The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#SSE #Mains : #GS3Decoding #PYQ

🚨पहिल्यांदा #Mains देणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी नक्की वाचा..👆

Credits - Jaydip M

http://t.me/thempscupdate
#Jobs : शासन कोणाचेही असो मागील 7-8 वर्षांपासून विद्यार्थी-मित्रांना नेहमी 🥕 "भरतीचे गाजर" दाखवले जात आहे.

🚨 शासनाचा एकही प्रतिनिधी स्पष्टपणे प्रशासनात एकूण किती जागा रिक्त आहेत आणि त्यातील किती जागा भरणार आणि कोणत्या कालमर्यादा पर्यंत भरणार हा खुलासा कधीच करत नाहीत.

🚨शासनदरबारी या भरतीसाठी व त्यासाठी आवश्यक मागणीपत्रासाठी जे कोणी आपले मित्र / हितचिंतक पाठपुरावा करत आहेत व काहीच हालचाल होत नसेल तर पुढे जाऊन शांततामय मार्गाने कोणीही (👉 पूर्णपणे अराजकीय संघटना ) निःपक्षपातीपणे मागण्या मांडणार असतील तर @thempscupdate चा त्यांना 100% पाठिंबा असेल..👍👍

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Inspirational : "सद्यस्थितीत अखंड अभ्यास" हा एकमेव पर्याय ✌️

🚨 ज्यांच्याकडे Smart-Phone आहे त्यांनी स्वतःचे एक Twitter खाते काढून घ्यावे आणि mpsc_office & @meshramdayanand या अकाउंटवर आपल्या सूचना/अभिप्राय जरूर नोंदवाव्यात..पण या गोष्टी फक्त फावल्या वेळात कराव्यात, ही विनंती..🙏

http://t.me/thempscupdate
#Jobs #SSE #2021 👉 नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका घेत बसल्यास यावेळी राज्यसेवा जाहिरात पण येणार नाही..👈शासनाला भरतीबाबत जाब विचारणे आपला अधिकार आहे.

5 मिनिटे वेळ काढून tweet करा..

👉#मागणीपत्रकMPSC ह्या hashtag ने tweet करा..

मी सुरवात माझ्यापासून केली आहे..

🚨 सर्व MPSC संघटनांनी याविषयावर निवेदने/ विनंत्या / अर्ज देण्यापेक्षा 30 सप्टेंबर नंतर शांतता-मार्गाने आंदोलन करण्याचा विचार करावा, असे आमचे वैयक्तिक मत आहे.

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#CDPO #Update : या पदाबाबत अशी एक #info Viral होत आहे. अधिकृत माहिती आपल्याकडे नाही,

पण #CDPO परीक्षा ही #MPSC मार्फत सरळसेवा पद्धतीनेच झाली पाहिजे असे @thempscupdate चे वैयक्तिक मत आहे..🙏

🚨 सध्या फक्त #SSE , #PSI #STI #ASO #Mains#PlanB #Exams कडे पूर्णपणे लक्ष द्यावे, Authentic माहिती मिळाल्यास चॅनेलवर शेअर करण्यात येईल.

http://t.me/thempscupdate
#CDPO परीक्षेची #MPSC कडून "अधिकृत" जाहिरात आल्यानंतरच तयारी करा..

जाहिरातीनंतर अभ्यासाला भरपूर वेळ भेटेल, किती जागा असतील आणि केव्हा परीक्षा होईल याची चर्चा करण्यापेक्षा सध्या #PSI #STI #ASO #Mains#PlanB #Exams ची तयारी करणे योग्य राहील..बाकी तुम्ही सुज्ञ आहात..🙏

http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Polity #Current #MP
राज्यसभा सदस्यांची निवड कशी होते..?

1. संविधानातील चौथ्या अनुसूचिनुसार 28 घटकराज्ये व 3 केंद्रशासित प्रदेश ( असे ज्या ठिकाणी विधानसभा अस्तित्वात आहे ) प्रत्येकी सदस्यसंख्या ठरवली आहे.
उदा. महाराष्ट्र - 19

2. दर 2 वर्षांनी एक-तृतीयांश (1/3rd) उमेदवार 6 वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात.

3. विधानसभा मध्ये उपलब्ध असलेल्या सदस्य संख्येनुसार त्या त्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी "पहिल्या पसंतीची पदे" मिळणे आवश्यक आहे...👇

4. नुकतीच महाराष्ट्रात👉 एकूण 7 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक झाली आहे, त्यात प्रत्येक उमेदवाराला

पहिल्या पसंतीची मते = 288
------------------------- + 1
( एकूण जागा + 1)

उदा. 288/(7+1) = 36 + 1 = 37
म्हणजे प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी 37 आमदारांची मते मिळणे आवश्यक होते.


अधिक माहितीसाठी Join 👇 करा..

http://t.me/politymm1
#Jobs #SSE #2021 👉 नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका घेत बसल्यास यावेळी राज्यसेवा जाहिरात पण येणार नाही..👈शासनाला भरतीबाबत जाब विचारणे आपला अधिकार आहे.

🚨5 मिनिटे वेळ काढून tweet करा..
👉
#मागणीपत्रकMPSC ह्या hashtag ने tweet करा..

मी सुरवात माझ्यापासून केली आहे..

🚨 सर्व MPSC संघटनांनी याविषयावर निवेदने/ विनंत्या / अर्ज देण्यापेक्षा 30 सप्टेंबर नंतर शांतता-मार्गाने आंदोलन करण्याचा विचार करावा, असे आमचे वैयक्तिक मत आहे.

http://t.me/thempscupdate
कृपया कोणत्याही संघटना अथवा टेलिग्राम चॅनेलने याचे Credit घेण्याचा प्रयत्न करू नये, हा पूर्णपणे सांघिक उपक्रम होता, ज्यात सर्व विद्यार्थी-मित्रांचे हित आहे..☺️🙏

🚨थोडक्यात - Tweet ची दखल घेतली जाते व सगळ्यांनी एकत्र दबाव निर्माण केल्यास, असा सकारात्मक निर्णय होतो..😊👍👍

http://t.me/thempscupdate
#SSE #Mains : #GS2 #PYQ #Analysis

🚨पहिल्यांदा #Mains देणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी नक्की वाचा..👆

Credits - Jaydip M

http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
आकस्मिकता निधी (Contigency Fund)..👆👆

#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

http://t.me/politymm1
#Inspirational : अखंड अभ्यासासाठी शुभेच्छा..!

http://t.me/thempscupdate
Online_Advertisement_Tab_Scheme_170921 (1).pdf
76 KB
UPSC / MPSC Coaching : Only for ST Students ( फक्त आदिवासी विद्यार्थी-मित्राकरिता )

🚨 अधिक माहितीसाठी -👇 http://www.trti.maharashtra.gov.in/index.php/en/#slider


http://t.me/thempscupdate
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#History : युसुफ मेहेरअली 👉 "Quit India & Simon Go-back " : या घोषणेचे जनक

http://t.me/historymm
Forwarded from The MPSC Update ©
#SSE #Mains : #GS3Decoding #PYQ

🚨पहिल्यांदा #Mains देणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी नक्की वाचा..👆

Credits - Jaydip M

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#SSE #Mains : #GS2 #PYQ #Analysis

🚨पहिल्यांदा #Mains देणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी नक्की वाचा..👆

Credits - Jaydip M

http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
#Inspirational : अखंड अभ्यासासाठी शुभेच्छा..! http://t.me/thempscupdate
🚨हळूहळू सर्व जाहिराती येतील, असे आयोगाचे संकेत..!

आता चर्चा कमी आणि अभ्यास जास्त..!
👆👆👆👆

#MPSC #Exams 2022 #Timetable नोव्हेंबरमध्ये येईल, त्यामध्ये पुढील सर्व परीक्षेच्या तारखा स्पष्ट होतील, अशी अपेक्षा

🚨 टीप - 👉जागा किती असणार..? 🤔👇

#MPSC सोडून इतर कोणालाही याची अधिकृत माहीत नसते, त्यामुळे या जागेच्या शेअर मार्केटमध्ये पडू नका,

👉"फक्त अखंड अभ्यास" करत राहणारे विद्यार्थी-मित्रांचे नाव पुढील वर्षी अंतिम यादीत दिसेल, एवढं नक्की..😊

http://t.me/thempscupdate
#SSE #Mains : #GS2 #PYQ #Analysis

🚨पहिल्यांदा #Mains देणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी नक्की वाचा..👆

Credits - Jaydip M

http://t.me/thempscupdate