The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
#Geo #Combined #Prelims2020

प्रथमदर्शनी तिन्ही पर्याय चुकीचे वाटतात आणि None of d above हा पर्याय उपलब्ध नाही

प्रश्न रद्द होण्याची शक्यता..!

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Geo #Combined #Prelims2020

मावळ शब्दाची उत्पत्ती

🚨 "थोडक्यात मावळ म्हणजे "सह्याद्रीच्या पूर्वेकडील नद्यांची खोरी "


http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#current #Combined #Prelims Q.9
👉"Era of Rising Fintech Report "

#Current Q.9 : प्रश्नातील चारही पर्याय बरोबर आहेत व तसा पर्याय उपलब्ध नसल्याने व रिपोर्ट वर्ष उल्लेख नसल्याने प्रश्न रद्द होण्याची शक्यता..👇

Source : Times of India

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#MIDC : प्रत्येकाला स्वतःच्या Login मध्ये Response Sheet उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामध्ये तुम्हाला 100 पैकी किती गुण मिळाले हे समजेल.👇
https://midcrecruitment2019.cbtexam.in/Home/ListofExam.aspx

🚨 काही Objections ( हरकती ) असतील तर ते ऑनलाइन पाठवू शकता, पण त्यासाठी ₹25 online Payment करावे लागेल, हे 👉पूर्णपणे अनैतिक आहे, असे आपले मत आहे..

🚨#Online #Exams काळाबाजार : अगोदरच भरमसाठ परीक्षा फी घ्यायची, परीक्षेत कोणी कुठेही बसायचं आणि पुन्हा त्या परीक्षेत चुका करून Objections साठी विद्यार्थी-मित्रांकडून पुन्हा पैसे उकळायचे..👎👎

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Combined #Science #Objections

🚨staphylovoccal food poisioning caused by-

All of d above हेच उत्तर आहे..😊👍

🚨 मित्रांनो, जितक्या जास्त हरकती येतील तेवढाच #MPSC वर दबाव असेल उत्तर बदलण्यासाठी..👍👍

http://t.me/thempscupdate
Source : Medical Microbiology & Immunology

http://t.me/thempscupdate
#Combined #Prelims2020 #Cutoff

दरसालाप्रमाणे MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या अतांत्रीक स्पर्धा परीक्षा विभागातील जवळपास सर्व पूर्व परीक्षांचे Cutoff अंदाज अचूक व्यक्त केल्यानंतर-

@thempscupdate ने #Combined #Prelims2020 cutoff अंदाज व्यक्त करण्याचे ठरवले आहे...

#STI #ASO जागा अतिशय कमी असल्यामुळे,

👉सर्वप्रथम #Score 50+ 👈 असणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचे व इतर मित्र-मैत्रिणींचे स्कोर खालीलप्रमाणे पाठवावेत-

1. आपले नाव,

2. Category ( प्रवर्ग)

3. अतिशय महत्वाचे- बैठक क्रमांक ( Seat number) @madhusudanrp 👈 या ऍड्रेस वर पाठवावेत..

🚨नाव, बैठक क्रमांक असल्याशिवाय Score पाठवू नयेत ही विनंती..🙏

🚨 जितके जास्तीत जास्त स्कोर येतील तितका Cutoff अंदाज अचूक सांगता येईल.

🚨#PSI #Cutoff बाबत 4-5 दिवसात आपण सविस्तर पोस्ट करू..🙏

http://t.me/thempscupdate
ह्या Reference मधील Page no. 62..👇

http://t.me/thempscupdate
#Combined #Science #Objections

🚨staphylococcal food poisioning caused by-

All of d above हेच उत्तर आहे..😊👍

🚨 मित्रांनो, जितक्या जास्त हरकती येतील तेवढाच #MPSC वर दबाव असेल उत्तर बदलण्यासाठी..👍👍

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Combined #Science #Objections

🚨staphylovoccal food poisioning caused by-

All of d above हेच उत्तर आहे..😊👍

🚨 मित्रांनो, जितक्या जास्त हरकती येतील तेवढाच #MPSC वर दबाव असेल उत्तर बदलण्यासाठी..👍👍

http://t.me/thempscupdate
#Combined #Prelims2020 :

🚨आतापर्यंतचे उपलब्ध #Top #Scores -

# Prasad P - 61.25
# Kartik N - 61
# Walmik M - 60.75
# Yuvraj M - 60
# Amit P. - 58
# Uday B. - 58
# Anup P. - 57.75
# Shubham K - 57.25
# Shrikant C. - 57.25
# Chetan M. - 56
# Netaji K. - 55
# Sagar S - 54.75
# Manoj J - 54.75
# Amit D. - 54.5
# Samadhan K - 54
# Abhijit S. - 54.25
# Suyash T. - 53.25
# Samadhan H - 53
# Ajinkya A. - 51.5
# Rana M. - 51.25
# Arjun S. - 51.25
# Rahul S. - 50.75
# Ankita P. - 50.5
# Satish W. - 50
# Akshay T. - 49.5

🚨 ज्या विद्यार्थी-मित्रांनी त्यांचे नाव, बैठक क्रमांक @madhusudanrp या Username वर पाठवले आहेत त्यांचेच स्कोर आपल्या चॅनेलवर अपलोड केले जातील..🙏

@thempscupdate
#Combined #Objections : हरकती 14 सप्टेंबरपर्यंत मुंबईमध्ये पोहोचल्या पाहिजेत..आगामी काळात 2-3 दिवस सुट्टी असल्याने 2 दिवसात वरील पत्त्यावर पाठवा..

http://t.me/thempscupdate
#Combined #Prelims #Cutoff

🚨मागील 3 वर्षाचे PSI/ STI /ASO
OPEN-Female Category #Cutoff आणि कंसात एकूण जागा..👆

Credits - Amit P

http://t.me/thempscupdate