The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
The MPSC Update © pinned «#PlanB : #Jobs : ज्यांची इच्छा व अर्हता दोन्ही असेल त्यांनी MHADA चा फॉर्म भरायला हरकत नाही..! ☺️👇 🚨Desktop Version वरच फॉर्म भरता येईल..👇👇👇 🚨 मोबाईल वर फॉर्म भरायचा असल्यास Chrome वरील उजव्या बाजूचे 3 dots टच केल्यानंतर Desktop Site 👈 हा ऑप्शन निवडा h…»
The MPSC Update ©
#MPSC #SSE2019 #Notifications : अखेर आयोगाच्या या निर्णयामुळे एकच व्यक्ती दोन वेळेस तहसीलदार होणार नाही किंवा दरवर्षी एकाच व्यक्तीला दोन पदे मिळणार नाहीत..👍👍 🚨कृपया ज्या अधिकारी मित्रांची याअगोदर त्यांच्या मनासारख्या गट-अ / गट-ब पदावर निवड झाली आहे त्यांनी…
👆आपल्या पोस्ट विषयी अजून एका चॅनेलने वर Clarification दिले आहे..!

👉ज्यांनी वरील आयोगाचे #Notification आणि आपण अधिकारी-मित्रांना केलेल्या विनंतीचा "गर्भितार्थ" ज्यांना समजला त्यांना जास्त Clarification सांगण्याची आवश्यकता नाही.😊

🚨मित्रांनो, 2017 नंतरच्या #SSE निकालामध्ये स्पष्टपणे जाणवते की, काही उमेदवार तहसीलदार असताना पुन्हा तहसीलदार झाले आणि काही DC पुन्हा DC पण त्यांच्या या निर्णयामध्ये काही "बाजारू मार्गदर्शक व स्वयंघोषित गुरू / Sir" यांचा पण समावेश होता, असे आपल्याला समजले आहे.

तरीही यावेळेस Telegram व इतर तत्सम समाज-माध्यमावरील टीका व प्रबोधन झाल्याने अनेक अधिकारी-मित्रांनी जाहीरपणे व खाजगीत पण अशा चूका ते करणार नाहीत असे मान्य केले आहे जेणेकरून गरजू व होतकरू विद्यार्थी-मित्रांना याचा नक्कीच फायदा होईल व पुन्हा गट-ब अधिकारी पुन्हा गट-ब होऊ नये त्यामुळे
#MPSC ने उपलब्ध करून दिलेल्या Opting-out या पर्यायाचा वापर नक्कीच अधिकारी-मित्र करतील अशी अपेक्षा आपण करूया.

@thempscupdate
The MPSC Update ©
#Imp काल #SSE 2019 साठी मुलाखत कार्यक्रम जाहीर झाला, त्या अनुषंगाने - 1. काही "निर्लज्ज" नुकतेच निवड झालेले अधिकारी पुरुष आणि महिला उमेदवार स्पर्धा परीक्षा क्षेत्रात काही स्वयंघोषित मार्गदर्शक यांचा फुकटचा सल्ला घेऊन मागच्या 2 वर्षापासून परीक्षेत उपजिल्हाधिकारी…
20 जानेवारी,2020 ची पोस्ट..👆@thempscupdate 2016 पासून जेव्हा फक्त मोजकी टेलिग्राम चॅनेल #MPSC मध्ये होती तेव्हापासून नेहमीच निस्वार्थपणे विद्यार्थी-मित्रांच्या हिताच्या दृष्टीने सर्व चांगल्या निर्णयाला पाठिंबा देत राहिलं आहे आणि भविष्यातही देत राहील..🙏

#STI #ASO #Mains#PlanB #Exam च्या अखंड अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
अनेक विद्यार्थी-मित्रांनी टेलिग्रामला अभ्यासातील किती वेळ द्यावा आणि किती चॅनेल जॉईन करावे असे अनेक प्रश्न विचारले आहेत,

त्याविषयी @thempscupdate ने स्वतःचे मत याअगोदरच डिसेंबर, 2016 मध्ये पोस्ट केले होते ..👇
Forwarded from The MPSC Update ©
## मित्रांनो, टेलिग्राम हे Supplementary आहे...

🚨Core Study ( Standard पुस्तके वाचणे) हे अतिशय महत्वाचे आहे...

🚨 कृपया फक्त मोजकीच 4-5 चॅनेल जॉईन करा, काही बोटावर मोजण्याएवढी चॅनेल निस्वार्थपणे काम करत आहेत, बाकी लोकांचा काही न काही छुपा स्वार्थ लपलेला असतो, हे विद्यार्थ्यांनी ओळखून आपल्या अभ्यासातील महत्वाचा वेळ कृपया वाया घालवू नये..🙏

तुमच्या फावल्या वेळेत टेलिग्राम वरील पोस्ट्स पाहायला हरकत नाही..

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Imp : 👉👉आवश्यकता नसेल तर #SSE #Mains2021 होईपर्यंत Telegram Uninstall करा..👈👈

🚨 👆👆ही सांगण्याची हिम्मत काही मोजक्याच लोकांमध्ये असून काहीतरी स्वार्थ असणारे इतर चॅनेल तुम्हाला हा सल्ला नक्कीच देणार नाहीत.

🚨 कोणत्याही #Topper ला तुम्ही Personally विचारल्यास परीक्षेच्या काळात Social Media पासून ते दूरच राहिले हे मान्य करतील..

🚨 जागा कमी असल्याने #SSE मध्ये पोस्ट मिळवायची असेल आणि कुठल्याही प्रकारचे Diversion नको असेल तर Social Media पासून अलिप्त राहा.

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
English Notes-Ganesh Kad.pdf
75.2 MB
🚨English Notes-Ganesh Kad

Credits - Venkat Mukhedkar
#Inspirational : अखंड अभ्यासासाठी शुभेच्छा..💐

#Inspirational किंवा #Quote असे आपल्या चॅनेलवर Search केल्यास #SSE #Mains #Essay साठी उपयुक्त ठरतील

http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
#Combined #STI #ASO #Mains #Planning 🚨मागच्या वेळी #PSI #Mains #P2 : 04 ऑगस्ट, 2019 रोजी म्हणजे #Combined #Mains #P1 नंतर जवळपास एका आठवड्यानंतर झाली होती. t.me/thempscupdate
#PSI #STI #ASO #Mains साठी -
पुढील 90 दिवस अतिशय महत्वाचे आहेत..

🚨याअगोदर #Mains दिलेल्या विद्यार्थी-मित्रांनी आपल्या चुकांचे पुनर्विलोकन करत स्वतःची स्वतंत्र #Strategy तयार करावी, #Toppers चे मार्गदर्शन जरूर घ्यावे पण आपल्या आवश्यकतेनुसार #Strategy मध्ये बदल करावा.

🚨प्रथमच #MAINS तयारी करणाऱ्या विद्यार्थी-मित्रांसाठी #Booklist 👈 ( यावर टच करा ) याअगोदरच Share केली आहे, त्यांनी #Strategy कशी ठेवावी, याविषयी सविस्तर पोस्ट लवकरच करू.

#PSI #STI #ASO #Prelims2020 #Cutoff अंदाज (अधिक माहितीसाठी एकदम वर असलेले Pinned msgs पाहा ) #Mains परीक्षेला पात्र ठरतील उमेदवारांनी किमान आतापासूनच 👆 तयारी सुरू करावी हा या 👉प्रपंचामागिल एकमेव उद्देश आहे.

@thempscupdate कोणत्याही Offline / Online App / Telegram Voice chat क्लासला प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष पाठिंबा देत नाही, त्यामुळे विद्यार्थी-मित्रांनी 4-5 दिवस क्लास केल्यानंतरच तो क्लास जॉईन करावा, आर्थिक फसवणूक होणार नाही याची व्यक्तीश: काळजी घ्यावी, ही विनंती..🙏

http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
#PSI #STI #ASO #Mains पेपर क्र. 1 #Booklist http://t.me/thempscupdate
👆👆मित्रांनो, या #Booklist मध्ये-
मराठी व्याकरण - मो. रा. वाळम्बे ( नवीन आवृती ) 👉मधील Extra-Added Points वेगळे लिहून काढावे..

🚨#Combined #Mains2019 मधील काही प्रश्नांची उत्तरे फक्त या नवीन आवृत्तीमधेच भेटतात.

http://t.me/thempscupdate
Law Basic Concept.pdf
483.1 KB
#PSI #Law : Basic Concepts

Credits - Umesh Kudale

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨मित्रांनो, #SSE #Prelims #Result ज्यांचा आला नाही, त्यांनी निराश न होता मागील चुकांचे पुनर्विलोकन करत "राज्यसेवा-2021" तयारी पुन्हा सुरू करावी.

30 सप्टेंबर पर्यंत GAD ने सर्व विभागांना मागणीपत्र देण्यास सांगितल्याने #SSE आगामी जाहिरात ही राज्यसेवा इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात असू शकते.

🚨वैयक्तिक सल्ला - ज्यांनी "वयाची 30+ वर्ष पूर्ण" केली आहेत किंवा (मागील 4-5 वर्षांपासून तयारी करत आहेत आणि आतापर्यंत एकही पूर्व परीक्षा पास झाले नाहीत असे विद्यार्थी-मित्र) तसेच ज्यांची "आर्थिक परिस्थिती खरीच नाजूक "असेल त्यांनी #MPSC #Syllabus शी साधर्म्य असणाऱ्या सरळसेवा परीक्षा, गट-क परीक्षा व इतर तत्सम परीक्षा देऊन प्रथमतः या चक्रातून बाहेर पडावे आणि कोणतेही एक पद (Post ) घेऊन पुन्हा जोमाने आपल्या #SSE ध्येयाकडे वाटचाल करावी..आणि हाच उत्तम Plan-B असेल..👍👍

t.me/thempscupdate
#STI #Mains मध्ये पोस्ट मिळवण्यासाठी #Target काय असायला हवे..?👆

http://t.me/thempscupdate
#SSE #Mains : #Imp Syllabus-points weightage-wise

Credits - Jaydip M

http://t.me/thempscupdate
#CDPO #Update : या पदाबाबत अशी एक #info Viral होत आहे. अधिकृत माहिती आपल्याकडे नाही,

पण #CDPO परीक्षा ही #MPSC मार्फत सरळसेवा पद्धतीनेच झाली पाहिजे असे @thempscupdate चे वैयक्तिक मत आहे..🙏

🚨 सध्या फक्त #SSE , #PSI #STI #ASO #Mains#PlanB #Exams कडे पूर्णपणे लक्ष द्यावे, Authentic माहिती मिळाल्यास चॅनेलवर शेअर करण्यात येईल.

http://t.me/thempscupdate
#Polity #SSE #GS2 #Current : पंजाब विधानसभा सद्यस्थिती..👆

🚨 पंजाबचे 15 वे मुख्यमंत्री -कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काल राज्यपालाकडे राजीनामा सोपवला.

http://t.me/thempscupdate
#Polity #SSE #GS2

🚨देवेंद्र फडणवीस- मा.वसंतराव नाईकनंतर 5 वर्ष पूर्ण करणारे आणि सर्वात कमी अल्पकाळाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री..

29. श्री. उध्दव ठाकरे
30. श्री. एकनाथ शिंदे

http://t.me/thempscupdate
#Polity #SSE #GS2

🚨 कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना थेट मुख्यमंत्री..👆

29 वे मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे - 28 नोव्हेंबर,2019 पासून

http://t.me/thempscupdate