The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from MADHUSUDAN N R P
#Combined
👉मागच्या वेळी #Prelims 13 मे,2018 ला
First Key - 16 मे
Final Key - 27 जून
Result - 9 जुलै ( 2 महिन्यात निकाल लागला )
Mains सुरुवात - 26 ऑगस्ट, 2018

🚨 थोडक्यात Prelims नंतर जवळपास 3 महिन्यांनी मुख्य झाली.

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
@thempscupdate वरील #Cutoff अंदाज पोस्ट, इतर माहिती- 👉काही #officer-club सारखे चॅनेल नेहमीप्रमाणे कॉपी-पेस्ट करतात👈 व काही जणांनी आपल्या चॅनेलचा Address सुद्धा कॉपी केला आहे, त्यांनी माहिती जरूर कॉपी करावी पण स्वतःची Originality पण कायम ठेवावी व थोडे Credit Original channel पण द्यावे..😊🙏

🚨संस्कृतमध्ये अशा लोकांसाठी एक उत्तम सुभाषित आहे - निर्लज्जम् सदा सुखी..😊



अभ्यासासाठी शुभेच्छा..! 💐

http://t.me/thempscupdate
👆वरील पोस्टचे Credit update केल्याबद्दल #officer club चॅनेलचे चे प्रथमतः अभिनंदन..

विद्यार्थी-मित्रांनो, @thempscupdate चा प्रवास आजचा नाही, 2016 साली काही मोजकीच चॅनेल MPSC क्षेत्रात होती, तेव्हा खास विद्यार्थी-मित्रांच्या आग्रहास्तव आपण हा प्रवास सुरु केला होता..

आज @thempscupdate वरील मूळ सदस्य असलेले अनेक विद्यार्थी-मित्र, अधिकारी मित्र यांनी स्वतःचे चॅनेल सुरू केले असून #MPSC स्पर्धा क्षेत्रात ते उत्तम काम करीत आहेत, याचा आम्हाला खरोखरच अभिमान आहे..🙏

🚨#MPSC स्पर्धा परीक्षेत अनेक Admin मेहनत घेऊन महत्वाची माहिती पोस्ट करत असतात, पोस्ट छोटी असो अथवा मोठी Original Channel ला आपण Credit दिले पाहिजे, @thempscupdate ने अनेकदा आपले मत व्यक्त केले आहे.

🚨 सर्व Admin मित्रांनी आपले Username Description मध्ये उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून #Transparency ची सुरवात स्वतःपासूनच करावी, ही माफक अपेक्षा..🙏

@madhusudanrp
@thempscupdate
#Combined #Prelims #Cutoff

🚨मागील 3 वर्षाचे PSI/ STI /ASO
OPEN Categary
#Cutoff आणि कंसात एकूण जागा..👆

Credits - Amit P

http://t.me/thempscupdate
🚨मित्रांनो, #SSE #Prelims #Result ज्यांचा आला नाही, त्यांनी निराश न होता मागील चुकांचे पुनर्विलोकन करत "राज्यसेवा-2021" तयारी पुन्हा सुरू करावी.

30 सप्टेंबर पर्यंत GAD ने सर्व विभागांना मागणीपत्र देण्यास सांगितल्याने #SSE आगामी जाहिरात ही राज्यसेवा इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात असू शकते.

🚨वैयक्तिक सल्ला - ज्यांनी "वयाची 30+ वर्ष पूर्ण" केली आहेत किंवा (मागील 4-5 वर्षांपासून तयारी करत आहेत आणि आतापर्यंत एकही पूर्व परीक्षा पास झाले नाहीत असे विद्यार्थी-मित्र) तसेच ज्यांची "आर्थिक परिस्थिती खरीच नाजूक "असेल त्यांनी #MPSC #Syllabus शी साधर्म्य असणाऱ्या सरळसेवा परीक्षा, गट-क परीक्षा व इतर तत्सम परीक्षा देऊन प्रथमतः या चक्रातून बाहेर पडावे आणि कोणतेही एक पद (Post ) घेऊन पुन्हा जोमाने आपल्या #SSE ध्येयाकडे वाटचाल करावी..आणि हाच उत्तम #PlanB असेल..👍👍

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Combined #Prelims2020 खालील प्रश्न रद्द होण्याची शक्यता आहे..👇👇👇

🚨आपले अभिप्राय/शंका/ दुरुस्ती
👉
@madhusudanrp या Username वर कळवा..

अधिक माहितीसाठी Join करा..👇

http://t.me/thempscupdate
#Combined #Prelims2020 #Objections #Current Q.9 : अहवालाचे वर्ष प्रश्नात नमूद नसल्याने प्रश्न रद्द होण्याची शक्यता..👇

Source : Times of India
#current #Combined #Prelims Q.9
👉"Era of Rising Fintech Report "

#Current Q.9 : प्रश्नातील चारही पर्याय बरोबर आहेत व तसा पर्याय उपलब्ध नसल्याने व रिपोर्ट वर्ष उल्लेख नसल्याने प्रश्न रद्द होण्याची शक्यता..👇

Source : Times of India

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#ECO : WTO Principles ..👆👆

तिन्ही पर्याय बरोबर असल्याने व "All of d above " पर्याय नसल्याने प्रश्न रद्द होण्याची शक्यता..👇

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Geo #Combined #Prelims2020 : #SexRatio 2001 (922) व 2011(929) जनगणना तुलना पाहता 👉फरक 07 चा आहे..

प्रश्न रद्द होण्याची शक्यता..!

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Geo #Combined #Prelims2020

प्रथमदर्शनी तिन्ही पर्याय चुकीचे वाटतात आणि None of d above हा पर्याय उपलब्ध नाही

प्रश्न रद्द होण्याची शक्यता..!

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Geo #Combined #Prelims2020

मावळ शब्दाची उत्पत्ती

🚨 "थोडक्यात मावळ म्हणजे "सह्याद्रीच्या पूर्वेकडील नद्यांची खोरी "


http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#current #Combined #Prelims Q.9
👉"Era of Rising Fintech Report "

#Current Q.9 : प्रश्नातील चारही पर्याय बरोबर आहेत व तसा पर्याय उपलब्ध नसल्याने व रिपोर्ट वर्ष उल्लेख नसल्याने प्रश्न रद्द होण्याची शक्यता..👇

Source : Times of India

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#MIDC : प्रत्येकाला स्वतःच्या Login मध्ये Response Sheet उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामध्ये तुम्हाला 100 पैकी किती गुण मिळाले हे समजेल.👇
https://midcrecruitment2019.cbtexam.in/Home/ListofExam.aspx

🚨 काही Objections ( हरकती ) असतील तर ते ऑनलाइन पाठवू शकता, पण त्यासाठी ₹25 online Payment करावे लागेल, हे 👉पूर्णपणे अनैतिक आहे, असे आपले मत आहे..

🚨#Online #Exams काळाबाजार : अगोदरच भरमसाठ परीक्षा फी घ्यायची, परीक्षेत कोणी कुठेही बसायचं आणि पुन्हा त्या परीक्षेत चुका करून Objections साठी विद्यार्थी-मित्रांकडून पुन्हा पैसे उकळायचे..👎👎

http://t.me/thempscupdate