The MPSC Update © pinned «अनेक विद्यार्थी-मित्रांनी टेलिग्रामला अभ्यासातील किती वेळ द्यावा आणि किती चॅनेल जॉईन करावे असे अनेक प्रश्न विचारले आहेत, त्याविषयी @thempscupdate ने स्वतःचे मत याअगोदरच डिसेंबर, 2016 मध्ये पोस्ट केले होते ..👇»
AMVI Prelims Result.pdf
266.2 KB
#MPSC #Results : आयोगाचे अतिशय स्तुत्य व पारदर्शक पाऊल
🚨 प्रथमच पूर्व परीक्षेचा निकाल उमेदवारांच्या नावासाहित जाहीर..👍👍
🚨 "नेहमीप्रमाणे " अनेक जणांचे अंदाज फोल ठरवत 18 ते 19 पट उमेदवार पात्र
http://t.me/thempscupdate

🚨15th anniversary of BRICS nations ब्रिक्स राष्ट्रांचे १५ वे वर्धापन वर्ष
✅ ब्राझील, रशिया, भारत, आणि चीन या देशांच्या नेत्यांनी एकत्र येऊन २००६ मध्ये स्थापन केलेल्या ब्रिक (BRIC) समूहाची पहिली शिखर परिषद २००९ साली येकातेरीन्बर्ग (रशिया) या ठिकाणी पार पडली. २०१० साली या समूहात दक्षिण आफ्रिका हा देश समाविष्ट झाल्यानंतर त्याचे नामकरण ब्रिक्स (BRICS) समूह असे करण्यात आले. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास ४१ % लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ब्रिक्स समूहाचा जागतिक व्यापारात १६ % हिस्सा असून जागतिक जी.डी.पी. मध्ये २४ % हिस्सा असल्यामुळे हे देश गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक आर्थिक विकासाचे मुख्य इंजिन म्हणून ओळखले जातात. या समूहाने एकूण २९.३ % भूभाग व्यापला आहे.
https://www.loksatta.com/career-vrutantta-news/15th-anniversary-of-brics-nations-ssh-93-2574772/

लोकसत्ता
ब्रिक्स राष्ट्रांचे १५ वे वर्धापन वर्ष
नुकताच ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स राष्ट्रांनी रिमोट सेन्सिंग उपग्रह डेटा शेअरिंगमध्ये सहकार्यासाठी करार केला आहे.
🚨 #Polity समजून घ्या: केंद्रीय मंत्र्यांना अटक होऊ शकते का?; कशी असते प्रकिया?
नागरी प्रक्रिया संहितेच्या कलम १३५ अन्वये खासदारांना अधिवेशन सुरु होण्याच्या ४० दिवस आधी आणि संसदेच्या अधिवेशनादरम्यान ४० दिवसांसाठी फौजदारी खटल्यांच्या अटकेपासून दिलासा मिळू शकतो. मात्र दखलपात्र गुन्हा आणि अटकेच्या प्रकरणांमध्ये कोणतीही सूट नसते. खासदारांना अशा प्रकरणात कोणतीही सूट मिळत नाही. नागरिक प्रक्रिया संहितेच्या कलम १३५ अंतर्गत नारायण राणे यांना दिलासा मिळाला. कारण या महिन्याच्या १९ ऑगस्टलाच संसदेचं पावसाळी अधिवेशन संपलं होतं. देशात ३ वेळा संसदेचं अधिवेशन असते. हे अधिवेशन ७० दिवसांचं असतं. याचा अर्थ वर्षातील ३०० दिवस खासदारांना अटक करता येत नाही.
https://www.loksatta.com/explained-news/understand-can-union-ministers-be-arrested-how-is-the-process-rmt-84-2575811/

समजून घ्या: केंद्रीय मंत्र्यांना अटक होऊ शकते का?; कशी असते प्रकिया?
मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांना अटक होऊ शकते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
#Combined पूर्व परीक्षा-2020 डाउनलोड करण्यासाठी ही लिंक वापरा..👇👇
http://3.109.167.62/mpsconline/public/admitCardLogin
🚨 टीप - 👉सध्या फक्त "PDF Reader / Viewer" सारख्या App मध्ये हॉलतिकीट व्यवस्थित दिसेल. Adobe मध्ये वेगळा Font दिसेल..
@thempscupdate

The MPSC Update ©
## मित्रांनो, टेलिग्राम हे Supplementary आहे... 🚨Core Study ( Standard पुस्तके वाचणे) हे अतिशय महत्वाचे आहे... तुमच्या फावल्या वेळेत टेलिग्राम वरील पोस्ट्स पाहायला हरकत नाही..
🚨👆👆मित्रांनो, टेलिग्रामवर चर्चा करून हाताशी काहीच लागणार नाही..निकालाची वाट पाहू नका..महत्वाचे दिवस आहेत, अभ्यास करा..
कारण ही 👉"स्पर्धा" 👈परीक्षा आहे, तुम्ही नाहीतर दुसरा तयारच आहे तुमची जागा घ्यायला..
अखंड अभ्यासासाठी शुभेच्छा..💐
@thempscupdate
कारण ही 👉"स्पर्धा" 👈परीक्षा आहे, तुम्ही नाहीतर दुसरा तयारच आहे तुमची जागा घ्यायला..
अखंड अभ्यासासाठी शुभेच्छा..💐
@thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Brief_Resume-of-Prof.-(Dr.)-Devanand-Shinde.pdf
220.3 KB
#Interview : मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-मित्रांसाठी..👆
#MPSC #Members : Brief Resume of Prof.(Dr.) Devanand Shinde