The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
#Combined : प्राणी / वनस्पती वर्गीकरण 1-2 प्रश्न नक्की येतील..👆
Forwarded from The MPSC Update ©
AMVI Prelims Result.pdf
266.2 KB
#MPSC #Results : आयोगाचे अतिशय स्तुत्य व पारदर्शक पाऊल

🚨 प्रथमच पूर्व परीक्षेचा निकाल उमेदवारांच्या नावासाहित जाहीर..👍👍

🚨 "नेहमीप्रमाणे " अनेक जणांचे अंदाज फोल ठरवत 18 ते 19 पट उमेदवार पात्र

http://t.me/thempscupdate
#Combined : हॉल तिकीट अपलोड करण्यात आले आहे..👇

mpsconline.gov.in

http://t.me/thempscupdate
🚨15th anniversary of BRICS nations ब्रिक्स राष्ट्रांचे १५ वे वर्धापन वर्ष

ब्राझील, रशिया, भारत, आणि चीन या देशांच्या नेत्यांनी एकत्र येऊन २००६ मध्ये स्थापन केलेल्या ब्रिक (BRIC) समूहाची पहिली शिखर परिषद २००९ साली येकातेरीन्बर्ग (रशिया) या ठिकाणी पार पडली. २०१० साली या समूहात दक्षिण आफ्रिका हा देश समाविष्ट झाल्यानंतर त्याचे नामकरण ब्रिक्स (BRICS) समूह असे करण्यात आले. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास ४१ % लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ब्रिक्स समूहाचा जागतिक व्यापारात १६ % हिस्सा असून जागतिक जी.डी.पी. मध्ये २४ % हिस्सा असल्यामुळे हे देश गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक आर्थिक विकासाचे मुख्य इंजिन म्हणून ओळखले जातात. या समूहाने एकूण २९.३ % भूभाग व्यापला आहे.


https://www.loksatta.com/career-vrutantta-news/15th-anniversary-of-brics-nations-ssh-93-2574772/
🚨 #Polity समजून घ्या: केंद्रीय मंत्र्यांना अटक होऊ शकते का?; कशी असते प्रकिया?


नागरी प्रक्रिया संहितेच्या कलम १३५ अन्वये खासदारांना अधिवेशन सुरु होण्याच्या ४० दिवस आधी आणि संसदेच्या अधिवेशनादरम्यान ४० दिवसांसाठी फौजदारी खटल्यांच्या अटकेपासून दिलासा मिळू शकतो. मात्र दखलपात्र गुन्हा आणि अटकेच्या प्रकरणांमध्ये कोणतीही सूट नसते. खासदारांना अशा प्रकरणात कोणतीही सूट मिळत नाही. नागरिक प्रक्रिया संहितेच्या कलम १३५ अंतर्गत नारायण राणे यांना दिलासा मिळाला. कारण या महिन्याच्या १९ ऑगस्टलाच संसदेचं पावसाळी अधिवेशन संपलं होतं. देशात ३ वेळा संसदेचं अधिवेशन असते. हे अधिवेशन ७० दिवसांचं असतं. याचा अर्थ वर्षातील ३०० दिवस खासदारांना अटक करता येत नाही.

https://www.loksatta.com/explained-news/understand-can-union-ministers-be-arrested-how-is-the-process-rmt-84-2575811/
#Combined पूर्व परीक्षा-2020 डाउनलोड करण्यासाठी ही लिंक वापरा..👇👇

http://3.109.167.62/mpsconline/public/admitCardLogin

🚨 टीप - 👉सध्या फक्त "PDF Reader / Viewer" सारख्या App मध्ये हॉलतिकीट व्यवस्थित दिसेल. Adobe मध्ये वेगळा Font दिसेल..

@thempscupdate
The MPSC Update ©
## मित्रांनो, टेलिग्राम हे Supplementary आहे... 🚨Core Study ( Standard पुस्तके वाचणे) हे अतिशय महत्वाचे आहे... तुमच्या फावल्या वेळेत टेलिग्राम वरील पोस्ट्स पाहायला हरकत नाही..
🚨👆👆मित्रांनो, टेलिग्रामवर चर्चा करून हाताशी काहीच लागणार नाही..निकालाची वाट पाहू नका..महत्वाचे दिवस आहेत, अभ्यास करा..

कारण ही 👉"स्पर्धा" 👈परीक्षा आहे, तुम्ही नाहीतर दुसरा तयारच आहे तुमची जागा घ्यायला..

अखंड अभ्यासासाठी शुभेच्छा..💐

@thempscupdate
#MPSC अध्यक्ष : श्री. दे. बा. शिंदे ( 30 ऑगस्टपासून अतिरिक्त कार्यभार)

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Brief_Resume-of-Prof.-(Dr.)-Devanand-Shinde.pdf
220.3 KB
#Interview : मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-मित्रांसाठी..👆

#MPSC #Members : Brief Resume of Prof.(Dr.) Devanand Shinde

http://t.me/thempscupdate
#ECO #Schemes : PMJDY - 7 वर्ष पूर्ण

http://t.me/thempscupdate
#corona : 27 Aug, 2021
#HRD #Schemes : राज्यात २०१७ पासून ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ राबविण्यात येते.

🚨रोजगार बुडून माता व बाळ कुपोषित राहाण्याची शक्यता असल्याने दारिद्रय रेषेखालील तसेच दारिद्रय रेषेवरील मतांसाठी १ जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविण्यास सुरुवात केली.
यात केंद्र सरकारचा वाटा ६० टक्के तर राज्य सरकारचा हिस्सा ४० टक्के निश्चित करण्यात आला आहे. या योजनेत गर्भवती महिलेस तीन टप्प्यात पाच हजार रुपये देण्यात येतात.

https://www.loksatta.com/mumbai-news/record-assistance-of-rs1000-crore-to-pregnant-women-in-the-state-srk-94-2576982/
" भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था " पूर्व परीक्षा -2020 #Strategy..

1. गेल्या 2-3 वर्षांचे पेपर निरीक्षण केल्यास आपणास असे समजेल की, "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयात कमी वेळात जास्त मार्क्स घेता येतील...

Micro-Analysis केल्यास समजेल की, त्यातील काही उपघटकावर नेहमी प्रश्न विचारले जातात..👇👇👇

I. "पंचायतराज"- 1 ते 2 प्रश्न...जुन्या प्रश्नपत्रिका पाहा...

II. "घटनादुरुस्ती" - 42, 44, 73, 74, 91, 95 यावर जास्त प्रश्न विचारलेत.. पण सगळ्या महत्वाच्या घट्नादुरुस्त्या पाहून घ्या..

III. "घट्नानिर्मिती प्रक्रिया आणि विविध समित्यांचे सदस्य" - 1 ते 2 प्रश्न

IV. " मूलभूत अधिकार, कर्तव्ये, & मार्गदर्शक तत्वे"- 2 प्रश्न

V. " विविध घटनात्मक संस्था आणि आयोग" - 1 प्रश्न ( e.g निवडणूक आयोग, CAG, AG, SC/ST Commission)

VI. "ऐतिहासिक न्यायनिर्णय ( Cases )" - 1 प्रश्न ( e.g बेरुबारी, केशवनंदा भारती etc.)

VII. "राजकीय यंत्रणा " आणि "न्यायमंडळ" - 3 ते 4 प्रश्न
( या मध्ये केंद्रसरकार, संसद, विधानसभा , केंद्र-राज्य संबंध, सुचिवरील प्रश्न { 7वी अनुसूची } इत्यादी.) या वर सखोल प्रश्न विचारले जाऊ शकतात..
न्यायमंडळ (Judiciary) मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या भूमिका आणि अधिकार यावर नेहमी प्रश्न विचारले जातात..

VIII. माजी राष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि विविध अध्यक्ष - 1 प्रश्न
( लक्ष्मीकांत मधील शेवटचे Charts पाहून घ्या.)

IX. जुन्या प्रश्नपत्रिका आणि महत्वाची कलमे-
अतिशय महत्वाचा स्रोत....सगळे प्रश्न पुन्हा पाहून घ्या..

वरील Strategy वापरल्यास आणि नीट नियोजन आणि Standard References वापरल्यास विजय तुमचा आहे...🙏🙏🙏

साभार,

@thempscupdate