The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Dec-2019 to March-2020 to the point.pdf
15.3 MB
#Current : चालू घडामोडी डिसेंबर-2019 ते मार्च-2020

🚨 कृपया ज्यांनी आतापर्यंत कुठलेही मासिक/ ईअर बुक वाचलेलं नाही, त्यांनीच ही PDF वाचा.

🚨ज्या विद्यार्थी-मित्रांनी याअगोदरच जे चालू घडामोडी मासिक वाचलेलं असेल त्याचीच रिविजन करावी...नवीन कोणतेही मटेरिअल वाचायला सध्या वेळ नाही..🙏

http://t.me/thempscupdate
April-2020 to the point.pdf
6.7 MB
#Current : चालू घडामोडी मार्च-2020

🚨 कृपया ज्यांनी आतापर्यंत कुठलेही मासिक/ ईअर बुक वाचलेलं नाही, त्यांनीच ही PDF वाचा.

🚨ज्या विद्यार्थी-मित्रांनी याअगोदरच जे चालू घडामोडी मासिक वाचलेलं असेल त्याचीच रिविजन करावी...नवीन कोणतेही मटेरिअल वाचायला सध्या वेळ नाही..🙏

http://t.me/thempscupdate
Abhinav Year Book 2020.pdf
4.2 MB
Emailing Abhinav Year Book 2020.pdf
#MIDC #Exam उत्तर प्रदेश व दिल्ली येथे Blacklisted असलेल्या कंपनीने घेतली..!

🚨ऑनलाइन परीक्षेचे तोटेच जास्त आहेत, असला #Reform MPSC मध्ये नको..🙏
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्र भूगोल.pdf
40.5 MB
#Geo : महाराष्ट्र भूगोल - लोकसेवा

🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..

Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏

http://t.me/thempscupdate
रिव्हिजन नोट्स.pdf
14.6 MB
#History रिव्हिजन नोट्स

Credits - #Pavansir
#Polity #NHRC : KBC मधील आज 25 लाखाचा प्रश्न..👆👇
#Polity #NHRC अध्यक्ष..👆👇
#Polity #NHRC अध्यक्ष..👆
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता 11 वी.. सर्व महत्वाचे मुद्दे..👇
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
100_वर्षे_पूर्ण_झालेल्या_घटना_.pdf
2.4 MB
#Combined #History : 100+ वर्ष पूर्ण झालेल्या ऐतिहासिक घटना

Credits-
#pawansir
#Combined मुंबईमध्ये परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थी-मित्रांना लोकलने प्रवास करता येणार..

🚨हॉलतिकीट दाखवल्यास लोकलचे तिकीट मिळणार..👍
Forwarded from The MPSC Update ©
#Combined PSI/STI/ASO संयुक्त पूर्व परीक्षेला जेमतेम 1 दिवस राहिला आहे ..त्याविषयी काही जुने अनुभव Share करावे वाटतात...👇

1. या शेवटच्या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. आपण वर्षभर मेहनत केली असून अगोदर वाचलेल्या पुस्तकातूनच Fast Revision करायची आहे ( फक्त Charts, Tables, Boxes, Formulae etc. )


2. सर्वात महत्वाचे दिवसात शांत व संयमी राहा..कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता मेंदू शांत कसा राहील हे पाहिलं पाहिजे..सुमधुर व प्रेरणादायी संगीत ऐकायला हरकत नाही..

# आज हॉलतिकीट ( प्रवेशपत्र ), 👉"ओळखपत्रे" ( Id Proofs ) 👈 पेन ( काळ्या शाईचे बॉलपेन), रिफिल , पारदर्शक पाण्याची बॉटल व ग्लुकोज ई. साहित्य सर्व व्यवस्थित जमा करावे.

# ID-Cards ओळ्खपत्राच्या दोन झेरॉक्स प्रति सोबत घ्या..

3. सध्या Combined ची जाहिरात #STI आणि #ASO साठी कमी जागेची असल्याने- माझ्यामते, जास्तीत जास्त प्रश्न सोडवावेत..

# आपण प्रश्न किती सोडवतो यापेक्षा आपली Accuracy किती आहे हे महत्त्वाचे आहे...

एका तासात 100 प्रश्न सोडवायची असल्याने पेपरमध्ये वेळ अपुरा पडतो..अशावेळी अगोदरच पूर्णपणे अंदाजित नियोजन करणे आवश्यक आहे..


# स्वतःची Strategy स्वतः तयार करा कारण तुमचे चांगले Areas तुम्हालाच माहिती असतात..वेळेचे नियोजन करून जा पण परीक्षेत ऐनवेळी ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ लागल्यास घाबरून जाऊ नका..



4. उद्या होणारी परीक्षा आणि क्रिकेटची तुलना केल्यास ही " T-20 मॅच " असून पूर्ण ओव्हर खेळून काढणे अतिशय महत्वाचे आहे..

शेवटी ही परीक्षा पण अधिकाऱ्याला लागणाऱ्या सर्व कौशल्याची चाचणी घेत असते..आपण अगोदर पण सांगितलंय, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️


5. त्यामुळे न घाबरता वर्षभर केलेल्या मेहनतीला अतिशय चांगला समारोप द्या..


सर्वाना @thempscupdate तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!!!💐💐💐