Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
🚨मित्रांनो, #SSE #Prelims #Result ज्यांचा आला नाही, त्यांनी निराश न होता मागील चुकांचे पुनर्विलोकन करत "राज्यसेवा-2021" तयारी पुन्हा सुरू करावी.
✅ 30 सप्टेंबर पर्यंत GAD ने सर्व विभागांना मागणीपत्र देण्यास सांगितल्याने #SSE आगामी जाहिरात ही राज्यसेवा इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात असू शकते.
🚨वैयक्तिक सल्ला - ज्यांनी "वयाची 30+ वर्ष पूर्ण" केली आहेत किंवा (मागील 4-5 वर्षांपासून तयारी करत आहेत आणि आतापर्यंत एकही पूर्व परीक्षा पास झाले नाहीत असे विद्यार्थी-मित्र) तसेच ज्यांची "आर्थिक परिस्थिती खरीच नाजूक "असेल त्यांनी #MPSC #Syllabus शी साधर्म्य असणाऱ्या सरळसेवा परीक्षा, गट-क परीक्षा व इतर तत्सम परीक्षा देऊन प्रथमतः या चक्रातून बाहेर पडावे आणि कोणतेही एक पद (Post ) घेऊन पुन्हा जोमाने आपल्या #SSE ध्येयाकडे वाटचाल करावी..आणि हाच उत्तम Plan-B असेल..👍👍
t.me/thempscupdate

🚨 मित्रांनो, ज्यांच्याकडे Smart-Phone आहे त्यांनी स्वतःचे एक Twitter खाते काढून घ्यावे आणि फावल्या वेळात mpsc_office & या अकाउंटवर आपल्या सूचना/अभिप्राय जरूर नोंदवाव्यात..पण या गोष्टी फक्त फावल्या वेळात कराव्यात, ही विनंती..🙏
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate
#Current : जगातील सर्वात शक्तिशाली अवकाश दुर्बिण लाँच करण्याची तारीख ठरली
https://www.loksatta.com/desh-videsh-news/james-web-space-telescope-launch-date-declared-nasa-asj-82-2591232/

लोकसत्ता
जगातील सर्वात शक्तिशाली अवकाश दुर्बिण लाँच करण्याची तारीख ठरली
'जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप' १८ डिसेंबरला प्रक्षेपित करणार, नासाने जाहिर केली तारिख
🚨 #PSI #Prelims2020 #Cutoff अंदाज
5. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..
6. आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 2 ते 3 मार्क जास्त अथवा कमी पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
7. त्यामुळे अंतिम निकाल लागेपर्यंत "अखंड अभ्यास करत राहूया..👍
8. भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 👍
साभार,
@madhusudanrp

#current :
डॉ. उज्वला चक्रदेव यांची नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती
https://mahasamvad.in/?p=48339
डॉ. दिलीप मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती
https://mahasamvad.in/?p=48345

महासंवाद

डॉ. उज्वला शिरीष चक्रदेव यांची श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
इंग्रजी विषयातील अतिशय महत्वाचा टॉपिक - "Common Errors"..
मागच्या काही वर्षांपासून आयोगाने या प्रकरणावर 40 पैकी 20 ते 25 प्रश्न विचारले आहेत...
आजपासून या प्रकरणाचा आढावा घेऊ...👇👇👇
मागच्या काही वर्षांपासून आयोगाने या प्रकरणावर 40 पैकी 20 ते 25 प्रश्न विचारले आहेत...
आजपासून या प्रकरणाचा आढावा घेऊ...👇👇👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
सगळे Points अतिशय महत्वाचे आहेत...👆👆
#SSE #Mains2021 #Advt.pdf
7.4 MB
#SSE #Mains2021 : 4, 5 आणि 6 डिसेंबर रोजी होणार..
🚨जागा वाढल्या नाहीत, Open (खुला) प्रवर्गासाठी फक्त 6 ते 7 जागा..इतर प्रवर्गासाठी पण अतिशय तुटपुंज्या जागा..!
🚨28 सप्टेंबर पर्यंत Apply करण्याची मुदत..
✅ अतिशय नियोजनबद्ध आणि जोमाने अभ्यास केला तरच पोस्ट मिळेल..👍👍
🚨#Combined #Mains2021 डिसेंबरच्या तिसऱ्या अथवा चौथ्या आठवड्यात होण्याची शक्यता..

#Imp : 👉👉आवश्यकता नसेल तर #SSE #Mains2021 होईपर्यंत Telegram Uninstall करा..👈👈
🚨 👆👆ही सांगण्याची हिम्मत काही मोजक्याच लोकांमध्ये असून काहीतरी स्वार्थ असणारे इतर चॅनेल तुम्हाला हा सल्ला नक्कीच देणार नाहीत.
🚨 कोणत्याही #Topper ला तुम्ही Personally विचारल्यास परीक्षेच्या काळात Social Media पासून ते दूरच राहिले हे मान्य करतील..
🚨 जागा कमी असल्याने #SSE मध्ये पोस्ट मिळवायची असेल आणि कुठल्याही प्रकारचे Diversion नको असेल तर Social Media पासून अलिप्त राहा.

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

#Geo #Top10 #Highest #Waterfalls in World..
हा अतिशय सोपा प्रश्न #KBCQs आज विचारला होता,
#MPSC #Exam मध्ये काही प्रश्न पण दिसायला सोपे असले तरी "शब्दातली मेख" समजली की तरच बरोबर येतात..😊
http://t.me/thempscupdate
हा अतिशय सोपा प्रश्न #KBCQs आज विचारला होता,
#MPSC #Exam मध्ये काही प्रश्न पण दिसायला सोपे असले तरी "शब्दातली मेख" समजली की तरच बरोबर येतात..😊
http://t.me/thempscupdate
#Polity : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १५ सप्टेंबरला 'संसद टीव्ही'चा होणार शुभारंभ
🚨लोकसभेचं कामकाज दाखवण्यासाठी लोकसभा टीव्ही सुरू करण्यात आली होती. १९८९मध्ये ही वाहिनी सुरू करण्यात आली होती. काही काळानंतर राष्ट्रपतींचं अभिभाषण, लोकसभेतील प्रश्नोतरांचा तास, शून्यप्रहर यांचं थेट प्रक्षेपण सुरू करण्यात आलं. त्याचप्रमाणे लोकसभा टीव्ही या वाहिनीच्या धर्तीवर राज्यसभेचं कामकाज दाखवण्यासाठी राज्यसभा टीव्ही सुरू करण्यात आली. २०११मध्ये ही स्वतंत्र वाहिनी सुरू झाली.
🚨संसदेचे अधिवेशन सुरू असताना, संसद टीव्हीची दोन चॅनेल असतील.
✅ सेवा निवृत्त सनदी अधिकारी 👉रवि कपूर यांची संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी👈 म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एका वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/sansad-tv-to-be-launched-on-15th-september-prime-minister-narendra-modi-rmt-84-2594766/
@thempscupdate

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १५ सप्टेंबरला ‘संसद टीव्ही’चा होणार शुभारंभ
संसद टीव्ही या चॅनेलचं १५ सप्टेंबरला शुभारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ सप्टेंबर रोजी संसद भवनात आयोजित कार्यक्रमात संसद टीव्हीचे औपचारिक उद्घाटन करतील.
Forwarded from Virendrasing Rajput
सर पोलीस उपनिरीक्षक २०१९ शारीरिक चाचणी दोन वर्षापासून रखडली आहे, पशुवैधकीय विभागाच्या मुलाखती झाल्यानंतर आक्टोबर महिन्यात आमची शारीरिक चाचणी घ्यावी याकरिता आयोगाने लवकरात लवकर पावले उचलावीत ही आपणांस नम्र विनंती🙏🙏
अन्यथा राज्यात आणखी स्वप्निल लोणकर होण्यास वेळ लागणार नाही.
अन्यथा राज्यात आणखी स्वप्निल लोणकर होण्यास वेळ लागणार नाही.
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
इंग्रजी विषयातील अतिशय महत्वाचा टॉपिक - "Common Errors"..👇👇👇