The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
इंग्रजी विषयातील अतिशय महत्वाचा टॉपिक - "Common Errors"..👇👇👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #PSI #Prelims2020 #Cutoff अंदाज

5. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..

6. आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 2 ते 3 मार्क जास्त अथवा कमी पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏

7. त्यामुळे अंतिम निकाल लागेपर्यंत "अखंड अभ्यास करत राहूया..👍

8. भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 👍

साभार,

@madhusudanrp

t.me/thempscupdate
🚨 विद्यार्थी मित्रांनो, MPSC Update & Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 5-6 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही.

🚨 Telegram App वरील #MPSC स्पर्धा-परीक्षा क्षेत्रात जे काही चांगले उपक्रम चालतात, त्याची दखल आपण आपल्या चॅनेलवर नक्कीच घेतो आणि भविष्यातही घेऊ पण @thempscupdate वरील Administrators चा प्रत्यक्ष संबंध अथवा भागीदारी कोणतीही Academy / Coaching Class / विविध पुस्तके अथवा स्वयंघोषित "Guru", Sir अथवा तत्सम व्यक्तींशी नाही, त्यामुळे वरील कोणत्याही Class / Guru / Sir यांचेकडून झालेले आर्थिक नुकसान अथवा फसवणूकीसाठी @thempscupdate जबाबदार राहणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी, ही विनंती..🙏

🚨 @thempscupdate वरील सद्यस्थितीत सदस्य जरी कमी असले तरीही आपल्या चॅनेलवरील अनेक सदस्यांनी स्वतःची चॅनेल काढली असून व इतर अनेक चॅनेलचे Admin आपल्या @thempscupdate चॅनेलचे सदस्य असल्याने आपल्या पोस्ट / info चा Impact मोठा आहे असे Telegram #Statistics वरून दिसते, जेणेकरून विद्यार्थी-मित्रांचे आर्थिक नुकसान/ फसवणूक होऊ नये, यासाठी ही स्वतंत्र पोस्ट..🙏

साभार,

@madhusudanrp

http://t.me/thempscupdate
ASO Mains 2011 to 2019 Paper-1 English मराठी.pdf
14.7 MB
#PSI #STI #ASO #Mains #P1 #PYQ

🚨 सर्व प्रश्नांची उत्तरे टिक केली आहेत, त्यामुळे #Revision साठी उत्तम..!

Credits - Ritesh D

चॅनेल जॉइन करण्याची लिंक 👇

http://t.me/thempscupdate
#Combined #STI #ASO #Mains #Planning

🚨मागच्या वेळी #PSI #Mains #P2
: 04 ऑगस्ट, 2019 रोजी म्हणजे #Combined #Mains #P1 नंतर जवळपास एका आठवड्यानंतर झाली होती.

t.me/thempscupdate
#EnB : जागतिक ओझोन दिवस का साजरा करावा? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

🚨व्हिएन्ना परिषदेत ओझोन आवरणाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याचा औपचारिक निर्णय झाला. याला २८ देशांनी मान्यता दिली आणि २२ मार्च १९८५ ला यासंबंधीच्या करारावर या सर्वांनी स्वाक्षऱ्या केल्या. सप्टेंबर १९८७ मध्ये ओझोन लेअर कमी करणार्‍या पदार्थांवर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल तयार झाला.

Theme 2021 : Montreal Protocol Keeping us, our food, and vaccines cool.'

https://www.loksatta.com/lifestyle-news/why-celebrate-world-ozone-day-learn-the-history-and-significance-scsm-98-2596981/
MHADA Advt.pdf
547.6 KB
#Jobs : MHADA ( म्हाडा) विविध पदांसाठी जाहिरात..👆

🚨 सर्व पदांसाठी ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
इंग्रजी विषयातील अतिशय महत्वाचा टॉपिक - "Common Errors".👆👆👆
#MPSC #SSE2019 #Notifications : अखेर आयोगाच्या या निर्णयामुळे एकच व्यक्ती दोन वेळेस तहसीलदार होणार नाही किंवा दरवर्षी एकाच व्यक्तीला दोन पदे मिळणार नाहीत..👍👍

🚨कृपया ज्या अधिकारी मित्रांची याअगोदर त्यांच्या मनासारख्या गट-अ / गट-ब पदावर निवड झाली आहे त्यांनी त्याच पदाचा पुन्हा Preference देऊ नये, ही विनंती

http://t.me/thempscupdate