#EnB : जागतिक ओझोन दिवस का साजरा करावा? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
🚨व्हिएन्ना परिषदेत ओझोन आवरणाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याचा औपचारिक निर्णय झाला. याला २८ देशांनी मान्यता दिली आणि २२ मार्च १९८५ ला यासंबंधीच्या करारावर या सर्वांनी स्वाक्षऱ्या केल्या. सप्टेंबर १९८७ मध्ये ओझोन लेअर कमी करणार्या पदार्थांवर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल तयार झाला.
✅ Theme 2021 : Montreal Protocol Keeping us, our food, and vaccines cool.'
https://www.loksatta.com/lifestyle-news/why-celebrate-world-ozone-day-learn-the-history-and-significance-scsm-98-2596981/

लोकसत्ता
जागतिक ओझोन दिवस का साजरा करावा? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
१६ सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र महासभेने ओझोन आवरणाच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून जाहीर केला.
MHADA Advt.pdf
547.6 KB
#Jobs : MHADA ( म्हाडा) विविध पदांसाठी जाहिरात..👆
🚨 सर्व पदांसाठी ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.
http://t.me/thempscupdate

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
इंग्रजी विषयातील अतिशय महत्वाचा टॉपिक - "Common Errors".👆👆👆
🚨मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 👇
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8?wprov=sfla1

#MPSC #SSE2019 #Notifications : अखेर आयोगाच्या या निर्णयामुळे एकच व्यक्ती दोन वेळेस तहसीलदार होणार नाही किंवा दरवर्षी एकाच व्यक्तीला दोन पदे मिळणार नाहीत..👍👍
🚨कृपया ज्या अधिकारी मित्रांची याअगोदर त्यांच्या मनासारख्या गट-अ / गट-ब पदावर निवड झाली आहे त्यांनी त्याच पदाचा पुन्हा Preference देऊ नये, ही विनंती
http://t.me/thempscupdate
🚨कृपया ज्या अधिकारी मित्रांची याअगोदर त्यांच्या मनासारख्या गट-अ / गट-ब पदावर निवड झाली आहे त्यांनी त्याच पदाचा पुन्हा Preference देऊ नये, ही विनंती
http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
@thempscupdate वरील #Cutoff अंदाज पोस्ट, इतर माहिती- 👉काही #officer-club सारखे चॅनेल नेहमीप्रमाणे कॉपी-पेस्ट करतात👈 व काही जणांनी आपल्या चॅनेलचा Address सुद्धा कॉपी केला आहे, त्यांनी माहिती जरूर कॉपी करावी पण स्वतःची Originality पण कायम ठेवावी व थोडे Credit…
महापरिक्षा चॅनेलचे आपले मित्र पण आता Copy-Paste करायला शिकले आहेत..😊👇
जीवनातील सर्व क्षेत्रात कोणत्याही छोट्या अथवा मोठ्या गोष्टीचे Credit ज्या त्या व्यक्तीला दिलेच पाहिजे, हे आपण कधी शिकणार..😇👇
@thempscupdate
जीवनातील सर्व क्षेत्रात कोणत्याही छोट्या अथवा मोठ्या गोष्टीचे Credit ज्या त्या व्यक्तीला दिलेच पाहिजे, हे आपण कधी शिकणार..😇👇
@thempscupdate
The MPSC Update ©
🚨मित्रांनो, #SSE #Prelims #Result ज्यांचा आला नाही, त्यांनी निराश न होता मागील चुकांचे पुनर्विलोकन करत "राज्यसेवा-2021" तयारी पुन्हा सुरू करावी. ✅ 30 सप्टेंबर पर्यंत GAD ने सर्व विभागांना मागणीपत्र देण्यास सांगितल्याने #SSE आगामी जाहिरात ही राज्यसेवा इतिहासातील…
#PlanB : #Jobs : ज्यांची इच्छा व अर्हता दोन्ही असेल त्यांनी MHADA चा फॉर्म भरायला हरकत नाही..! ☺️👇
🚨Desktop Version वरच फॉर्म भरता येईल..👇👇👇
🚨 मोबाईल वर फॉर्म भरायचा असल्यास Chrome वरील उजव्या बाजूचे 3 dots टच केल्यानंतर Desktop Site 👈 हा ऑप्शन निवडा
https://mhadarecruitment.in/reg/
http://t.me/thempscupdate
🚨Desktop Version वरच फॉर्म भरता येईल..👇👇👇
🚨 मोबाईल वर फॉर्म भरायचा असल्यास Chrome वरील उजव्या बाजूचे 3 dots टच केल्यानंतर Desktop Site 👈 हा ऑप्शन निवडा
https://mhadarecruitment.in/reg/
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

The MPSC Update © pinned «#PlanB : #Jobs : ज्यांची इच्छा व अर्हता दोन्ही असेल त्यांनी MHADA चा फॉर्म भरायला हरकत नाही..! ☺️👇 🚨Desktop Version वरच फॉर्म भरता येईल..👇👇👇 🚨 मोबाईल वर फॉर्म भरायचा असल्यास Chrome वरील उजव्या बाजूचे 3 dots टच केल्यानंतर Desktop Site 👈 हा ऑप्शन निवडा h…»
The MPSC Update ©
#MPSC #SSE2019 #Notifications : अखेर आयोगाच्या या निर्णयामुळे एकच व्यक्ती दोन वेळेस तहसीलदार होणार नाही किंवा दरवर्षी एकाच व्यक्तीला दोन पदे मिळणार नाहीत..👍👍 🚨कृपया ज्या अधिकारी मित्रांची याअगोदर त्यांच्या मनासारख्या गट-अ / गट-ब पदावर निवड झाली आहे त्यांनी…
👆आपल्या पोस्ट विषयी अजून एका चॅनेलने वर Clarification दिले आहे..!
👉ज्यांनी वरील आयोगाचे #Notification आणि आपण अधिकारी-मित्रांना केलेल्या विनंतीचा "गर्भितार्थ" ज्यांना समजला त्यांना जास्त Clarification सांगण्याची आवश्यकता नाही.😊
🚨मित्रांनो, 2017 नंतरच्या #SSE निकालामध्ये स्पष्टपणे जाणवते की, काही उमेदवार तहसीलदार असताना पुन्हा तहसीलदार झाले आणि काही DC पुन्हा DC पण त्यांच्या या निर्णयामध्ये काही "बाजारू मार्गदर्शक व स्वयंघोषित गुरू / Sir" यांचा पण समावेश होता, असे आपल्याला समजले आहे.
तरीही यावेळेस Telegram व इतर तत्सम समाज-माध्यमावरील टीका व प्रबोधन झाल्याने अनेक अधिकारी-मित्रांनी जाहीरपणे व खाजगीत पण अशा चूका ते करणार नाहीत असे मान्य केले आहे जेणेकरून गरजू व होतकरू विद्यार्थी-मित्रांना याचा नक्कीच फायदा होईल व पुन्हा गट-ब अधिकारी पुन्हा गट-ब होऊ नये त्यामुळे #MPSC ने उपलब्ध करून दिलेल्या Opting-out या पर्यायाचा वापर नक्कीच अधिकारी-मित्र करतील अशी अपेक्षा आपण करूया.

#Imp काल #SSE 2019 साठी मुलाखत कार्यक्रम जाहीर झाला, त्या अनुषंगाने - 1. काही "निर्लज्ज" नुकतेच निवड झालेले अधिकारी पुरुष आणि महिला उमेदवार स्पर्धा परीक्षा क्षेत्रात काही स्वयंघोषित मार्गदर्शक यांचा फुकटचा सल्ला घेऊन मागच्या 2 वर्षापासून परीक्षेत उपजिल्हाधिकारी…
20 जानेवारी,2020 ची पोस्ट..👆@thempscupdate 2016 पासून जेव्हा फक्त मोजकी टेलिग्राम चॅनेल #MPSC मध्ये होती तेव्हापासून नेहमीच निस्वार्थपणे विद्यार्थी-मित्रांच्या हिताच्या दृष्टीने सर्व चांगल्या निर्णयाला पाठिंबा देत राहिलं आहे आणि भविष्यातही देत राहील..🙏
#STI #ASO #Mains व #PlanB #Exam च्या अखंड अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!
http://t.me/thempscupdate
#STI #ASO #Mains व #PlanB #Exam च्या अखंड अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
अनेक विद्यार्थी-मित्रांनी टेलिग्रामला अभ्यासातील किती वेळ द्यावा आणि किती चॅनेल जॉईन करावे असे अनेक प्रश्न विचारले आहेत,
त्याविषयी @thempscupdate ने स्वतःचे मत याअगोदरच डिसेंबर, 2016 मध्ये पोस्ट केले होते ..👇
त्याविषयी @thempscupdate ने स्वतःचे मत याअगोदरच डिसेंबर, 2016 मध्ये पोस्ट केले होते ..👇
Forwarded from The MPSC Update ©
## मित्रांनो, टेलिग्राम हे Supplementary आहे...
🚨Core Study ( Standard पुस्तके वाचणे) हे अतिशय महत्वाचे आहे...
🚨 कृपया फक्त मोजकीच 4-5 चॅनेल जॉईन करा, काही बोटावर मोजण्याएवढी चॅनेल निस्वार्थपणे काम करत आहेत, बाकी लोकांचा काही न काही छुपा स्वार्थ लपलेला असतो, हे विद्यार्थ्यांनी ओळखून आपल्या अभ्यासातील महत्वाचा वेळ कृपया वाया घालवू नये..🙏
तुमच्या फावल्या वेळेत टेलिग्राम वरील पोस्ट्स पाहायला हरकत नाही..
t.me/thempscupdate
🚨Core Study ( Standard पुस्तके वाचणे) हे अतिशय महत्वाचे आहे...
🚨 कृपया फक्त मोजकीच 4-5 चॅनेल जॉईन करा, काही बोटावर मोजण्याएवढी चॅनेल निस्वार्थपणे काम करत आहेत, बाकी लोकांचा काही न काही छुपा स्वार्थ लपलेला असतो, हे विद्यार्थ्यांनी ओळखून आपल्या अभ्यासातील महत्वाचा वेळ कृपया वाया घालवू नये..🙏
तुमच्या फावल्या वेळेत टेलिग्राम वरील पोस्ट्स पाहायला हरकत नाही..
t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
#Imp : 👉👉आवश्यकता नसेल तर #SSE #Mains2021 होईपर्यंत Telegram Uninstall करा..👈👈
🚨 👆👆ही सांगण्याची हिम्मत काही मोजक्याच लोकांमध्ये असून काहीतरी स्वार्थ असणारे इतर चॅनेल तुम्हाला हा सल्ला नक्कीच देणार नाहीत.
🚨 कोणत्याही #Topper ला तुम्ही Personally विचारल्यास परीक्षेच्या काळात Social Media पासून ते दूरच राहिले हे मान्य करतील..
🚨 जागा कमी असल्याने #SSE मध्ये पोस्ट मिळवायची असेल आणि कुठल्याही प्रकारचे Diversion नको असेल तर Social Media पासून अलिप्त राहा.
http://t.me/thempscupdate
🚨 👆👆ही सांगण्याची हिम्मत काही मोजक्याच लोकांमध्ये असून काहीतरी स्वार्थ असणारे इतर चॅनेल तुम्हाला हा सल्ला नक्कीच देणार नाहीत.
🚨 कोणत्याही #Topper ला तुम्ही Personally विचारल्यास परीक्षेच्या काळात Social Media पासून ते दूरच राहिले हे मान्य करतील..
🚨 जागा कमी असल्याने #SSE मध्ये पोस्ट मिळवायची असेल आणि कुठल्याही प्रकारचे Diversion नको असेल तर Social Media पासून अलिप्त राहा.
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
English Notes-Ganesh Kad.pdf
75.2 MB
🚨English Notes-Ganesh Kad
Credits - Venkat Mukhedkar
Credits - Venkat Mukhedkar
#Inspirational : अखंड अभ्यासासाठी शुभेच्छा..💐
#Inspirational किंवा #Quote असे आपल्या चॅनेलवर Search केल्यास #SSE #Mains #Essay साठी उपयुक्त ठरतील