The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Law Basic Concept.pdf
483.1 KB
#PSI #Law : Basic Concepts

Credits - Umesh Kudale

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨मित्रांनो, #SSE #Prelims #Result ज्यांचा आला नाही, त्यांनी निराश न होता मागील चुकांचे पुनर्विलोकन करत "राज्यसेवा-2021" तयारी पुन्हा सुरू करावी.

30 सप्टेंबर पर्यंत GAD ने सर्व विभागांना मागणीपत्र देण्यास सांगितल्याने #SSE आगामी जाहिरात ही राज्यसेवा इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात असू शकते.

🚨वैयक्तिक सल्ला - ज्यांनी "वयाची 30+ वर्ष पूर्ण" केली आहेत किंवा (मागील 4-5 वर्षांपासून तयारी करत आहेत आणि आतापर्यंत एकही पूर्व परीक्षा पास झाले नाहीत असे विद्यार्थी-मित्र) तसेच ज्यांची "आर्थिक परिस्थिती खरीच नाजूक "असेल त्यांनी #MPSC #Syllabus शी साधर्म्य असणाऱ्या सरळसेवा परीक्षा, गट-क परीक्षा व इतर तत्सम परीक्षा देऊन प्रथमतः या चक्रातून बाहेर पडावे आणि कोणतेही एक पद (Post ) घेऊन पुन्हा जोमाने आपल्या #SSE ध्येयाकडे वाटचाल करावी..आणि हाच उत्तम Plan-B असेल..👍👍

t.me/thempscupdate
#STI #Mains मध्ये पोस्ट मिळवण्यासाठी #Target काय असायला हवे..?👆

http://t.me/thempscupdate
#SSE #Mains : #Imp Syllabus-points weightage-wise

Credits - Jaydip M

http://t.me/thempscupdate
#CDPO #Update : या पदाबाबत अशी एक #info Viral होत आहे. अधिकृत माहिती आपल्याकडे नाही,

पण #CDPO परीक्षा ही #MPSC मार्फत सरळसेवा पद्धतीनेच झाली पाहिजे असे @thempscupdate चे वैयक्तिक मत आहे..🙏

🚨 सध्या फक्त #SSE , #PSI #STI #ASO #Mains#PlanB #Exams कडे पूर्णपणे लक्ष द्यावे, Authentic माहिती मिळाल्यास चॅनेलवर शेअर करण्यात येईल.

http://t.me/thempscupdate
#Polity #SSE #GS2 #Current : पंजाब विधानसभा सद्यस्थिती..👆

🚨 पंजाबचे 15 वे मुख्यमंत्री -कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काल राज्यपालाकडे राजीनामा सोपवला.

http://t.me/thempscupdate
#Polity #SSE #GS2

🚨देवेंद्र फडणवीस- मा.वसंतराव नाईकनंतर 5 वर्ष पूर्ण करणारे आणि सर्वात कमी अल्पकाळाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री..

29. श्री. उध्दव ठाकरे
30. श्री. एकनाथ शिंदे

http://t.me/thempscupdate
#Polity #SSE #GS2

🚨 कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना थेट मुख्यमंत्री..👆

29 वे मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे - 28 नोव्हेंबर,2019 पासून

http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨खास विद्यार्थी-मित्रांच्या आग्रहास्तव #Polity #SSE #GS2 #Syllabus आणि #ASO #Mains #Syllabus आपण या चॅनेलच्या माध्यमातून Cover करण्याचा प्रयत्न करू..🙏

t.me/politymm1
Forwarded from The MPSC Update ©
#Vidhansabha2019 Update अंतिम निकाल👆👆👆

2019 सार्वत्रिक निवडणूक मध्ये तब्बल 13 अपक्ष उमेदवार आणि 15 विविध पक्षाचे 275 उमेदवार निवडून आले आहेत..
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Vidhansabha2019 : Voting Percentage..👆

#Polity #SSE #Mains #GS2 अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇

http://t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Polity
विधानपरिषद सदस्यांची निवड 'विधानसभा सदस्यांद्वारे' कशी होते..?

1. संविधानातील कलम 171 नुसार एकूण विधानपरिषद सदस्यांपैकी 1/3 सदस्य या पध्दतीने निवडले जातात.

उदा. महाराष्ट्र - 30

2. दर 2 वर्षांनी एक-तृतीयांश (1/3rd) उमेदवार 6 वर्षाच्या कालावधीसाठी हे सदस्य निवडले जातात.

3. विधानसभा मध्ये उपलब्ध असलेल्या सदस्य संख्येनुसार त्या त्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी "पहिल्या पसंतीची पदे" मिळणे आवश्यक आहे...👇

4. नुकतीच महाराष्ट्रात👉 एकूण 9 जागांसाठी विधानपरिषद निवडणूक जाहीर झाली आहे, त्यात प्रत्येक उमेदवाराला

पहिल्या पसंतीची मते = 288
------------------------- + 1
( एकूण जागा + 1)

उदा. 288/(9+1) = 28 + 1 = 29
म्हणजे प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी 29 आमदारांची मते मिळणे आवश्यक आहे.


अशाच परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join 👇 करा..

http://t.me/politymm1
#Combined #Prelims2020 in #KBC..👆

🚨 "भारत" दरवर्षी 20 लाख टन तागाचे उत्पादन घेतो..😊

http://t.me/thempscupdate
#SSE #Mains : #GS3Decoding #PYQ

🚨पहिल्यांदा #Mains देणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी नक्की वाचा..👆

Credits - Jaydip M

http://t.me/thempscupdate
#Jobs : शासन कोणाचेही असो मागील 7-8 वर्षांपासून विद्यार्थी-मित्रांना नेहमी 🥕 "भरतीचे गाजर" दाखवले जात आहे.

🚨 शासनाचा एकही प्रतिनिधी स्पष्टपणे प्रशासनात एकूण किती जागा रिक्त आहेत आणि त्यातील किती जागा भरणार आणि कोणत्या कालमर्यादा पर्यंत भरणार हा खुलासा कधीच करत नाहीत.

🚨शासनदरबारी या भरतीसाठी व त्यासाठी आवश्यक मागणीपत्रासाठी जे कोणी आपले मित्र / हितचिंतक पाठपुरावा करत आहेत व काहीच हालचाल होत नसेल तर पुढे जाऊन शांततामय मार्गाने कोणीही (👉 पूर्णपणे अराजकीय संघटना ) निःपक्षपातीपणे मागण्या मांडणार असतील तर @thempscupdate चा त्यांना 100% पाठिंबा असेल..👍👍

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Inspirational : "सद्यस्थितीत अखंड अभ्यास" हा एकमेव पर्याय ✌️

🚨 ज्यांच्याकडे Smart-Phone आहे त्यांनी स्वतःचे एक Twitter खाते काढून घ्यावे आणि mpsc_office & @meshramdayanand या अकाउंटवर आपल्या सूचना/अभिप्राय जरूर नोंदवाव्यात..पण या गोष्टी फक्त फावल्या वेळात कराव्यात, ही विनंती..🙏

http://t.me/thempscupdate
#Jobs #SSE #2021 👉 नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका घेत बसल्यास यावेळी राज्यसेवा जाहिरात पण येणार नाही..👈शासनाला भरतीबाबत जाब विचारणे आपला अधिकार आहे.

5 मिनिटे वेळ काढून tweet करा..

👉#मागणीपत्रकMPSC ह्या hashtag ने tweet करा..

मी सुरवात माझ्यापासून केली आहे..

🚨 सर्व MPSC संघटनांनी याविषयावर निवेदने/ विनंत्या / अर्ज देण्यापेक्षा 30 सप्टेंबर नंतर शांतता-मार्गाने आंदोलन करण्याचा विचार करावा, असे आमचे वैयक्तिक मत आहे.

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#CDPO #Update : या पदाबाबत अशी एक #info Viral होत आहे. अधिकृत माहिती आपल्याकडे नाही,

पण #CDPO परीक्षा ही #MPSC मार्फत सरळसेवा पद्धतीनेच झाली पाहिजे असे @thempscupdate चे वैयक्तिक मत आहे..🙏

🚨 सध्या फक्त #SSE , #PSI #STI #ASO #Mains#PlanB #Exams कडे पूर्णपणे लक्ष द्यावे, Authentic माहिती मिळाल्यास चॅनेलवर शेअर करण्यात येईल.

http://t.me/thempscupdate
#CDPO परीक्षेची #MPSC कडून "अधिकृत" जाहिरात आल्यानंतरच तयारी करा..

जाहिरातीनंतर अभ्यासाला भरपूर वेळ भेटेल, किती जागा असतील आणि केव्हा परीक्षा होईल याची चर्चा करण्यापेक्षा सध्या #PSI #STI #ASO #Mains#PlanB #Exams ची तयारी करणे योग्य राहील..बाकी तुम्ही सुज्ञ आहात..🙏

http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Polity #Current #MP
राज्यसभा सदस्यांची निवड कशी होते..?

1. संविधानातील चौथ्या अनुसूचिनुसार 28 घटकराज्ये व 3 केंद्रशासित प्रदेश ( असे ज्या ठिकाणी विधानसभा अस्तित्वात आहे ) प्रत्येकी सदस्यसंख्या ठरवली आहे.
उदा. महाराष्ट्र - 19

2. दर 2 वर्षांनी एक-तृतीयांश (1/3rd) उमेदवार 6 वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात.

3. विधानसभा मध्ये उपलब्ध असलेल्या सदस्य संख्येनुसार त्या त्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी "पहिल्या पसंतीची पदे" मिळणे आवश्यक आहे...👇

4. नुकतीच महाराष्ट्रात👉 एकूण 7 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक झाली आहे, त्यात प्रत्येक उमेदवाराला

पहिल्या पसंतीची मते = 288
------------------------- + 1
( एकूण जागा + 1)

उदा. 288/(7+1) = 36 + 1 = 37
म्हणजे प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी 37 आमदारांची मते मिळणे आवश्यक होते.


अधिक माहितीसाठी Join 👇 करा..

http://t.me/politymm1