Tokyo Paralympics: Paddler Bhavinaben Patel storms into final
https://timesofindia.indiatimes.com/sports/tokyo-paralympics/tokyo-paralympics-paddler-bhavinaben-patel-storms-into-final/articleshow/85705758.cms

The Times of India
Tokyo Paralympics: Paddler Bhavinaben Patel storms into final | Tokyo Paralympics News - Times of India
Tokyo Paralympics News: Bhavinaben Patel continued to script history as she became the first Indian to enter the final of a table tennis event in the Paralympics with a hard-
#HRD #Schemes : राज्यात २०१७ पासून ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ राबविण्यात येते.
🚨रोजगार बुडून माता व बाळ कुपोषित राहाण्याची शक्यता असल्याने दारिद्रय रेषेखालील तसेच दारिद्रय रेषेवरील मतांसाठी १ जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविण्यास सुरुवात केली.
यात केंद्र सरकारचा वाटा ६० टक्के तर राज्य सरकारचा हिस्सा ४० टक्के निश्चित करण्यात आला आहे. या योजनेत गर्भवती महिलेस तीन टप्प्यात पाच हजार रुपये देण्यात येतात.
https://www.loksatta.com/mumbai-news/record-assistance-of-rs1000-crore-to-pregnant-women-in-the-state-srk-94-2576982/

लोकसत्ता
राज्यातील गर्भवती महिलांना १००० कोटींची विक्रमी मदत!
तब्बल २४ लाख गरोदर मातांना लाभ
" भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था " पूर्व परीक्षा -2020 #Strategy..
1. गेल्या 2-3 वर्षांचे पेपर निरीक्षण केल्यास आपणास असे समजेल की, "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयात कमी वेळात जास्त मार्क्स घेता येतील...
Micro-Analysis केल्यास समजेल की, त्यातील काही उपघटकावर नेहमी प्रश्न विचारले जातात..👇👇👇
I. "पंचायतराज"- 1 ते 2 प्रश्न...जुन्या प्रश्नपत्रिका पाहा...
II. "घटनादुरुस्ती" - 42, 44, 73, 74, 91, 95 यावर जास्त प्रश्न विचारलेत.. पण सगळ्या महत्वाच्या घट्नादुरुस्त्या पाहून घ्या..
III. "घट्नानिर्मिती प्रक्रिया आणि विविध समित्यांचे सदस्य" - 1 ते 2 प्रश्न
IV. " मूलभूत अधिकार, कर्तव्ये, & मार्गदर्शक तत्वे"- 2 प्रश्न
V. " विविध घटनात्मक संस्था आणि आयोग" - 1 प्रश्न ( e.g निवडणूक आयोग, CAG, AG, SC/ST Commission)
VI. "ऐतिहासिक न्यायनिर्णय ( Cases )" - 1 प्रश्न ( e.g बेरुबारी, केशवनंदा भारती etc.)
VII. "राजकीय यंत्रणा " आणि "न्यायमंडळ" - 3 ते 4 प्रश्न
( या मध्ये केंद्रसरकार, संसद, विधानसभा , केंद्र-राज्य संबंध, सुचिवरील प्रश्न { 7वी अनुसूची } इत्यादी.) या वर सखोल प्रश्न विचारले जाऊ शकतात..
न्यायमंडळ (Judiciary) मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या भूमिका आणि अधिकार यावर नेहमी प्रश्न विचारले जातात..
VIII. माजी राष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि विविध अध्यक्ष - 1 प्रश्न
( लक्ष्मीकांत मधील शेवटचे Charts पाहून घ्या.)
IX. जुन्या प्रश्नपत्रिका आणि महत्वाची कलमे-
अतिशय महत्वाचा स्रोत....सगळे प्रश्न पुन्हा पाहून घ्या..
वरील Strategy वापरल्यास आणि नीट नियोजन आणि Standard References वापरल्यास विजय तुमचा आहे...🙏🙏🙏
साभार,
@thempscupdate

The MPSC Update ©
Tokyo Paralympics: Paddler Bhavinaben Patel storms into final https://timesofindia.indiatimes.com/sports/tokyo-paralympics/tokyo-paralympics-paddler-bhavinaben-patel-storms-into-final/articleshow/85705758.cms
#Tokyo2020 #Paralympics #Bhavina
टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले 🥈पदक आणले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भाविनाने संपूर्ण भारताला ही भेट दिली आहे. भारताच्या भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. टोक्यो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला. यिंगने जेतेपदाच्या लढतीत भाविनाबेनचा ३-० असा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे. पराभव होऊनही भाविनाने आपल्या खेळाने मने जिंकली आहेत. भारताच्या भाविनाबेन पटेलने उपांत्य फेरीत चीनच्या मियाओ झांगचा ३-२ असा पराभव केला होता.
http://t.me/thempscupdate

#MPSC #Reforms : लवकरच #SSE ( राज्यसेवा) , अभियांत्रिकी सेवा, वनसेवा व कृषीसेवा साठी प्रतीक्षा यादी लागणार, असे #MPSC सदस्य श्री. दयानंद मेश्राम सरांचे सूतोवाच..😊👍
🚨 ट्विटर हे उत्तम माध्यम आहे, आपल्याला आवश्यक सूचना MPSC पर्यंत पोहोचवण्यासाठी..🙏
🚨सध्या 4 सप्टेंबरपर्यंत अभ्यासावर पूर्णपणे लक्ष द्यावे..
http://t.me/thempscupdate
🚨 ट्विटर हे उत्तम माध्यम आहे, आपल्याला आवश्यक सूचना MPSC पर्यंत पोहोचवण्यासाठी..🙏
🚨सध्या 4 सप्टेंबरपर्यंत अभ्यासावर पूर्णपणे लक्ष द्यावे..
http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
🚨#MPSC #OnlineExams 👆27 डिसेंबर,2020 रोजी आपण #MPSC मध्ये होणाऱ्या ऑनलाईन बदलाची पूर्वकल्पना दिली होती..! हळूहळू #corona आणि कामाचा व्याप इत्यादी अनेक कारणे देऊन भविष्यात परीक्षा ऑनलाइन होणार अथवा अगर कसे याबाबत आयोगाकडून पारदर्शक उत्तर मिळावे, ही माफक अपेक्षा..🙏
🚨 मित्रांनो, 27 डिसेंबर, 2020 रोजी MPSC ऑनलाइन परिक्षेकडे वळत आहे हे आपण सूतोवाच केले होते, पण हे पूर्णतः धोकादायक वळण आहे आणि याचा आपण 100 % निषेध नोंदवत आहोत..
🚨#MPSC मध्ये ऑनलाइन परीक्षा आपल्याला नको आहेत, त्याचा पूर्णपणे निषेध आपण करायला हवा..
मी सुरवात माझ्यापासून केली आहे,
जागरूक राहा, अभ्यासातून वेळ मिळेल तसा रिप्लाय करा..👇
https://twitter.com/MeshramDayanand/status/1431894652844593159?s=09

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Dec-2019 to March-2020 to the point.pdf
15.3 MB
#Current : चालू घडामोडी डिसेंबर-2019 ते मार्च-2020
🚨 कृपया ज्यांनी आतापर्यंत कुठलेही मासिक/ ईअर बुक वाचलेलं नाही, त्यांनीच ही PDF वाचा.
🚨ज्या विद्यार्थी-मित्रांनी याअगोदरच जे चालू घडामोडी मासिक वाचलेलं असेल त्याचीच रिविजन करावी...नवीन कोणतेही मटेरिअल वाचायला सध्या वेळ नाही..🙏

April-2020 to the point.pdf
6.7 MB
#Current : चालू घडामोडी मार्च-2020
🚨 कृपया ज्यांनी आतापर्यंत कुठलेही मासिक/ ईअर बुक वाचलेलं नाही, त्यांनीच ही PDF वाचा.
🚨ज्या विद्यार्थी-मित्रांनी याअगोदरच जे चालू घडामोडी मासिक वाचलेलं असेल त्याचीच रिविजन करावी...नवीन कोणतेही मटेरिअल वाचायला सध्या वेळ नाही..🙏
http://t.me/thempscupdate
🚨 कृपया ज्यांनी आतापर्यंत कुठलेही मासिक/ ईअर बुक वाचलेलं नाही, त्यांनीच ही PDF वाचा.
🚨ज्या विद्यार्थी-मित्रांनी याअगोदरच जे चालू घडामोडी मासिक वाचलेलं असेल त्याचीच रिविजन करावी...नवीन कोणतेही मटेरिअल वाचायला सध्या वेळ नाही..🙏
http://t.me/thempscupdate
Abhinav Year Book 2020.pdf
4.2 MB
Emailing Abhinav Year Book 2020.pdf
#Paralympics : भारताच्या खात्यात अजून दोन पदकांचा समावेश
https://www.loksatta.com/krida-news/tokyo-2020-nishad-kumar-wins-silver-annd-vinod-kumar-wins-bronze-in-paralympics-adn-96-2579809/

Paralympics : टोक्योतून आली आनंदाची बातमी..! भारताच्या खात्यात अजून दोन पदकांचा समावेश
निषाद कुमारने उंच उडीत रौप्य आणि विनोद कुमारने डिस्कस थ्रोमध्ये कांस्यपदक जिंकले.
#Tokyo2020 #Paralympics : सुवर्ण, रौप्य आणि कांस्य; टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी
https://www.loksatta.com/krida-news/indian-athletes-in-gold-silver-and-bronze-tokyo-paralympics-abn-97-2580092/

Tokyo 2020 : सुवर्ण, रौप्य आणि कांस्य; टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी
टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील रविवारचा दिवसही भारतासाठी तिहेरी पदककमाईचा ठरला होता
#Paralympics भारताला मिळाला अजून एक ‘गोल्डन बॉय’, भालाफेकपटू सुमित अंतिलनं पटकावलं सुवर्ण
https://www.loksatta.com/krida-news/sumit-antil-wins-the-gold-medal-in-javelin-throw-at-tokyo-paralympics-adn-96-2580629/

पॅरालिम्पिक : भारताला मिळाला अजून एक ‘गोल्डन बॉय’, भालाफेकपटू सुमित अंतिलनं पटकावलं सुवर्ण
सुवर्णपदकासह सुमितनं विश्वविक्रमाची नोंद केली आहे.