The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
RTI marathi yadhada.pdf
6.7 MB
#Combined #Mains #RTI : 5 गुणांसाठी

🚨या पुस्तकातील 👆फक्त पहिले 75 पाने वाचा आणि #ShortRevision #Notes काढून ठेवा..या 75 पानात सगळे प्रश्न cover होतील.👍

http://t.me/thempscupdate
#PSI #STI #ASO #GrC #SSE
#Mains 🚨पेपर क्र. 1 #Booklist #Language #ObjectiveQP

👆👆👆 या यादीतील "शब्दसंग्रह" साठी K'sagar चे पुस्तक वापरण्यापेक्षा - NITIN Prakashan चे नवीन पुस्तक 👉 "शब्दरत्न" हे पुस्तक वापरण्याचे फायद्याचे राहील.

पुस्तक घ्यायची इच्छा नसल्यास किमान या पुस्तकातील अतिरिक्त माहिती #Marathi #Notes मध्ये #Update करून घ्यावी..👍

@thempscupdate

http://t.me/thempscupdate
#eco #Combined #Prelims2020
#MPSC ने या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्र. 3 दिले आहे...
योग्य उत्तर काय असायले हवे तुम्हीच ठरवा..😇👇
Forwarded from The MPSC Update ©
🚨मित्रांनो, #SSE #Prelims #Result ज्यांचा आला नाही, त्यांनी निराश न होता मागील चुकांचे पुनर्विलोकन करत "राज्यसेवा-2021" तयारी पुन्हा सुरू करावी.

30 सप्टेंबर पर्यंत GAD ने सर्व विभागांना मागणीपत्र देण्यास सांगितल्याने #SSE आगामी जाहिरात ही राज्यसेवा इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात असू शकते.

🚨वैयक्तिक सल्ला - ज्यांनी "वयाची 30+ वर्ष पूर्ण" केली आहेत किंवा (मागील 4-5 वर्षांपासून तयारी करत आहेत आणि आतापर्यंत एकही पूर्व परीक्षा पास झाले नाहीत असे विद्यार्थी-मित्र) तसेच ज्यांची "आर्थिक परिस्थिती खरीच नाजूक "असेल त्यांनी #MPSC #Syllabus शी साधर्म्य असणाऱ्या सरळसेवा परीक्षा, गट-क परीक्षा व इतर तत्सम परीक्षा देऊन प्रथमतः या चक्रातून बाहेर पडावे आणि कोणतेही एक पद (Post ) घेऊन पुन्हा जोमाने आपल्या #SSE ध्येयाकडे वाटचाल करावी..आणि हाच उत्तम Plan-B असेल..👍👍

t.me/thempscupdate
🚨 मित्रांनो, ज्यांच्याकडे Smart-Phone आहे त्यांनी स्वतःचे एक Twitter खाते काढून घ्यावे आणि फावल्या वेळात mpsc_office & या अकाउंटवर आपल्या सूचना/अभिप्राय जरूर नोंदवाव्यात..पण या गोष्टी फक्त फावल्या वेळात कराव्यात, ही विनंती..🙏

http://t.me/thempscupdate
🚨 #PSI #Prelims2020 #Cutoff अंदाज

5. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..

6. आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 2 ते 3 मार्क जास्त अथवा कमी पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏

7. त्यामुळे अंतिम निकाल लागेपर्यंत "अखंड अभ्यास करत राहूया..👍

8. भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 👍

साभार,

@madhusudanrp

t.me/thempscupdate
#current :

डॉ. उज्वला चक्रदेव यांची नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती
https://mahasamvad.in/?p=48339

डॉ. दिलीप मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती
https://mahasamvad.in/?p=48345
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
इंग्रजी विषयातील अतिशय महत्वाचा टॉपिक - "Common Errors"..

मागच्या काही वर्षांपासून आयोगाने या प्रकरणावर 40 पैकी 20 ते 25 प्रश्न विचारले आहेत...

आजपासून या प्रकरणाचा आढावा घेऊ...👇👇👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
सगळे Points अतिशय महत्वाचे आहेत...👆👆