#Paralympics #Tokyo2020 : सॉफ्टवेअर इंजिनिअर ते IAS ऑफिसर, आता पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक; कलेक्टर साहेबांचा रंजक प्रवास -
https://maharashtratimes.com/sports/other-sports/tokyo-paralympics-ias-suhas-ly-the-india-bureaucrat-who-won-medal-for-india/articleshow/85945057.cms?utm_source=Whatsapp_Wap_stickyAS&utm_campaign=mtmobile&utm_medium=referral

महाराष्ट्र टाइम्स
सॉफ्टवेअर इंजिनिअर ते IAS ऑफिसर, आता पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक; 'कलेक्टर' साहेबांचा रंजक प्रवास
other sportsते IAS अॅकॅडमीमध्ये बॅडमिंटन चॅम्पियनदेखील होते. याच ठिकाणी त्यांची भेट 'साई'मधील प्रशिक्षक एम. एम. पांडे यांच्याशी झाली. पांडे यांनी सुहास यांना कठोर प्रशिक्षण दिले. तरीही सुहास यांना त्यात करिअर करण्याची इच्छा नव्हती.
Forwarded from MADHUSUDAN N R P
Combined Mains Syllabus.pdf
2.5 MB
Forwarded from MADHUSUDAN N R P
#Combined
👉मागच्या वेळी #Prelims 13 मे,2018 ला
First Key - 16 मे
Final Key - 27 जून
Result - 9 जुलै ( 2 महिन्यात निकाल लागला )
Mains सुरुवात - 26 ऑगस्ट, 2018
🚨 थोडक्यात Prelims नंतर जवळपास 3 महिन्यांनी मुख्य झाली.
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
@thempscupdate वरील #Cutoff अंदाज पोस्ट, इतर माहिती- 👉काही #officer-club सारखे चॅनेल नेहमीप्रमाणे कॉपी-पेस्ट करतात👈 व काही जणांनी आपल्या चॅनेलचा Address सुद्धा कॉपी केला आहे, त्यांनी माहिती जरूर कॉपी करावी पण स्वतःची Originality पण कायम ठेवावी व थोडे Credit Original channel पण द्यावे..😊🙏
🚨संस्कृतमध्ये अशा लोकांसाठी एक उत्तम सुभाषित आहे - निर्लज्जम् सदा सुखी..😊
अभ्यासासाठी शुभेच्छा..! 💐
http://t.me/thempscupdate
🚨संस्कृतमध्ये अशा लोकांसाठी एक उत्तम सुभाषित आहे - निर्लज्जम् सदा सुखी..😊
अभ्यासासाठी शुभेच्छा..! 💐
http://t.me/thempscupdate
👆वरील पोस्टचे Credit update केल्याबद्दल #officer club चॅनेलचे चे प्रथमतः अभिनंदन..
विद्यार्थी-मित्रांनो, @thempscupdate चा प्रवास आजचा नाही, 2016 साली काही मोजकीच चॅनेल MPSC क्षेत्रात होती, तेव्हा खास विद्यार्थी-मित्रांच्या आग्रहास्तव आपण हा प्रवास सुरु केला होता..
आज @thempscupdate वरील मूळ सदस्य असलेले अनेक विद्यार्थी-मित्र, अधिकारी मित्र यांनी स्वतःचे चॅनेल सुरू केले असून #MPSC स्पर्धा क्षेत्रात ते उत्तम काम करीत आहेत, याचा आम्हाला खरोखरच अभिमान आहे..🙏
🚨#MPSC स्पर्धा परीक्षेत अनेक Admin मेहनत घेऊन महत्वाची माहिती पोस्ट करत असतात, पोस्ट छोटी असो अथवा मोठी Original Channel ला आपण Credit दिले पाहिजे, @thempscupdate ने अनेकदा आपले मत व्यक्त केले आहे.
🚨 सर्व Admin मित्रांनी आपले Username Description मध्ये उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून #Transparency ची सुरवात स्वतःपासूनच करावी, ही माफक अपेक्षा..🙏
@madhusudanrp
@thempscupdate

#Combined #Prelims #Cutoff
🚨मागील 3 वर्षाचे PSI/ STI /ASO
OPEN Categary #Cutoff आणि कंसात एकूण जागा..👆
Credits - Amit P
http://t.me/thempscupdate
🚨मागील 3 वर्षाचे PSI/ STI /ASO
OPEN Categary #Cutoff आणि कंसात एकूण जागा..👆
Credits - Amit P
http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
#SSE 🚨👉 #Cutoff "अंदाज" 👈 (उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇 🚨# खुला (Open)सर्वसाधारण: 190 ते 200 टीप ( जागा अतिशय कमी असल्यामुळे)..👇👇👇 1. वरील कट-ऑफ हा अंदाज असून मुख्य परीक्षेला पात्र ठरतील उमेदवारांनी किमान आतापासूनच…
👆👆🚨 #Cutoff अंदाजाची 5 वर्षाची परंपरा यावर्षीही अखंडित..☺️
@thempscupdate वरील 10 एप्रिल, 2021 ची पोस्ट ( 2 फिश लोगो टच करा) आणि आज..! 😊✌️
http://t.me/thempscupdate
@thempscupdate वरील 10 एप्रिल, 2021 ची पोस्ट ( 2 फिश लोगो टच करा) आणि आज..! 😊✌️
http://t.me/thempscupdate
🚨मित्रांनो, #SSE #Prelims #Result ज्यांचा आला नाही, त्यांनी निराश न होता मागील चुकांचे पुनर्विलोकन करत "राज्यसेवा-2021" तयारी पुन्हा सुरू करावी.
✅ 30 सप्टेंबर पर्यंत GAD ने सर्व विभागांना मागणीपत्र देण्यास सांगितल्याने #SSE आगामी जाहिरात ही राज्यसेवा इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात असू शकते.
🚨वैयक्तिक सल्ला - ज्यांनी "वयाची 30+ वर्ष पूर्ण" केली आहेत किंवा (मागील 4-5 वर्षांपासून तयारी करत आहेत आणि आतापर्यंत एकही पूर्व परीक्षा पास झाले नाहीत असे विद्यार्थी-मित्र) तसेच ज्यांची "आर्थिक परिस्थिती खरीच नाजूक "असेल त्यांनी #MPSC #Syllabus शी साधर्म्य असणाऱ्या सरळसेवा परीक्षा, गट-क परीक्षा व इतर तत्सम परीक्षा देऊन प्रथमतः या चक्रातून बाहेर पडावे आणि कोणतेही एक पद (Post ) घेऊन पुन्हा जोमाने आपल्या #SSE ध्येयाकडे वाटचाल करावी..आणि हाच उत्तम #PlanB असेल..👍👍

Forwarded from The MPSC Update ©
#Combined #Prelims2020 खालील प्रश्न रद्द होण्याची शक्यता आहे..👇👇👇
🚨आपले अभिप्राय/शंका/ दुरुस्ती
👉 @madhusudanrp या Username वर कळवा..
अधिक माहितीसाठी Join करा..👇
http://t.me/thempscupdate
🚨आपले अभिप्राय/शंका/ दुरुस्ती
👉 @madhusudanrp या Username वर कळवा..
अधिक माहितीसाठी Join करा..👇
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
#Combined #Prelims2020 #Objections #Current Q.9 : अहवालाचे वर्ष प्रश्नात नमूद नसल्याने प्रश्न रद्द होण्याची शक्यता..👇
Source : Times of India
Source : Times of India
#current #Combined #Prelims Q.9
👉"Era of Rising Fintech Report "
#Current Q.9 : प्रश्नातील चारही पर्याय बरोबर आहेत व तसा पर्याय उपलब्ध नसल्याने व रिपोर्ट वर्ष उल्लेख नसल्याने प्रश्न रद्द होण्याची शक्यता..👇
Source : Times of India
http://t.me/thempscupdate
👉"Era of Rising Fintech Report "
#Current Q.9 : प्रश्नातील चारही पर्याय बरोबर आहेत व तसा पर्याय उपलब्ध नसल्याने व रिपोर्ट वर्ष उल्लेख नसल्याने प्रश्न रद्द होण्याची शक्यता..👇
Source : Times of India
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#ECO : WTO Principles ..👆👆
तिन्ही पर्याय बरोबर असल्याने व "All of d above " पर्याय नसल्याने प्रश्न रद्द होण्याची शक्यता..👇

Source : WTO website..👇
https://www.wto.org/english/thewto_e/whatis_e/tif_e/fact2_e.htm
http://t.me/thempscupdate
Source : WTO website..👇
https://www.wto.org/english/thewto_e/whatis_e/tif_e/fact2_e.htm
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Geo #Combined #Prelims2020 : #SexRatio 2001 (922) व 2011(929) जनगणना तुलना पाहता 👉फरक 07 चा आहे..
प्रश्न रद्द होण्याची शक्यता..!
http://t.me/thempscupdate
प्रश्न रद्द होण्याची शक्यता..!
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Geo #Combined #Prelims2020
प्रथमदर्शनी तिन्ही पर्याय चुकीचे वाटतात आणि None of d above हा पर्याय उपलब्ध नाही

✅ मावळ शब्दाची उत्पत्ती
🚨 "थोडक्यात मावळ म्हणजे "सह्याद्रीच्या पूर्वेकडील नद्यांची खोरी "