#Inspirational : अखंड अभ्यास & आणि स्वतःच्या चुकांमधून शिकल्यास विजय नक्की आहे.
🚨 टेलिग्राम वरील वायफळ चर्चेत भाग न घेता अभ्यास करणे फायद्याचे राहील.
#SSE #Mains2022 अगोदर जागा नक्की वाढतील..
http://t.me/thempscupdate
🚨 टेलिग्राम वरील वायफळ चर्चेत भाग न घेता अभ्यास करणे फायद्याचे राहील.
#SSE #Mains2022 अगोदर जागा नक्की वाढतील..
http://t.me/thempscupdate
🚨#Current #Awards #Noble2021 अमेरिकी वैज्ञानिकांना वैद्यकशास्त्राचे नोबेल
✅ #Trick : ज्यूली-पीटर ला ताप आल्यास Medicine दे..☺️
https://www.loksatta.com/desh-videsh/nobel-prize-in-medicine-for-american-scientists-akp-94-2616022/
✅ #Trick : ज्यूली-पीटर ला ताप आल्यास Medicine दे..☺️
https://www.loksatta.com/desh-videsh/nobel-prize-in-medicine-for-american-scientists-akp-94-2616022/
Loksatta
अमेरिकी वैज्ञानिकांना वैद्यकशास्त्राचे नोबेल
ज्युलियस आणि पॅटापॉशियन यांनी तापमान, स्पर्श यांच्या संवेदना मेंदूत कशा निर्माण होतात याचा शोध संवेदक संकल्पनेच्या माध्यमातून घेतला आहे.
The MPSC Update ©
4116.pdf
#SSE #Prelims2021 #Application 👇
https://mpsconline.gov.in/candidate
🚨सर्वप्रथम Profile Update करून Lock करावे लागेल, त्यासाठी सर्व माहिती उदा. Category Certificate No. अद्ययावत करून घ्या..
या परीक्षेचा फॉर्म भरताना दिव्यांग, अनाथ,खेळाडू हे तीन सोडून इतर कोणालाही कोणतेही documents अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
🚨 फॉर्म भरायला सुरवात झाली आहे.

mpsconline.gov.in
MPSC: Online Application System
Web site created using create-react-app
#Current #Nobel2021: मनाबे, हॅसलमन आणि पॅरिसी यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार
✅ #Trick : मनात हसले ते पॅरिसच्या हवामानातील भौतिक बदल पाहून..😊
@thempscupdate
https://www.loksatta.com/desh-videsh/nobel-prize-2021-manabe-hasselman-and-parisi-awarded-the-nobel-prize-in-physics-srk-94-2617279/

Nobel Prize 2021: मनाबे, हॅसलमन आणि पॅरिसी यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार
सन २०२१ साठीच्या भौतिकशास्त्रातील नोबेलची घोषणा झाली आहे.
The MPSC Update © pinned «#SSE #Prelims2021 #Application 👇 https://mpsconline.gov.in/candidate 🚨सर्वप्रथम Profile Update करून Lock करावे लागेल, त्यासाठी सर्व माहिती उदा. Category Certificate No. अद्ययावत करून घ्या.. या परीक्षेचा फॉर्म भरताना दिव्यांग, अनाथ,खेळाडू हे तीन सोडून इतर…»
Forwarded from The MPSC Update ©
#SSE "राज्यसेवा & (PSI/STI/ASO) पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Booklist
#GS ( Paper-1 )
I. इतिहास ( वाचन जास्त आणि output कमी ) -
१. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर किंवा युनिक- समाधान महाजन ( Imp. Charts/ Table )
२. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे
३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )
II. भूगोल ( Scoring विषय )
१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. महाराष्ट्राचा भूगोल - खतीब
३. भूगोल व पर्यावरण - सवदी
४. कोणतेही ATLAS Book
III. राज्यशास्त्र ( scoring विषय )
१. भारतीय राज्यव्यस्था - कोळंबे / लक्ष्मीकांत
२. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक (तुलनात्मक नोट्स फायदेशीर )
IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )
१. अर्थशास्त्र - कोळंबे /
२. अर्थशास्त्र भाग-2 - किरण देसले ( फक्त Socio-Eco Development )
V. सामान्य विज्ञान
१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science
VI. गणित & बुद्धिमत्ता
R S आगरवाल यांची पुस्तके {Quntitative Aptitude & Logical Reasoning}
VII. चालू घडामोडी
परिक्रमा-मासिक व कोणतेही एक- Year Book
🚨 #PYQ आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )
🚨 टीप- #CSAT साठी सविस्तर पोस्ट करू..
✅ कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन आणि सर्व #PYQ चे विश्लेषण हाच यशाचा मूलमंत्र आहे..😊🙏
@madhusudanrp
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
#SS #Training : वरील सर्व गट-अ व गट-ब पदांचे प्रशिक्षण #CPTP अंतर्गत यशदा, पुणे येथे होईल.
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#History #KBC : 12.5 लाखाचा प्रश्न..👆
✅ Ans- : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रशिक्षण देणारी अमेरिकन मिशनरी - सिंथिया फरार
http://t.me/historymm
✅ Ans- : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रशिक्षण देणारी अमेरिकन मिशनरी - सिंथिया फरार
http://t.me/historymm
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#MPSC : #Profile #Update करा आणि फॉर्म भरा, उशीर करणाऱ्या विद्यार्थी-मित्रांना त्यांच्या सोयीचे #ExamCentre भेटणार नाही..अभ्यासाबरोबरच ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. 👇
Forwarded from The MPSC Update ©
#SSE #Prelims2021 #Application 👇
https://mpsconline.gov.in/candidate
🚨सर्वप्रथम Profile Update करून Lock करावे लागेल, त्यासाठी सर्व माहिती उदा. Category Certificate No. अद्ययावत करून घ्या..
या परीक्षेचा फॉर्म भरताना दिव्यांग, अनाथ,खेळाडू हे तीन सोडून इतर कोणालाही कोणतेही documents अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
🚨 फॉर्म भरायला सुरवात झाली आहे.
http://t.me/thempscupdate
https://mpsconline.gov.in/candidate
🚨सर्वप्रथम Profile Update करून Lock करावे लागेल, त्यासाठी सर्व माहिती उदा. Category Certificate No. अद्ययावत करून घ्या..
या परीक्षेचा फॉर्म भरताना दिव्यांग, अनाथ,खेळाडू हे तीन सोडून इतर कोणालाही कोणतेही documents अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
🚨 फॉर्म भरायला सुरवात झाली आहे.
http://t.me/thempscupdate
mpsconline.gov.in
MPSC: Online Application System
Web site created using create-react-app
Forwarded from MPSC
राज्यसेवा परीक्षा 2021 च्या जाहिरातीमध्ये नमूद वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा संबंधित नियमांमध्ये असणाऱ्या तरतुदीनुसार असून नमूद पदांकरिता पात्र ठरण्याकरीता संबंधित दिनांकास उमेदवारांचे वय विचारात घेण्यात येईल.
Forwarded from EWS Organisation
EWS : अटी व शर्ती..👆
EWS आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नक्की👇 Join करा व फॉरवर्ड करा..
t.me/ewsorg
EWS आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नक्की👇 Join करा व फॉरवर्ड करा..
t.me/ewsorg
जमिनीच्या अटीचा उल्लेख महाराष्ट्र शासनाच्या GR मध्ये नसला तरी EWS Guidelines केंद्र सरकारकडून ठरवल्या जातात.