The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
## मित्रांनो, टेलिग्राम हे Supplementary आहे...

🚨Core Study ( Standard पुस्तके वाचणे) हे अतिशय महत्वाचे आहे...

🚨 कृपया फक्त मोजकीच 4-5 चॅनेल जॉईन करा, काही बोटावर मोजण्याएवढी चॅनेल निस्वार्थपणे काम करत आहेत, बाकी लोकांचा काही न काही छुपा स्वार्थ लपलेला असतो, हे विद्यार्थ्यांनी ओळखून आपल्या अभ्यासातील महत्वाचा वेळ कृपया वाया घालवू नये..🙏

तुमच्या फावल्या वेळेत टेलिग्राम वरील पोस्ट्स पाहायला हरकत नाही..

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Imp : 👉👉आवश्यकता नसेल तर #SSE #Mains2021 होईपर्यंत Telegram Uninstall करा..👈👈

🚨 👆👆ही सांगण्याची हिम्मत काही मोजक्याच लोकांमध्ये असून काहीतरी स्वार्थ असणारे इतर चॅनेल तुम्हाला हा सल्ला नक्कीच देणार नाहीत.

🚨 कोणत्याही #Topper ला तुम्ही Personally विचारल्यास परीक्षेच्या काळात Social Media पासून ते दूरच राहिले हे मान्य करतील..

🚨 जागा कमी असल्याने #SSE मध्ये पोस्ट मिळवायची असेल आणि कुठल्याही प्रकारचे Diversion नको असेल तर Social Media पासून अलिप्त राहा.

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
English Notes-Ganesh Kad.pdf
75.2 MB
🚨English Notes-Ganesh Kad

Credits - Venkat Mukhedkar
#Inspirational : अखंड अभ्यासासाठी शुभेच्छा..💐

#Inspirational किंवा #Quote असे आपल्या चॅनेलवर Search केल्यास #SSE #Mains #Essay साठी उपयुक्त ठरतील

http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
#Combined #STI #ASO #Mains #Planning 🚨मागच्या वेळी #PSI #Mains #P2 : 04 ऑगस्ट, 2019 रोजी म्हणजे #Combined #Mains #P1 नंतर जवळपास एका आठवड्यानंतर झाली होती. t.me/thempscupdate
#PSI #STI #ASO #Mains साठी -
पुढील 90 दिवस अतिशय महत्वाचे आहेत..

🚨याअगोदर #Mains दिलेल्या विद्यार्थी-मित्रांनी आपल्या चुकांचे पुनर्विलोकन करत स्वतःची स्वतंत्र #Strategy तयार करावी, #Toppers चे मार्गदर्शन जरूर घ्यावे पण आपल्या आवश्यकतेनुसार #Strategy मध्ये बदल करावा.

🚨प्रथमच #MAINS तयारी करणाऱ्या विद्यार्थी-मित्रांसाठी #Booklist 👈 ( यावर टच करा ) याअगोदरच Share केली आहे, त्यांनी #Strategy कशी ठेवावी, याविषयी सविस्तर पोस्ट लवकरच करू.

#PSI #STI #ASO #Prelims2020 #Cutoff अंदाज (अधिक माहितीसाठी एकदम वर असलेले Pinned msgs पाहा ) #Mains परीक्षेला पात्र ठरतील उमेदवारांनी किमान आतापासूनच 👆 तयारी सुरू करावी हा या 👉प्रपंचामागिल एकमेव उद्देश आहे.

@thempscupdate कोणत्याही Offline / Online App / Telegram Voice chat क्लासला प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष पाठिंबा देत नाही, त्यामुळे विद्यार्थी-मित्रांनी 4-5 दिवस क्लास केल्यानंतरच तो क्लास जॉईन करावा, आर्थिक फसवणूक होणार नाही याची व्यक्तीश: काळजी घ्यावी, ही विनंती..🙏

http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
#PSI #STI #ASO #Mains पेपर क्र. 1 #Booklist http://t.me/thempscupdate
👆👆मित्रांनो, या #Booklist मध्ये-
मराठी व्याकरण - मो. रा. वाळम्बे ( नवीन आवृती ) 👉मधील Extra-Added Points वेगळे लिहून काढावे..

🚨#Combined #Mains2019 मधील काही प्रश्नांची उत्तरे फक्त या नवीन आवृत्तीमधेच भेटतात.

http://t.me/thempscupdate
Law Basic Concept.pdf
483.1 KB
#PSI #Law : Basic Concepts

Credits - Umesh Kudale

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨मित्रांनो, #SSE #Prelims #Result ज्यांचा आला नाही, त्यांनी निराश न होता मागील चुकांचे पुनर्विलोकन करत "राज्यसेवा-2021" तयारी पुन्हा सुरू करावी.

30 सप्टेंबर पर्यंत GAD ने सर्व विभागांना मागणीपत्र देण्यास सांगितल्याने #SSE आगामी जाहिरात ही राज्यसेवा इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात असू शकते.

🚨वैयक्तिक सल्ला - ज्यांनी "वयाची 30+ वर्ष पूर्ण" केली आहेत किंवा (मागील 4-5 वर्षांपासून तयारी करत आहेत आणि आतापर्यंत एकही पूर्व परीक्षा पास झाले नाहीत असे विद्यार्थी-मित्र) तसेच ज्यांची "आर्थिक परिस्थिती खरीच नाजूक "असेल त्यांनी #MPSC #Syllabus शी साधर्म्य असणाऱ्या सरळसेवा परीक्षा, गट-क परीक्षा व इतर तत्सम परीक्षा देऊन प्रथमतः या चक्रातून बाहेर पडावे आणि कोणतेही एक पद (Post ) घेऊन पुन्हा जोमाने आपल्या #SSE ध्येयाकडे वाटचाल करावी..आणि हाच उत्तम Plan-B असेल..👍👍

t.me/thempscupdate
#STI #Mains मध्ये पोस्ट मिळवण्यासाठी #Target काय असायला हवे..?👆

http://t.me/thempscupdate
#SSE #Mains : #Imp Syllabus-points weightage-wise

Credits - Jaydip M

http://t.me/thempscupdate
#CDPO #Update : या पदाबाबत अशी एक #info Viral होत आहे. अधिकृत माहिती आपल्याकडे नाही,

पण #CDPO परीक्षा ही #MPSC मार्फत सरळसेवा पद्धतीनेच झाली पाहिजे असे @thempscupdate चे वैयक्तिक मत आहे..🙏

🚨 सध्या फक्त #SSE , #PSI #STI #ASO #Mains#PlanB #Exams कडे पूर्णपणे लक्ष द्यावे, Authentic माहिती मिळाल्यास चॅनेलवर शेअर करण्यात येईल.

http://t.me/thempscupdate
#Polity #SSE #GS2 #Current : पंजाब विधानसभा सद्यस्थिती..👆

🚨 पंजाबचे 15 वे मुख्यमंत्री -कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काल राज्यपालाकडे राजीनामा सोपवला.

http://t.me/thempscupdate
#Polity #SSE #GS2

🚨देवेंद्र फडणवीस- मा.वसंतराव नाईकनंतर 5 वर्ष पूर्ण करणारे आणि सर्वात कमी अल्पकाळाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री..

29. श्री. उध्दव ठाकरे
30. श्री. एकनाथ शिंदे

http://t.me/thempscupdate
#Polity #SSE #GS2

🚨 कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना थेट मुख्यमंत्री..👆

29 वे मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे - 28 नोव्हेंबर,2019 पासून

http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨खास विद्यार्थी-मित्रांच्या आग्रहास्तव #Polity #SSE #GS2 #Syllabus आणि #ASO #Mains #Syllabus आपण या चॅनेलच्या माध्यमातून Cover करण्याचा प्रयत्न करू..🙏

t.me/politymm1
Forwarded from The MPSC Update ©
#Vidhansabha2019 Update अंतिम निकाल👆👆👆

2019 सार्वत्रिक निवडणूक मध्ये तब्बल 13 अपक्ष उमेदवार आणि 15 विविध पक्षाचे 275 उमेदवार निवडून आले आहेत..
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Vidhansabha2019 : Voting Percentage..👆

#Polity #SSE #Mains #GS2 अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇

http://t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Polity
विधानपरिषद सदस्यांची निवड 'विधानसभा सदस्यांद्वारे' कशी होते..?

1. संविधानातील कलम 171 नुसार एकूण विधानपरिषद सदस्यांपैकी 1/3 सदस्य या पध्दतीने निवडले जातात.

उदा. महाराष्ट्र - 30

2. दर 2 वर्षांनी एक-तृतीयांश (1/3rd) उमेदवार 6 वर्षाच्या कालावधीसाठी हे सदस्य निवडले जातात.

3. विधानसभा मध्ये उपलब्ध असलेल्या सदस्य संख्येनुसार त्या त्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी "पहिल्या पसंतीची पदे" मिळणे आवश्यक आहे...👇

4. नुकतीच महाराष्ट्रात👉 एकूण 9 जागांसाठी विधानपरिषद निवडणूक जाहीर झाली आहे, त्यात प्रत्येक उमेदवाराला

पहिल्या पसंतीची मते = 288
------------------------- + 1
( एकूण जागा + 1)

उदा. 288/(9+1) = 28 + 1 = 29
म्हणजे प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी 29 आमदारांची मते मिळणे आवश्यक आहे.


अशाच परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join 👇 करा..

http://t.me/politymm1