#EnB : “गुलाब” चक्रीवादळाचं नाव कसं पडलं आणि कोणी दिलंय हे माहितीये का?
✅ गुलाब' चक्रीवादळाला पाकिस्तानने नाव दिलं असून या नावाचा उच्चार "गुल-आब" असा केला जावा, अशी अधिकृत सूचना आयएमडीकडून देण्यात आली आहे.
🚨 गुलाब हे नाव चक्रीवादळाच्या नावांच्या यादीतून घेण्यात आलंय. ही यादी जागतिक हवामान संस्था/संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोग फॉर एशिया आणि पॅसिफिक (WMO/ESCAP) पॅनेल ऑन ट्रॉपिकल सायक्लोन्स (PTC) द्वारे तयार केली जाते. पॅनेलमध्ये भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या १३ देशांचा समावेश आहे. हे १३ देश या प्रदेशातील चक्रीवादळांना नावे देतात. नावे निवडताना ती सोपी बघून आणि त्याचा दुसरा वादग्रस्त अर्थ नाही ना, हे लक्षात ठेवून निवडली जातात.
@thempscupdate
https://www.loksatta.com/desh-videsh/how-the-cyclone-got-its-name-cyclone-gulab-who-named-it-hrc-97-2604174/

Loksatta
“गुलाब” चक्रीवादळाचं नाव कसं पडलं आणि कोणी दिलंय हे माहितीये का?
चक्रीवादळाला नावं कशी दिली जातात, असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? किंवा या चक्रीवादळाचं नाव गुलाब का ठेवण्यात आलंय आणि हे नाव कुणी दिलंय, हे तुम्हाला माहितीए का? नसेल माहिती तर ही बातमी पूर्ण वाचा.
🚨 #Current : जागतिक पर्यटन दिन (27 सप्टेंबर ) विशेष
✅ #Interview #Topic : लत्तलूर ते लातूर…!!
लातूर जिल्ह्याची ऐतिहासिक सफर...!! (भाग-१)
@thempscupdate 👇
https://mahasamvad.in/?p=49370

महासंवाद
लत्तलूर ते लातूर
#SSE #Mains : #Objective #Marathi #PYQ #Analysis
✅ शब्दसंग्रह साठी - K'sagar / स्टडी सर्कलचे पुस्तक ( कोणतेही एक वापरा )
🚨पहिल्यांदा #Mains देणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी नक्की वाचा..👆
Credits - Jaydip M
http://t.me/thempscupdate

Forwarded from The MPSC Update ©
#SSE #Mains : #Objective #English #PYQ #Analysis
✅ Vocabulary साठी - Pal & Suri / Paramount

Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
शहीद भगतसिंग यांची ११४ वी जयंती| जाणून घ्या त्यांचा प्रवास
@thempscupdate 👇
https://www.loksatta.com/lifestyle/114th-birth-anniversary-of-shaheed-bhagat-singh-learn-their-journey-scsm-98-2605740/

भगतसिंग हे हिंदी, इंग्रजी, संस्कृत, पंजाबी, उर्दू, बंगाली आणि आयरिश भाषांचे उत्तम अभ्यासक होते.
The MPSC Update © pinned «"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले The MPSC Update चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे... राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला…»
Forwarded from The MPSC Update ©
"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले The MPSC Update चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे...
राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे समाधान आहे...😊👍👍
आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏
तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...
📝 फक्त Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही
जॉईन करा आणि शेयर करा..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🚨टीप- 👉 MPSC Update / Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 5-6 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏
आपले अधिकृत चॅनेल जॉईन करण्यासाठी या लिंक ला क्लिक करा.....👇
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

#onlyMPSC : कंत्राटी ‘लोकसेवा’!
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://www.loksatta.com/sampadkiya/agralekh/private-company-to-conduct-recruitment-exams-for-maharashtra-health-department-zws-70-2608391/
🚨 वास्तविक पदभरतीचे काम ज्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) या घटनात्मक संस्थेच्या कार्यकक्षेतील आहे, त्या संस्थेला विचारातही न घेता परस्पर आपले घोडे दामटत कोणतीही पूर्वतपासणी न करता ती अन्य खासगी संस्थेकडे दिल्यामुळे या संपूर्ण प्रकाराची जबाबदारी संबंधित खात्यावरच येऊन पडते. वास्तविक मागील वर्षीच्या जून महिन्यात एमपीएससीने राज्य शासनाला लेखी स्वरूपात पदभरतीची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे कळवले होते.

कंत्राटी ‘लोकसेवा’!
शासकीय पदभरती प्रक्रिया मुळात खासगी संस्थेमार्फत का पार पाडली जाते, या प्रश्नात या गोंधळाचे सार आहे.
🚨 प्रशासनाचा भोंगळ कारभार..! रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी आज शेवटची मुदत होती, तरीही फक्त मोजक्याच विभागांनी प्रस्ताव पाठवले आहेत..
दबाव आणल्याशिवाय प्रशासन हलतच नाही..😇
http://t.me/thempscupdate
दबाव आणल्याशिवाय प्रशासन हलतच नाही..😇
http://t.me/thempscupdate
🚨 #MPSC आयोगाला स्वतः घटनात्मक व स्वायत्त संस्था असल्याची जाणीव उशिरा का होईना झाली हे बरं झालं पण - 👇👇
✅ शांततापूर्वक मार्गाने विधायक पद्धतीने स्वतःच्या रास्त मागण्या मांडणं हा सर्व नागरिकांचा 👉घटनात्मक "मूलभूत अधिकार" आहे, याची पण जाणीव आयोगातील प्रशासनाने घ्यावी..
🚨 विद्यार्थी-मित्र स्वतःच्या समस्या मांडत असताना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर टाळणे व दूरध्वनीवर मोघम उत्तर देणे, आयोगाच्या कोणत्या कार्यपद्धतीमध्ये बसते, याची पण आयोगाने नोंद घ्यावी.
✅ विद्यार्थी-मित्रांकडून जबाबदार वागणुकीची अपेक्षा करणाऱ्या आयोगाने स्वतः पण जबाबदार व पारदर्शक असायला हवे. अभ्यास सोडून आंदोलन करण्याची कुणालाही हौस नाही..!

🚨 #MPSC : " वेळकाढू नवीन प्रक्रिया " 😊👇
( कोर्ट-कचेऱ्या टाळण्यासाठी )
1⃣ . सर्वप्रथम Merit List लागेल ( मार्कनुसार यादी )
⬇️
2⃣ त्यानंतर सर्वांनी Preferences द्यायचे..
⬇️
3⃣ मग आपला कार्यक्षम व "नुकतीच घटनात्मक जाणीव" झालेला आयोग अंतिम यादी (निकाल) प्रसिद्ध करेल.
#UPSC कडून भरपूर शिकण्यासारखं आहे..☺️
🚨टीप - ज्यांचा कणा ताठ व सक्षम असतो तो कोणाच्याही दबावाला बळी पडत नाही.!

🚨 प्रशासनाचा भोंगळ कारभार..! रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी आज शेवटची मुदत होती, तरीही फक्त मोजक्याच विभागांनी प्रस्ताव पाठवले आहेत.. दबाव आणल्याशिवाय प्रशासन हलतच नाही..😇 http://t.me/thempscupdate
🚨 मित्रांनो, वेळ भेटेल तेव्हा Twiiter वर स्वतःची मते नक्की मांडा...!
प्रशासनाला जाब विचारलाच पाहिजे..👇
https://twitter.com/MeshramDayanand/status/1443575390186786821?s=20
http://t.me/thempscupdate
प्रशासनाला जाब विचारलाच पाहिजे..👇
https://twitter.com/MeshramDayanand/status/1443575390186786821?s=20
http://t.me/thempscupdate
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🚨 #SSE #Combined जाहिरातीला थोडा उशीर झाला हरकत नाही पण तुटपुंज्या जागेची जाहिरात काढून तोंडाला पाने पुसू नका..! 🙏
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate