Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता 11 वी.. सर्व महत्वाचे मुद्दे..👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
100_वर्षे_पूर्ण_झालेल्या_घटना_.pdf
2.4 MB
#Combined मुंबईमध्ये परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थी-मित्रांना लोकलने प्रवास करता येणार..
🚨हॉलतिकीट दाखवल्यास लोकलचे तिकीट मिळणार..👍

Forwarded from The MPSC Update ©
#Combined PSI/STI/ASO संयुक्त पूर्व परीक्षेला जेमतेम 1 दिवस राहिला आहे ..त्याविषयी काही जुने अनुभव Share करावे वाटतात...👇
1. या शेवटच्या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. आपण वर्षभर मेहनत केली असून अगोदर वाचलेल्या पुस्तकातूनच Fast Revision करायची आहे ( फक्त Charts, Tables, Boxes, Formulae etc. )
2. सर्वात महत्वाचे दिवसात शांत व संयमी राहा..कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता मेंदू शांत कसा राहील हे पाहिलं पाहिजे..सुमधुर व प्रेरणादायी संगीत ऐकायला हरकत नाही..
# आज हॉलतिकीट ( प्रवेशपत्र ), 👉"ओळखपत्रे" ( Id Proofs ) 👈 पेन ( काळ्या शाईचे बॉलपेन), रिफिल , पारदर्शक पाण्याची बॉटल व ग्लुकोज ई. साहित्य सर्व व्यवस्थित जमा करावे.
# ID-Cards ओळ्खपत्राच्या दोन झेरॉक्स प्रति सोबत घ्या..
3. सध्या Combined ची जाहिरात #STI आणि #ASO साठी कमी जागेची असल्याने- माझ्यामते, जास्तीत जास्त प्रश्न सोडवावेत..
# आपण प्रश्न किती सोडवतो यापेक्षा आपली Accuracy किती आहे हे महत्त्वाचे आहे...
एका तासात 100 प्रश्न सोडवायची असल्याने पेपरमध्ये वेळ अपुरा पडतो..अशावेळी अगोदरच पूर्णपणे अंदाजित नियोजन करणे आवश्यक आहे..
# स्वतःची Strategy स्वतः तयार करा कारण तुमचे चांगले Areas तुम्हालाच माहिती असतात..वेळेचे नियोजन करून जा पण परीक्षेत ऐनवेळी ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ लागल्यास घाबरून जाऊ नका..
4. उद्या होणारी परीक्षा आणि क्रिकेटची तुलना केल्यास ही " T-20 मॅच " असून पूर्ण ओव्हर खेळून काढणे अतिशय महत्वाचे आहे..
शेवटी ही परीक्षा पण अधिकाऱ्याला लागणाऱ्या सर्व कौशल्याची चाचणी घेत असते..आपण अगोदर पण सांगितलंय, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️
5. त्यामुळे न घाबरता वर्षभर केलेल्या मेहनतीला अतिशय चांगला समारोप द्या..
सर्वाना @thempscupdate तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!!!💐💐💐

🚨 #Quote of d day #Inspirational
डॉ. सिंग त्यांचा विशेष आवडता असा (शिखांच्या दहाव्या गुरूंचा) एक दोहा पुटपुटत असत:
देह शिवा वर मोहि इहै,
सुभ करमन ते कबहूं न टरौं।
न डरौं अरि सों जब जाइ लड़ौं,
निश्चय कर अपनी जीत करौं।।
त्याचा अर्थ असा: हे परमेश्वरा, तुझ्या महान भांडारातून तू मला असे वरदान दे, ज्यामुळे मी योग्य कृती करण्यापासून मागे हटणार नाही. जीवनाच्या लढाईत सर्व शत्रूंशी निर्भयपणे लढता यावे यासाठी मला आत्मविश्वास व सदबुद्धी दे आणि त्या लढाईत विजय प्राप्त होऊ दे.
मनःपूर्वक शुभेच्छा..💐
http://t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
Watch "TUM MUJHKO KAB TAK ROKOGE #SunDeep #deep #Motivational #Inspirational #StoleMyWords #Vision #Thought" on YouTube
https://youtu.be/dB5hhkBr2JY
https://youtu.be/dB5hhkBr2JY
YouTube
TUM MUJHKO KAB TAK ROKOGE #SunDeep #deep #Motivational #Inspirational #StoleMyWords #Vision #Thought
#SunDeep #BrahminBhardwaj #SDBWP ™ TUM MUJHKO KAB TAK ROKOGE #SaagarHoonMein #Diya #deep #deepNEETI #ShayariLab #CuratedMediaTV #deepUHDRfilms #ChaayaChitr #ChalChitr #deepPandit #SirSunDeepBhardwaj #SdbSunDeepBhardwaj #SunDeepBhardwaj #SunDeepBhardwajSDB…
Forwarded from The MPSC Update ©
#Inspirational
अमिताभ यांच्या आवाजात अतिशय सुंदर कविता....# तुम मुझे कब तक रोकोगे..👆👆

#Combined #Prelims #2020 : #MPSC कडून अधिकृत #Answerkey येईपर्यंत 2-3 दिवस आराम करा, जेणेकरून #Mains तयारी पुन्हा जोमाने करता येईल..
🚨 आजच्या प्रश्नपत्रिकेत 4-5 प्रश्न व त्यांचे पर्याय संदिग्ध आहेत, #Answerkey नुसार कोणत्या प्रश्नांसाठी हरकत पाठवता येईल, याविषयी सविस्तर पोस्ट करू..🙏
🚨 आजच्या प्रश्नपत्रिकेत 4-5 प्रश्न व त्यांचे पर्याय संदिग्ध आहेत, #Answerkey नुसार कोणत्या प्रश्नांसाठी हरकत पाठवता येईल, याविषयी सविस्तर पोस्ट करू..🙏
The MPSC Update ©
#Combined #Prelims #2020 : #MPSC कडून अधिकृत #Answerkey येईपर्यंत 2-3 दिवस आराम करा, जेणेकरून #Mains तयारी पुन्हा जोमाने करता येईल.. 🚨 आजच्या प्रश्नपत्रिकेत 4-5 प्रश्न व त्यांचे पर्याय संदिग्ध आहेत, #Answerkey नुसार कोणत्या प्रश्नांसाठी हरकत पाठवता येईल,…
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
जवळपास 3 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर 26 नोव्हेंबर,1949 रोजी संविधान देशाला अर्पण करण्यात आले....एकूण 299 सदस्यांपैकी 284 सदस्यांनी या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी केली...