#Combined #Prelims2020
#objection 5⃣
#Source : NCERT : Contemporary India Part - 2 Textbook in Geography for Class - 10 ( Page no. 52 )
t.me/thempscupdate

The MPSC Update ©
#Combined #Prelims #2020 : #MPSC कडून अधिकृत #Answerkey येईपर्यंत 2-3 दिवस आराम करा, जेणेकरून #Mains तयारी पुन्हा जोमाने करता येईल.. 🚨 आजच्या प्रश्नपत्रिकेत 4-5 प्रश्न व त्यांचे पर्याय संदिग्ध आहेत, #Answerkey नुसार कोणत्या प्रश्नांसाठी हरकत पाठवता येईल,…
👆👆🚨 4 सप्टेंबर रोजीच आपण 4-5 प्रश्न व त्यांचे पर्याय संदिग्ध असणार हे स्पष्ट केलं होतं त्यानुसार #objection प्रश्न व त्याचे #Source पाठवले आहेत..
#objections Speed-Post ने पाठवाव्यात जेणेकरून लवकर पोहोचतील आणि जितक्या जास्त हरकती असतील तेवढा #MPSC वर दबाव असेल..
http://t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
#Combined #Prelims2020
#objection 6⃣ : Payment Bank संबंधित प्रश्नाचे उत्तर नक्की बदलेल पण #MPSC Finally कोणतं उत्तर देईल ते सांगता येणार नाही..
🚨 Payment Banks आता ठेवी 2 लाखापर्यंत स्वीकारू शकतात आणि डेबिट कार्ड देण्यास परवानगी आहे.
@thempscupdate

👆👆#Combined #Prelims2020
#objection 7⃣
🚨 डिसेंबर 2020 नियोजित मानवरहीत 👉मोहीम : "गगनयान" हेच आहे.
✅ व्यक्तिसापेक्ष व प्रश्नांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अजून अनेक प्रश्नांची उत्तरे बदलू शकतात.
🚨 वरील सर्व बदलांचा अंदाज घेऊन #Combined #Prelims2020 #ASO #STI #Cutoff अंदाज बाबत लवकरच सविस्तर पोस्ट करू..🙏
t.me/thempscupdate
#objection 7⃣
🚨 डिसेंबर 2020 नियोजित मानवरहीत 👉मोहीम : "गगनयान" हेच आहे.
✅ व्यक्तिसापेक्ष व प्रश्नांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अजून अनेक प्रश्नांची उत्तरे बदलू शकतात.
🚨 वरील सर्व बदलांचा अंदाज घेऊन #Combined #Prelims2020 #ASO #STI #Cutoff अंदाज बाबत लवकरच सविस्तर पोस्ट करू..🙏
t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
🚨#STI #ASO #Cutoff अंदाज #Prelims2020
5. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..
6. आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 2 ते 3 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
7. खुला प्रवर्ग ( Open Category) सोडून इतरा प्रवर्गासाठी अतिशय तुटपुंज्या जागा
असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏
8. त्यामुळे अंतिम निकाल लागेपर्यंत "अखंड अभ्यास करत राहूया..👍
9. भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 👍
साभार,
@madhusudanrp

#Source : आर्यभट्ट चा प्रश्न..
Ncert 8th standard ,subject - संस्कृत ,chapter -14
#Objections : या प्रश्नांसाठी असे अनेक Source पाठवता येतील..शेवटी #MPSC च्या मनावर आहे..😇
http://t.me/thempscupdate
Ncert 8th standard ,subject - संस्कृत ,chapter -14
#Objections : या प्रश्नांसाठी असे अनेक Source पाठवता येतील..शेवटी #MPSC च्या मनावर आहे..😇
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨#STI #ASO #Prelims2020 #Cutoff अंदाज
5. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..
6. आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 2 ते 3 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
7. खुला प्रवर्ग ( Open Category) सोडून इतरा प्रवर्गासाठी अतिशय तुटपुंज्या जागा
असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏
8. त्यामुळे अंतिम निकाल लागेपर्यंत "अखंड अभ्यास करत राहूया..👍
9. भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 👍
#PSI #Prelims2020 #Cutoff रविवारी पोस्ट करू..🙏

🚨#Polity #MLaxmikanth : प्रथमतः आपण या पुस्तकाची जाहिरात करत नाही आहोत पण काही गोष्टींना पर्यायच नसतो.
🚨 इंग्रजी माध्यमातून का वाचावे कारण #MPSC कडून Translation चुकल्यास इंग्रजीतील प्रश्न अंतिम मानला जातो.
🚨#SSE #Mains मधील #GS2 पेपर व #ASO #Mains मधील किती प्रश्न या पुस्तकातून Cover होतील, असे अनेक विद्यार्थी-मित्रांनी प्रश्न विचारले होते, त्याविषयीची पोस्ट..👇👇
http://t.me/thempscupdate
🚨 इंग्रजी माध्यमातून का वाचावे कारण #MPSC कडून Translation चुकल्यास इंग्रजीतील प्रश्न अंतिम मानला जातो.
🚨#SSE #Mains मधील #GS2 पेपर व #ASO #Mains मधील किती प्रश्न या पुस्तकातून Cover होतील, असे अनेक विद्यार्थी-मित्रांनी प्रश्न विचारले होते, त्याविषयीची पोस्ट..👇👇
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
👆👆🚨 4 सप्टेंबर रोजीच आपण 4-5 प्रश्न व त्यांचे पर्याय संदिग्ध असणार हे स्पष्ट केलं होतं त्यानुसार #objection प्रश्न व त्याचे #Source पाठवले आहेत..
#objections Speed-Post ने पाठवाव्यात जेणेकरून लवकर पोहोचतील आणि जितक्या जास्त हरकती असतील तेवढा #MPSC वर दबाव असेल..
http://t.me/thempscupdate
#objections Speed-Post ने पाठवाव्यात जेणेकरून लवकर पोहोचतील आणि जितक्या जास्त हरकती असतील तेवढा #MPSC वर दबाव असेल..
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
अनेक विद्यार्थी-मित्रांनी टेलिग्रामला अभ्यासातील किती वेळ द्यावा आणि किती चॅनेल जॉईन करावे असे अनेक प्रश्न विचारले आहेत,
त्याविषयी @thempscupdate ने स्वतःचे मत याअगोदरच डिसेंबर, 2016 मध्ये पोस्ट केले होते ..👇
त्याविषयी @thempscupdate ने स्वतःचे मत याअगोदरच डिसेंबर, 2016 मध्ये पोस्ट केले होते ..👇
Forwarded from The MPSC Update ©
## मित्रांनो, टेलिग्राम हे Supplementary आहे...
🚨Core Study ( Standard पुस्तके वाचणे) हे अतिशय महत्वाचे आहे...
🚨 कृपया फक्त मोजकीच 4-5 चॅनेल जॉईन करा, काही बोटावर मोजण्याएवढी चॅनेल निस्वार्थपणे काम करत आहेत, बाकी लोकांचा काही न काही छुपा स्वार्थ लपलेला असतो, हे विद्यार्थ्यांनी ओळखून आपल्या अभ्यासातील महत्वाचा वेळ कृपया वाया घालवू नये..🙏
तुमच्या फावल्या वेळेत टेलिग्राम वरील पोस्ट्स पाहायला हरकत नाही..
t.me/thempscupdate
🚨Core Study ( Standard पुस्तके वाचणे) हे अतिशय महत्वाचे आहे...
🚨 कृपया फक्त मोजकीच 4-5 चॅनेल जॉईन करा, काही बोटावर मोजण्याएवढी चॅनेल निस्वार्थपणे काम करत आहेत, बाकी लोकांचा काही न काही छुपा स्वार्थ लपलेला असतो, हे विद्यार्थ्यांनी ओळखून आपल्या अभ्यासातील महत्वाचा वेळ कृपया वाया घालवू नये..🙏
तुमच्या फावल्या वेळेत टेलिग्राम वरील पोस्ट्स पाहायला हरकत नाही..
t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
#Inspirational : गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
✅ आजपासून जुन्या चुकांमधून शिकत #SSE व #Combined #Mains ची तयारी पुन्हा जोमाने करत "अखंड अभ्यासासाठी" मनःपूर्वक शुभेच्छा..💐🙏
@madhusudanrp
http://t.me/thempscupdate
✅ आजपासून जुन्या चुकांमधून शिकत #SSE व #Combined #Mains ची तयारी पुन्हा जोमाने करत "अखंड अभ्यासासाठी" मनःपूर्वक शुभेच्छा..💐🙏
@madhusudanrp
http://t.me/thempscupdate
#HRD #Education : NIRF Ranking 2021 ‘ही’ आहेत भारतातील अव्वल विद्यापीठे आणि महाविद्यालये, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केली यादी
@thempscupdate
https://www.loksatta.com/lifestyle-news/nirf-ranking-2021-engineering-medical-dental-pharmacy-best-colleges-complete-list-gst-97-2591673/

लोकसत्ता
NIRF Ranking 2021 | ‘ही’ आहेत भारतातील अव्वल विद्यापीठे आणि महाविद्यालये, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केली यादी
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एनआयआरएफ रँकिंग २०२१ ची यादी जाहीर केली आहे.
RTI marathi yadhada.pdf
6.7 MB
#Combined #Mains #RTI : 5 गुणांसाठी
🚨या पुस्तकातील 👆फक्त पहिले 75 पाने वाचा आणि #ShortRevision #Notes काढून ठेवा..या 75 पानात सगळे प्रश्न cover होतील.👍
http://t.me/thempscupdate
🚨या पुस्तकातील 👆फक्त पहिले 75 पाने वाचा आणि #ShortRevision #Notes काढून ठेवा..या 75 पानात सगळे प्रश्न cover होतील.👍
http://t.me/thempscupdate
#PSI #STI #ASO #GrC #SSE
#Mains 🚨पेपर क्र. 1 #Booklist #Language #ObjectiveQP
✅ 👆👆👆 या यादीतील "शब्दसंग्रह" साठी K'sagar चे पुस्तक वापरण्यापेक्षा - NITIN Prakashan चे नवीन पुस्तक 👉 "शब्दरत्न" हे पुस्तक वापरण्याचे फायद्याचे राहील.
पुस्तक घ्यायची इच्छा नसल्यास किमान या पुस्तकातील अतिरिक्त माहिती #Marathi #Notes मध्ये #Update करून घ्यावी..👍