराष्ट्र शासनाच्या GR मध्ये नसला तरी EWS Guidelines केंद्र सरकारकडून ठरवल्या जातात.
#Inspirational : अखंड अभ्यासासाठी शुभेच्छा..!

http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Prelims #GS ( Paper-1 ) I. इतिहास ( सद्यस्थितीत #scoring ) १. आधुनिक भारताचा इतिहास- समाधान महाजन ( Imp. Charts/ Tables ) २. महाराष्ट्राचा इतिहास - 11 वी ३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त…»
#Combined #Prelims2019 मागच्या वेळी..👆

🚨 #MPSC कडून #FinalKey आयोगाने स्वतः ठरवलेल्या नियमावली नुसार लवकरात लवकर प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा..!

http://t.me/thempscupdate
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या पदसंख्येमधील वाढीसंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.