#Forwarded : #MPSC समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य व्दारे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत खालील मागण्या करण्यात आल्या आहेत :-
१) विशेष चौकशी समिती (SIT) नेमून महापरीक्षा पोर्टल आणि आरोग्य भरती घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी
२) सर्व सरळसेवा गट-क व गट-ड परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी MPSC मार्फत घेण्यात याव्या
३) यासोबतच सर्व परीक्षा कंडक्ट करताना संपूर्ण महाराष्ट्रात एकच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP),अनिवार्य बायोमेट्रिक,राज्य स्तरावर एकच कॉमन ब्लॅकलिस्ट आणि इतरही अनेक मुद्दे
या याचिकेत,मराठीचे प्रा.बाळासाहेब शिंदे सर, गणिताचे प्रा.सतीश वसे सर, एमपीएससीच्या विविध पुस्तकांचे लेखक श्री.प्रवीण चोरमले सर या सर्वांनी भरघोस आर्थिक मदत केली,या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो. MPSC समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर, सचिव निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात केस लढविण्यात येईल.तसेच आपण विद्यार्थी मित्रांनी जी मदत केली त्याबद्दल आपलेही आभार
#MPSC समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

#Forwarded : #MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य व्दारे स्पर्धा परीक्षेतील भ्रष्टाचार व विविध समस्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुप्रीम कोर्टाचे सुप्रसिद्ध वकील, ॲड.निहालसिंग राठोड सर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.
याचिकेत खालील मागण्या करण्यात आल्या आहेत :
१) महापरीक्षा घोटाळा (२०१७-२०) आणि आरोग्य भरती (फेब्रुवारी -२०२१) आणि आरोग्य भरती (september-२०११) घोटाळ्याची SIT स्थापन करून चौकशी.
२) यापुढील सर्व गट-क आणि गट-ड परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्या.
३) तलाठी, वन रक्षक, नगर परिषद, स्टेट बोर्ड लिपिक, आणि आरोग्य भरतीमध्ये निवड झालेल्या प्रत्येक जिल्ह्यातील संशयितांची नावे केस मध्ये दिली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून, नोकरीवरून कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
४) परीक्षांमध्ये गोंधळ घालणाऱ्या त्या विविध कंपन्यांना कोर्टाने कायमचे काळ्या यादीत टाकावे.
५) MIDC ची परीक्षा ब्लॅकलिस्टेड कंपनीने घेतल्यामुळे ती परीक्षा रद्द करण्यात यावी.
६) पारदर्शक परीक्षेसाठी खासगी कंपन्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) फॉलो करत नाही, सोबतच MPSC सुद्धा SOP चे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी कोर्टाने SOP चे पालन करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी केली आहे.
SOP मध्ये, प्रत्येक परीक्षा केंद्रावर मोबाईल जॅमर बसविणे, फिंगर प्रिंट, फेस रेकोगनिशन, इलेक्ट्रॉनिक थंब इम्प्रेशन या बायोमेट्रिक असणे, परीक्षे दरम्यान सीसीटीव्ही रेकॉर्डिंग, फिजिकल चेकअप, तसेच निवड झाल्यानंतर त्या उमेदवाराचे पुन्हा बायोमेट्रिक घेऊन क्रॉस चेक व्हेरिफिकेशन करणे. या गोष्टी कोर्टाने सरकारला स्पर्धा परीक्षांसाठी बंधनकारक कराव्या अशी मागणी आहे.
७) MPSC परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांची ब्लॅकलिस्ट उपलब्ध आहे पण आजवर महाराष्ट्राच्या इतिहासात गट-क आणि गट-ड साठी ब्लॅकलिस्ट नावाचा प्रकार बघायला मिळाला नाही, त्यामुळे यानंतर या पदांच्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांसाठी सरकारने पॅन महाराष्ट्राची एकच ब्लॅकलिस्ट तयार करावी व त्याचे काम MPSC कडे द्यावे.
८) सरळसेवा परीक्षेत एकल परीक्षा पद्धत रद्द करून, प्रीलिम्स आणि मेन्स हा पॅटर्न राबविण्यात यावा, याचे कारण असे की, जर डमी उमेदवाराची सेटिंग प्रीलिम्स मध्ये लागलीच तर मेन्स मध्ये पण लागेलच असे नाही. यामुळे किमान काही पोस्ट आपल्याला भ्रष्टाचाऱ्यांपासून वाचविता येतील
९) सप्टेंबर - २०२१ ची आरोग्य भरती वेळेवर रद्द केल्यामुळे पुरुष उमेदवारांना प्रत्येकी ५,०००/- तर महिला उमेदवारांना प्रत्येकी १०,०००/- रुपये आर्थिक नुकसान भरपाई म्हणून बँक खात्यात वर्ग करण्यात यावे.
आपल्या केसमध्ये सरळसेवा भरतीच्या पारदर्शीकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्या गेल्यामूळे संपूर्ण सरळसेवा भरतीवर स्टे लागण्याची शक्यता आहे. एकंदरीत ठिसूळ झालेल्या परीक्षा पद्धतीमध्ये रीफॉर्म करण्याच्या इतरही काही मागण्या आम्ही केसमध्ये केल्या आहेत.

Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
स्वातंत्र्यलढा (1920-47)..👆👇
# मवाळ आणि जहाल दोघांचा पण गांधीजीना पाठिंबा का होता..?
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर 👇👇👇क्लीक करा आणि Join करा..
t.me/historymm

The MPSC Update ©
#MPSC #SRO या पदांच्या परीक्षेबाबत निर्णय मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतरच घेईल.. सध्या #Combined परीक्षेचा अभ्यास करत राहावा, जेणेकरून आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेत या अभ्यासाचा नक्कीच फायदा होईल..👍 http://t.me/thempscupdate
👆👆🚨 11 ऑगस्ट,2021 रोजीच आपण 393 जागांची भरती होणार हे सांगितले होते..
#Combined #2022 ..??
दुय्यम निबंधक श्रेणी-1 / मुद्रांक निरीक्षक-गट ब या पदाचे वेतन व वेतनश्रेणी नायब तहसीलदार पदाएवढीच आहे..😊
✅ टीप- काही चॅनेल 👉उद्योग निरीक्षक गट-क👈 व मुद्रांक निरीक्षक गट-ब या पदासाठी एकच शैक्षणिक पात्रता आहे, अशी खोटी माहिती पोस्ट करत आहेत. मुळात ही दोन्ही पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे व त्यासाठी #MPSC चे अधिकृत Twitter / Telegram चॅनेलवरील माहितीची वाट पाहावी..🙏
http://t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from History by M.M.
Forwarded from The MPSC Update ©
🚨 विद्यार्थी मित्रांनो, MPSC Update & Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 5-6 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही.
🚨 Telegram App वरील #MPSC स्पर्धा-परीक्षा क्षेत्रात जे काही चांगले उपक्रम चालतात, त्याची दखल आपण आपल्या चॅनेलवर नक्कीच घेतो आणि भविष्यातही घेऊ पण @thempscupdate वरील Administrators चा प्रत्यक्ष संबंध अथवा भागीदारी कोणतीही Academy / Coaching Class / विविध पुस्तके अथवा स्वयंघोषित "Guru", Sir अथवा तत्सम व्यक्तींशी नाही, त्यामुळे वरील कोणत्याही Class / Guru / Sir यांचेकडून झालेले आर्थिक नुकसान अथवा फसवणूकीसाठी @thempscupdate जबाबदार राहणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी, ही विनंती..🙏
🚨 @thempscupdate वरील सद्यस्थितीत सदस्य जरी कमी असले तरीही आपल्या चॅनेलवरील अनेक सदस्यांनी स्वतःची चॅनेल काढली असून व इतर अनेक चॅनेलचे Admin आपल्या @thempscupdate चॅनेलचे सदस्य असल्याने आपल्या पोस्ट / info चा Impact मोठा आहे असे Telegram #Statistics वरून दिसते, जेणेकरून विद्यार्थी-मित्रांचे आर्थिक नुकसान/ फसवणूक होऊ नये, यासाठी ही स्वतंत्र पोस्ट..🙏
साभार,
@madhusudanrp
http://t.me/thempscupdate
🚨 Telegram App वरील #MPSC स्पर्धा-परीक्षा क्षेत्रात जे काही चांगले उपक्रम चालतात, त्याची दखल आपण आपल्या चॅनेलवर नक्कीच घेतो आणि भविष्यातही घेऊ पण @thempscupdate वरील Administrators चा प्रत्यक्ष संबंध अथवा भागीदारी कोणतीही Academy / Coaching Class / विविध पुस्तके अथवा स्वयंघोषित "Guru", Sir अथवा तत्सम व्यक्तींशी नाही, त्यामुळे वरील कोणत्याही Class / Guru / Sir यांचेकडून झालेले आर्थिक नुकसान अथवा फसवणूकीसाठी @thempscupdate जबाबदार राहणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी, ही विनंती..🙏
🚨 @thempscupdate वरील सद्यस्थितीत सदस्य जरी कमी असले तरीही आपल्या चॅनेलवरील अनेक सदस्यांनी स्वतःची चॅनेल काढली असून व इतर अनेक चॅनेलचे Admin आपल्या @thempscupdate चॅनेलचे सदस्य असल्याने आपल्या पोस्ट / info चा Impact मोठा आहे असे Telegram #Statistics वरून दिसते, जेणेकरून विद्यार्थी-मित्रांचे आर्थिक नुकसान/ फसवणूक होऊ नये, यासाठी ही स्वतंत्र पोस्ट..🙏
साभार,
@madhusudanrp
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
The MPSC Update © pinned «👆👆🚨 11 ऑगस्ट,2021 रोजीच आपण 393 जागांची भरती होणार हे सांगितले होते.. #Combined #2022 ..?? दुय्यम निबंधक श्रेणी-1 / मुद्रांक निरीक्षक-गट ब या पदाचे वेतन व वेतनश्रेणी नायब तहसीलदार पदाएवढीच आहे..😊 ✅ टीप- काही चॅनेल 👉उद्योग निरीक्षक गट-क👈 व मुद्रांक निरीक्षक…»
Forwarded from MPSC
नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक व मुद्रांक निरीक्षक अराजपत्रित गट ब संवर्गातील पदे आयोगामार्फत भरण्या संदर्भात शासनस्तरावर तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे
Forwarded from MPSC
महिला व बालविकास विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी संवर्गा च्या पदभरती करिता कोणतेही मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले नाही
#CDPO #Exam ची अफवा Viral 👆करणाऱ्यांना आयोगाची चपराक..!
🚨 अखंड अभ्यास करत राहावे आणि आपल्या रास्त मागण्या Twitter वर मांडाव्यात..बाकी फालतू चर्चा करण्यात काही अर्थ नाही..!
🚨 काही जणांनी बाजारात नवीन पुस्तके आणली तर काही जणांनी अशा अफवांचा आधार घेऊन क्लास पण सुरू केला..!!! 😊🙏
@thempscupdate

*मराठीतले विनोदी लेखक व कथाकथनकार
#द_मा_मिरासदार यांचे आज निधन झाले.*
*द. मा.मिरासदार यांचा अल्पपरिचय.*
जन्म. १४ एप्रिल १९२७
दत्ताराम मारुती मिरासदार उर्फ द. मा. मिरासदार यांनी काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कँप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीने १९६२ सालापासून कथाकथन करून महाराष्ट्रातलील जनतेला भुरळ घातली होती. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. 'एक डाव भुताचा' या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली होती. मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर असत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले. तसेच अनेकदा त्यांच्या विनोदालाही कारुण्याची झालर असल्याचे दिसून येते. एक डाव भुताचा आणि ठकास महाठक ह्या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली होती. ‘व्यंकूची शिकवणी’ ह्या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरुन गुरुकृपा हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता. मराठी साहित्यिकांनी विनोदी वाङ्मयात ज्या अजरामर कथा लिहिल्या त्यात द. मा.मिरासदार यांची ‘माझ्या बापाची पेंड’ आणि ‘भुताचा जन्म’ यांचा समावेश व्हायला हरकत नाही. 'मिरासदारी' या पुस्तकातली 'भुताचा जन्म' ही कथा प्रसिद्ध आहे. ही लोकप्रिय कथा बारावीच्या अभ्यासक्रमातल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात घेतली आहे. द.मा.मिरासदार यांच्या 'भुताचा जन्म' या कथेवर बनलेली शॉर्टफिल्म आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये गाजली. ही कलाकृती रोममध्ये होणाऱ्या फेस्टिवलमध्येही दाखवली गेली. द. मा. मिरासदार यांच्या खास विनोदी शैलीतल्या निवडक कथांचा अत्यंत सुरस संग्रह म्हणजे मिरासदारी हे पुस्तक. गेल्या काही वर्षांत मराठी ग्रामीण कथेच्या उदयाबरोबर ग्रामीण वातावरणाशी संलग्न असणारी हास्यजनक कथा जन्माला आली. तिच्यात वृत्तीची विविधता आहे, केवळ एकसुरीपणा नाही. मिरासदारांच्या या कथांतून एक अनोखी मिश्किलपणाची, चमत्कृतीपूर्ण वळणांची व गमतीदार विक्षिप्तपणाची झाक वाचकाला अतिशय भावली. मिरासदारांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. त्यात नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे, अशी एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि क्वचित भोळसट अशी ही सारी पात्रे आहेत. ती श्रोत्यांना खळाळून हसायला लावत. मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. त्याचप्रमाणे त्यांनी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे. द. मिरासदार हे नेहमीच त्यांच्या मार्मिक आणि शैलीदार विनोदांसाठी प्रसिद्ध राहिले आहेत. महाराष्ट्रातील विविध गाव आणि तिथे राहणारी माणस आपल्याला नेहमी मिरासदारांच्या कथेतून भेटत राहतात. 'चकाट्या' मध्ये ही अशाच काही गावात आणि शहरात राहणाऱ्या अवली माणसाच्या आणि त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात फक़्त शाब्दिक विनोद न करता प्रासंगिक विनोद लेखनातून वठवणे आणि साध्या लिखाणातून वाचकाला गुंतवून ठेवणे यातच लेखकाचे यश मानता येईल . 'शिवाजीचे हस्ताक्षर' ही कथा तर अप्रतिम. द. मा. मिरासदार यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, पुलोत्सव जीवनगौरव' पुरस्कार मिळाला आहे.
*द.मा.मिरासदार* यांना भावपुर्ण श्रध्दांजली.

#English #Vocabulary #CorrectSpelling
🚨#Combined #Mains या टॉपिकवर 1 ते 2 प्रश्न विचारले जातात.