#Inspirational #MPSC सोडून बरंच काही आहे..!
〰️〰️〰️〰️〰️〰️
👉 जन्मापासून हातपाय नाहीत, पण तो ६० देश फिरला आहे
〰️〰️〰️〰️〰️〰️
आयुष्य म्हणजे संघर्ष आणि संघर्ष म्हणजेच आयुष्य. संघर्ष काहीजणांना जन्माला आल्यानंतर करावा लागतो, तर काहीजणांच्या संघर्षाची सुरुवात आईच्या गर्भातच होते. पण तरीही काही लोकं संघर्ष करतात, संकटावर मात करून स्वतःचा वेगळा ठसा उमटवतात. मग त्यांचा जीवनप्रवास आपल्यासाठी प्रेरणादायी होऊन जातो. आज एका अशा यशवंताचा प्रवास आपल्यासमोर मांडणार आहे की, ज्याचा संघर्ष पाहिल्यावर आपण आपल्या आयुष्यातील संकटांमुळे कधीच निराश होणार नाही. आपण आपल्या जीवनाकडे अधिक सजगपणे पाहायला लागू. चला तर मग जाणून घेऊ आजच्या यशवंताबद्दल... 👇

तो ऑस्ट्रेलियातला. ४ डिसेंबर १९८२ ला जन्माला आला तेव्हा त्याला हात आणि पाय दोन्हीही नव्हते. त्याने त्याच्या आत्मचरित्रामध्ये लिहिले आहे की, त्याच्या जन्मानंतर जेव्हा नर्स त्याला त्याच्या आई वडीलांसमोर घेऊन आली तेव्हा त्यांनी त्याला पकडण्यासाठी नकार दिला होता आणि हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन ते उलट्या करू लागले. नंतर हे देवाचेच नियोजन असेल म्हणून त्यांनी त्याचा स्वीकार केला. त्याला आयुष्य जगण्यासाठी संघर्षाशिवाय पर्यायच नव्हता. बरं हा संघर्ष केवळ शारीरिक नव्हता, तर मानसिकही होता. परिसरातील आणि शाळेतील मित्रांच्या थट्टेचा तो विषय बनला. त्याच्या व्यंगावर होणारे विनोद आणि कुत्सित हसणे, यामुळे तो पार वैतागून गेला होता. त्याने आपलं आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला. त्यानं आत्महत्येचा प्रयत्न देखील केला. पण तो त्यात अपयशी ठरला.
या प्रसंगातून तो कसाबसा सावरला. एकेदिवशी एका वृत्तपत्रातील बातमीने त्याचे लक्ष वेधले. एक अपंग व्यक्ती आपल्या अपंगत्वावर मात करून कसा यशस्वी झाला याची ती बातमी होती. त्या बातमीने त्याच्यातील नैराश्य दूर झाले. त्याचा आत्मविश्वास वाढला. त्याने आपल्यातील 'बेस्ट'चा शोध घेतला. आणि वयाच्या १७व्या वर्षीच त्याने चर्चमध्ये भाषण दिले. तिथून त्याने मागे वळून पाहिलेच नाही. वयाच्या २०व्या वर्षी तो जगातील एक प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ता बनला. वयाच्या २१ व्या वर्षी तो बॅचलर्स इन कॉमर्स ही डिग्री घेऊन पदवीधर झाला. तो प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ता म्हणजेच निकोलस उर्फ निक वुजिसिक.
२००५ मध्ये त्याने एक NGO सुरु केली, जिचे नाव Life Without Limbs असे आहे. आपल्या अपंगत्वावर मात करणारा निक पोहणे, फुटबॉल खेळणे, चित्र काढणे, मासे पकडणे, संगणक चालविणे यासारख्या अनेक गोष्टी लिलया करू शकतो. व्याख्याने देण्यासाठी तो आजवर ६०पेक्षा अधिक देश फिरला आहे. त्याने The Butterfly Circus नावाच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये सुद्धा काम केले आहे आणि त्यासाठी त्याला बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार मिळाला. हात आणि पाय नसताना सुद्धा फक्त जिद्दीच्या जोरावर एवढ्या सगळ्या गोष्टी निक करू शकतो म्हणूनच तो एक यशवंत आहे.
जी लोकं आपल्या आयुष्यातील बारीकसारीक गोष्टींबद्दल तक्रार करत असतात. त्या सर्वांसाठी निकचा हा प्रवास एक चपराक आहे. शिवाय ज्या अपंग व्यक्ती आपल्या वाट्याला आलेल्या अपंत्वामुळे स्वतःला आणि नशिबाला कोसत असतात. आपल्या जीवनात करण्यासारखं काहीच नाही, असं मानत असतात. त्या सर्वांसाठीच निकचा हा प्रवास दिशादर्शक आणि प्रेरणादायी असा आहे.
जगात अशक्य असं काहीच नसतं याचा शोध निकच्या प्रवासातून लागतो. त्याच्यातून बोध घेऊया आणि यशवंत होऊया.
✍️ लेखक : श्री. संदीप पाटील, दुधगाव

अखेर ठरलं! ६७ वर्षांनंतर एअर इंडियावर पुन्हा टाटा समूहाची मालकी
https://www.loksatta.com/desh-videsh/tata-sons-takes-over-air-india-after-67-years-central-aviation-ministry-pmw-88-2612162/

Loksatta
एअर इंडियावर पुन्हा टाटा समूहाची मालकी? केंद्रानं फेटाळलं वृत्त; म्हणे…!
तब्बल ६७ वर्षांनंतर पुन्हा एकदा एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे गेली आहे.
#English #Vocabulary #CorrectSpelling
🚨#Combined #Mains या टॉपिकवर 1 ते 2 प्रश्न विचारले जातात.
Credits - Shrikant P
http://t.me/thempscupdate

Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#budget
बजेट मध्ये सरकारच्या पुढील वर्षांच्या उत्पन्न आणि खर्च याचा लेखा मांडला जातो. सरकारचे खर्च तीन खात्यांमध्ये मध्ये विभागलेले असतात:👇
१. भारताचे सामायिक खाते
शासनाला मिळणारे सर्व उत्पन्न, कर्ज भारताच्या सामायिक खात्यात जमा होतात आणि होणारे सर्व खर्च भारताच्या सामायिक खात्यातून केले जातात. या खात्यातून काहीही पैसा काढण्यासाठी “एप्रोप्रिएशन बिल” बनवून संसदेची परवानगी घेणे गरजेचे आहे. मात्र राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, उपसभापती, आर्थिक लेखाअधिकारी इत्यादी अधिकाऱ्यांचे पगारही यातूनच दिले जातात. त्यांना ‘चार्ज’ खर्च म्हणतात. त्यासाठी संसदेच्या परवानगीची गरज नसते.
२. आपत्कालीन निधी खाते
आपत्कालीन स्थितीमध्ये खर्च करण्यासाठी आपत्कालीन निधी खाते बनवले गेले आहे. हे राष्ट्रपतींच्या अधिपत्याखाली असते. आपत्कालीन परीश्ठीमध्ये यातून खर्च करण्याची परवानगी राष्ट्रपती देऊ शकतात. नंतर संसदेकडून सामायिक खात्यातून पैसे काढण्याची परवानगी मिळवून ते ह्या खात्यात भरले जातात आणि खाते पूर्वव्रत होते. सध्या ह्या खात्यात रु. ५०० कोटी आहेत.
३. सार्वजनिक खाते
प्रोवीडंड फंड, विमा यासारख्या माध्यमातून मिळणारा पैसा जो पुन्हा जनतेला द्यायचा आहे, त्यासाठी “सार्वजनिक खाते” तयार करण्यात आले आहे. या पैशावर शासनाचा अधिकार नसतो आणि त्यासाठी संसदेची परवानगी काढण्याची गरज नसते. मात्र कधीकधी समाजोपयोगी काही कामांसाठी लागणारा पैसा शासन संसदेची परवानगी मिळवून सामायिक खात्यातून काढून य्ह्या खात्यात टाकते.
बजेटचा प्रवास…
१. बजेटच्या दिवशी अर्थमंत्री बजेट चे भाषण (ढोबळ मानाने बजेट मधील तरतुदी) मांडतात. त्यानंतर संपूर्ण बजेट लोकसभेसमोर ठेवले जाते.
२. चार पाच दिवस त्यावर चर्चा होते. नंतर लोकसभा काही काळासाठी तहकूब केली जाते.
३. मधल्या काळात लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांची एक कमिटी डिमांड फोर ग्रांट वर चर्चा करते आणि आपला अहवाल मांडते.
४. लोकसभा पुन्हा बसल्यानंतर एकएक करून डिमांड फोर ग्रांट वर चर्चा होते. मागितलेल्या मागण्यांवर चर्चा होऊन खर्च मंजूर केला जातो व रक्कम कमी करून मंजूर केली जाते. यासाठी मतदान केले जाते. राज्यसभेला डिमांड फॉर ग्रांट वर फक्त चर्चा करता येते. मतदान करता येत नाही.
५. डिमांड फोर ग्रांट मंजूर झाल्यावर शासन एप्रोप्रिएशन बिल अणून त्याद्वारे सदर मानूर खर्च भारताच्या सामायिक खात्यातून करण्याची परवानगी मागते. हा कायदा पास झाल्याशिवाय शासनाला खर्च करता येत नाही. त्यामुळे मधल्या काळातील तरतुदीसाठी वोट फॉर अकाऊन्ट मागितले जाते.
६. यानंतर संसदेमध्ये फायनान्स बिल मंजूर केले जाते.
बजेट मधील काही महत्वाच्या बाबी:
१. खर्चाचे दोन प्रकार: नियोजित आणि योजनेतर
२. बजेट चे दोन प्रकार:-महसुली आणि भांडवली
३. GDP म्हणजे ढोबळ उत्पन्न, ज्यात भारतात बनणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांचे मूल्यात रुपांतर केले जाते. मागील वर्षीचे ढोबळ उत्पन्न आणि ह्या वर्षीचे ढोबळ उत्पन्न याला आर्थिक विकास दर म्हणतात.
४. महसुली तूट: देशाचे महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च यातील तुट म्हणजे महसुली तुट.
५. राजकोषीय तुट: देशाचे एकूण उत्पन्न (महसुली आणि भांडवली मात्र कर्ज वगळून ) आणि देशाचा एकूण खर्च यातील तुट म्हणजे राजकोषीय तुट.
t.me/politymm1

Telegram
Polity By M.M. ( 2.0 )
Supremacy of d Constitution...!!! (Older channel was Polity by M.M. @politymm )
Send ur Queries 👉 @madhusudanrp
Send ur Queries 👉 @madhusudanrp
#Forwarded : #MPSC समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य व्दारे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत खालील मागण्या करण्यात आल्या आहेत :-
१) विशेष चौकशी समिती (SIT) नेमून महापरीक्षा पोर्टल आणि आरोग्य भरती घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी
२) सर्व सरळसेवा गट-क व गट-ड परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी MPSC मार्फत घेण्यात याव्या
३) यासोबतच सर्व परीक्षा कंडक्ट करताना संपूर्ण महाराष्ट्रात एकच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP),अनिवार्य बायोमेट्रिक,राज्य स्तरावर एकच कॉमन ब्लॅकलिस्ट आणि इतरही अनेक मुद्दे
या याचिकेत,मराठीचे प्रा.बाळासाहेब शिंदे सर, गणिताचे प्रा.सतीश वसे सर, एमपीएससीच्या विविध पुस्तकांचे लेखक श्री.प्रवीण चोरमले सर या सर्वांनी भरघोस आर्थिक मदत केली,या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो. MPSC समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर, सचिव निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात केस लढविण्यात येईल.तसेच आपण विद्यार्थी मित्रांनी जी मदत केली त्याबद्दल आपलेही आभार
#MPSC समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

#Forwarded : #MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य व्दारे स्पर्धा परीक्षेतील भ्रष्टाचार व विविध समस्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुप्रीम कोर्टाचे सुप्रसिद्ध वकील, ॲड.निहालसिंग राठोड सर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.
याचिकेत खालील मागण्या करण्यात आल्या आहेत :
१) महापरीक्षा घोटाळा (२०१७-२०) आणि आरोग्य भरती (फेब्रुवारी -२०२१) आणि आरोग्य भरती (september-२०११) घोटाळ्याची SIT स्थापन करून चौकशी.
२) यापुढील सर्व गट-क आणि गट-ड परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्या.
३) तलाठी, वन रक्षक, नगर परिषद, स्टेट बोर्ड लिपिक, आणि आरोग्य भरतीमध्ये निवड झालेल्या प्रत्येक जिल्ह्यातील संशयितांची नावे केस मध्ये दिली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून, नोकरीवरून कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
४) परीक्षांमध्ये गोंधळ घालणाऱ्या त्या विविध कंपन्यांना कोर्टाने कायमचे काळ्या यादीत टाकावे.
५) MIDC ची परीक्षा ब्लॅकलिस्टेड कंपनीने घेतल्यामुळे ती परीक्षा रद्द करण्यात यावी.
६) पारदर्शक परीक्षेसाठी खासगी कंपन्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) फॉलो करत नाही, सोबतच MPSC सुद्धा SOP चे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी कोर्टाने SOP चे पालन करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी केली आहे.
SOP मध्ये, प्रत्येक परीक्षा केंद्रावर मोबाईल जॅमर बसविणे, फिंगर प्रिंट, फेस रेकोगनिशन, इलेक्ट्रॉनिक थंब इम्प्रेशन या बायोमेट्रिक असणे, परीक्षे दरम्यान सीसीटीव्ही रेकॉर्डिंग, फिजिकल चेकअप, तसेच निवड झाल्यानंतर त्या उमेदवाराचे पुन्हा बायोमेट्रिक घेऊन क्रॉस चेक व्हेरिफिकेशन करणे. या गोष्टी कोर्टाने सरकारला स्पर्धा परीक्षांसाठी बंधनकारक कराव्या अशी मागणी आहे.
७) MPSC परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांची ब्लॅकलिस्ट उपलब्ध आहे पण आजवर महाराष्ट्राच्या इतिहासात गट-क आणि गट-ड साठी ब्लॅकलिस्ट नावाचा प्रकार बघायला मिळाला नाही, त्यामुळे यानंतर या पदांच्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांसाठी सरकारने पॅन महाराष्ट्राची एकच ब्लॅकलिस्ट तयार करावी व त्याचे काम MPSC कडे द्यावे.
८) सरळसेवा परीक्षेत एकल परीक्षा पद्धत रद्द करून, प्रीलिम्स आणि मेन्स हा पॅटर्न राबविण्यात यावा, याचे कारण असे की, जर डमी उमेदवाराची सेटिंग प्रीलिम्स मध्ये लागलीच तर मेन्स मध्ये पण लागेलच असे नाही. यामुळे किमान काही पोस्ट आपल्याला भ्रष्टाचाऱ्यांपासून वाचविता येतील
९) सप्टेंबर - २०२१ ची आरोग्य भरती वेळेवर रद्द केल्यामुळे पुरुष उमेदवारांना प्रत्येकी ५,०००/- तर महिला उमेदवारांना प्रत्येकी १०,०००/- रुपये आर्थिक नुकसान भरपाई म्हणून बँक खात्यात वर्ग करण्यात यावे.
आपल्या केसमध्ये सरळसेवा भरतीच्या पारदर्शीकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्या गेल्यामूळे संपूर्ण सरळसेवा भरतीवर स्टे लागण्याची शक्यता आहे. एकंदरीत ठिसूळ झालेल्या परीक्षा पद्धतीमध्ये रीफॉर्म करण्याच्या इतरही काही मागण्या आम्ही केसमध्ये केल्या आहेत.

Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
स्वातंत्र्यलढा (1920-47)..👆👇
# मवाळ आणि जहाल दोघांचा पण गांधीजीना पाठिंबा का होता..?
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर 👇👇👇क्लीक करा आणि Join करा..
t.me/historymm

The MPSC Update ©
#MPSC #SRO या पदांच्या परीक्षेबाबत निर्णय मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतरच घेईल.. सध्या #Combined परीक्षेचा अभ्यास करत राहावा, जेणेकरून आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेत या अभ्यासाचा नक्कीच फायदा होईल..👍 http://t.me/thempscupdate
👆👆🚨 11 ऑगस्ट,2021 रोजीच आपण 393 जागांची भरती होणार हे सांगितले होते..
#Combined #2022 ..??
दुय्यम निबंधक श्रेणी-1 / मुद्रांक निरीक्षक-गट ब या पदाचे वेतन व वेतनश्रेणी नायब तहसीलदार पदाएवढीच आहे..😊
✅ टीप- काही चॅनेल 👉उद्योग निरीक्षक गट-क👈 व मुद्रांक निरीक्षक गट-ब या पदासाठी एकच शैक्षणिक पात्रता आहे, अशी खोटी माहिती पोस्ट करत आहेत. मुळात ही दोन्ही पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे व त्यासाठी #MPSC चे अधिकृत Twitter / Telegram चॅनेलवरील माहितीची वाट पाहावी..🙏
http://t.me/thempscupdate
#Combined #2022 ..??
दुय्यम निबंधक श्रेणी-1 / मुद्रांक निरीक्षक-गट ब या पदाचे वेतन व वेतनश्रेणी नायब तहसीलदार पदाएवढीच आहे..😊
✅ टीप- काही चॅनेल 👉उद्योग निरीक्षक गट-क👈 व मुद्रांक निरीक्षक गट-ब या पदासाठी एकच शैक्षणिक पात्रता आहे, अशी खोटी माहिती पोस्ट करत आहेत. मुळात ही दोन्ही पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे व त्यासाठी #MPSC चे अधिकृत Twitter / Telegram चॅनेलवरील माहितीची वाट पाहावी..🙏
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }