The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from MPSC
शासनाकडून विविध संवर्गातील पद भरतीकरीता मागणीपत्र प्राप्त होण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राप्त मागणी पत्राचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर चालू आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल.
#SSE राज्यसेवा पदे Updated.pdf
6.8 MB
#SSE : Asst. Labour Commissioner Labour Officer हे नवीन पद समाविष्ट करण्यात आले आहेत.

http://t.me/thempscupdate
🚨 Point 6.1.5 - दोनही विषयांचे गुण गृहीत धरल्या जातील - म्हणजे सध्यातरी CSAT qualifying केलेलं नाही.

http://t.me/thempscupdate
4116.pdf
9.1 MB
#SSE #Prelims2021 #Advt : राज्यसेवा जाहिरात-2021..😊👆

🚨जोर का झटका धीरे से लगे..😇

सध्या एकूण 290 पदे..

#Prelims2021 : 02 जानेवारी, 2022

#Mains2022 : 07, 08, 09 मे, 2022


🚨 आयोगाने अजून थोडी वाट पाहिली असती तर जागा नक्कीच वाढल्या असत्या..✌️

🚨 #SSE #Mains2022 मध्ये जागा वाढतील अशी आशा करूया, अखंड अभ्यास करणारे विद्यार्थी-मित्र नक्कीच पुढे असतील..😊😊🙏

http://t.me/thempscupdate
#Inspirational : अखंड अभ्यास & आणि स्वतःच्या चुकांमधून शिकल्यास विजय नक्की आहे.

🚨 टेलिग्राम वरील वायफळ चर्चेत भाग न घेता अभ्यास करणे फायद्याचे राहील.
#SSE #Mains2022 अगोदर जागा नक्की वाढतील..

http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
4116.pdf
#SSE #Prelims2021 #Application 👇

https://mpsconline.gov.in/candidate

🚨सर्वप्रथम Profile Update करून Lock करावे लागेल, त्यासाठी सर्व माहिती उदा. Category Certificate No. अद्ययावत करून घ्या..

या परीक्षेचा फॉर्म भरताना दिव्यांग, अनाथ,खेळाडू हे तीन सोडून इतर कोणालाही कोणतेही documents अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

🚨 फॉर्म भरायला सुरवात झाली आहे.

http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#SSE #Prelims2021 #Application 👇 https://mpsconline.gov.in/candidate 🚨सर्वप्रथम Profile Update करून Lock करावे लागेल, त्यासाठी सर्व माहिती उदा. Category Certificate No. अद्ययावत करून घ्या.. या परीक्षेचा फॉर्म भरताना दिव्यांग, अनाथ,खेळाडू हे तीन सोडून इतर…»
Forwarded from The MPSC Update ©
#SSE "राज्यसेवा & (PSI/STI/ASO) पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Booklist

#GS ( Paper-1 )

I. इतिहास ( वाचन जास्त आणि output कमी ) -

१. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर किंवा युनिक- समाधान महाजन ( Imp. Charts/ Table )
२. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे
३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )


II. भूगोल ( Scoring विषय )

१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. महाराष्ट्राचा भूगोल - खतीब
३. भूगोल व पर्यावरण - सवदी
४. कोणतेही ATLAS Book

III. राज्यशास्त्र ( scoring विषय )

१. भारतीय राज्यव्यस्था -  कोळंबे / लक्ष्मीकांत
२. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक (तुलनात्मक नोट्स फायदेशीर )


IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )

१. अर्थशास्त्र - कोळंबे /
२. अर्थशास्त्र भाग-2 - किरण देसले ( फक्त Socio-Eco Development )


V. सामान्य विज्ञान

१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science

VI. गणित & बुद्धिमत्ता

R S आगरवाल यांची पुस्तके {Quntitative Aptitude & Logical Reasoning}

VII. चालू घडामोडी
परिक्रमा-मासिक व कोणतेही एक- Year Book

🚨 #PYQ आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )

🚨 टीप-
#CSAT साठी सविस्तर पोस्ट करू..

कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन आणि सर्व
#PYQ चे विश्लेषण हाच यशाचा मूलमंत्र आहे..😊🙏

@madhusudanrp

t.me/thempscupdate
#SS #Training : वरील सर्व गट-अ व गट-ब पदांचे प्रशिक्षण #CPTP अंतर्गत यशदा, पुणे येथे होईल.

http://t.me/thempscupdate
#Current #KBC : 12.5 लाखाचा प्रश्न..👆

Ans 3
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#History #KBC : 12.5 लाखाचा प्रश्न..👆

Ans- : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रशिक्षण देणारी अमेरिकन मिशनरी - सिंथिया फरार

http://t.me/historymm
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Polity #KBC : 25 लाखाचा प्रश्न..👆

अधिक माहितीसाठी Join करा..👇

http://t.me/politymm1