The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
पोर्तुगीज पंतप्रधान अँटोनियो कोस्टा हे 14 व्या प्रवासीभारतीय दिवस चे प्रमुख पाहुणे असतील

14 व्या प्रवासी भारतीय दिवस निमित्ताने 7-9 जानेवारी 2017 दरम्यान बंगळुरू येथे आयोजित परिषदेत पोर्तुगीज पंतप्रधान अँटोनियो कोस्टा हे प्रमुख पाहुणे असणार आहे. PBD 2017 ची ‘रिडीफाइन्ड एंगेजमेंट विथ इंडियन डायस्पोरा’ ही संकल्पना आहे.सुरिनेम चे उपराष्ट्राध्यक्ष मायकेल अश्विन सत्याण्ड्रे एढीन हे बंगळुरू येथे 7 जानेवारी 2017 रोजी होणार्‍या यूथ प्रवासी भारतीय दिवस (PBD) चे विशेष अतिथी असतील.PBD हा दिवस भारताच्या विकासामध्ये परदेशात असलेल्या भारतीय समुदायाच्या योगदानाला चिन्हांकित करण्यासाठी दरवर्षी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी, एक महान प्रवासी, दक्षिण आफ्रिकेमधून भारतात परत आले आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले. त्यामुळे ही तारीख प्रवासी भारतीय दिवस म्हणून निवडण्यात आली आहे.
गाइडेड मिसाइल डिस्ट्रोयर INS चेन्नई सेवेत रुजू

संरक्षण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते मुंबई मध्ये एका समारंभात कोलकाता वर्गात INS चेन्नई, तिसरे देशी गाइडेड मिसाइल डिस्ट्रोयर, याला सेवेत रुजू करण्यात आले आहे.या जहाजाची बांधणी प्रोजेक्ट 15A च्या अंतर्गत मुंबई मधील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे केली गेली आहे. या जहाजाची लांबी 164 मीटर असून हे जहाज 7,500 टन वजनी आहे. जहाज जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्रे आणि बॅरेक-8 लांब पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्रे यांनी सुसज्जित आहे.यापूर्वी, या वर्गाचे पहिले जहाज INS कोलकाता हे 16 ऑगस्ट, 2014 रोजी नियुक्त करण्यात आले. त्यानंतर 30 सप्टेंबर 2015 रोजी INS कोची ला नियुक्त करण्यात आले.
अल नहयान यांना 2016 मदर टेरेसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार

परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार UAE मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नहयान यांना पश्चिम आशियात शांतता आणि स्थिरता आणण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी प्रतिष्ठित 2016 मदर टेरेसा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.याशिवाय, फराज अयाझ हुसैन आणि सोनम कपूर यांना सुद्धा सामाजिक न्यायासाठी 2016 साठी मदर टेरेसा मेमोरियल आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिला गेला आहे.फराज हे ढाका च्या गुलशन डिप्लोमॅटिक झोन मधील होले कॅफे वर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ओलिस ठेवलेल्या तीन बांग्लादेशीपैकी एक होते, ज्यांचा त्यावेळी मृत्यू झाला. याच्या व्यतिरीक्त, भारतीय अभिनेत्री सोनम कपूर ला हा पुरस्कार तिच्या नीरजा चित्रपटातील भूमिकेसाठी दिला गेला. नीरजा चित्रपट शूर नीरजा भानोत वर आधारित आहे.डॉ अब्राहाम मथाई यांनी स्थापन केलेली मुंबई स्थित स्वयंसेवी संस्था - हार्मोणी फाउंडेशन द्वारे 2005 सालापासून हा पुरस्कार दिला जात आहे. नोबेल शांती पुरस्कार विजेते मलाला युसुफझाई व दलाई लामा यांना सुद्धा हा पुरस्कार दिला गेला आहे.
Sangai Festival 2016 begins in Manipur

i. The 10-day-festival ‘Sangai Festival 2016’ inaugurated by Manipur CM Okram Ibobi Singh on November 21, 2016.
ii. It will continue till November 30, 2016, with the theme: ‘Destination Manipur’. The main aim is to celebrate the festival to promote Manipur as a potential tourist destination.
By Saurabh...👆👆👆
नगरपरिषद व नगरपालिका.....👆👇
मुख्याधिकारी....
कार्ये...( आवश्यक & ऐच्छिक )....
स्थायी समिती & महानगरपालिका...👆
जिल्हा नियोजन समिती....

*वैज्ञानिक क्षेत्राशी संबंधित काही संस्था*


१) *अणू शक्ती आयोग*
A.E.C , मुंबई

२) *भाभा ऑटमिक रिसर्च सेंटर*
B.A.R.C , तुर्भे

३) *इंदिरा गांधी सेंटर फॉर ऑटोमिक रिसर्च*
I.G.C.A.R , कल्पकम

४) *सेंटर फॉर ऍडवांस टेक्नोलॉजी*
C.A.T , इंदौर

५) *इंडियन स्पेस रिसर्च आर्गनाइजेशन*
I.S.R.O , बंगळूुर

६) *विक्रम साराभाई स्पेस सेंटर*
V.S.S.C , तिरुवनंतपुरम

७) *फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी*
P.R.L , अहमदाबाद

८) *श्रीहरिकोटा रेंज*
श्रीहरिकोटा

९) *स्पेस ऍप्लीकेशन सेंटर*
S.A.C , अहमदाबाद

१०) *डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन*
D.R.D.O

११) *नॅशनल इन्फ़ॉर्मेशन सिस्टम फॉर साइन्स अँड टेक्नोलॉजी*
N.I.S.S.A.T

१२) *इंडियन इन्सिटट्यूट ऑफ़ साइन्स*
I.L.S , बंगळूर

१३) *इंडियन साइन्स काँग्रेस असोसिएशन*
I.S.C.A

१४) *डिपार्टमेंट ऑफ़ साइन्स अँड टेक्नोलॉजी*
D.S.T

१५) *सर्वे ऑफ़ इंडिया*
S.L , देहरादून

१६) *इंडियन कौन्सिल ऑफ़ मेडिकल रिसर्च*
I.C.M.R

१७) *कन्झुमर रिसर्च अँड ऐज्यूकेशन सोसायटी*
C.R.E.S , अहमदाबाद

१८) *नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी*
N.R.S.A