#Imp #SSE #Prelims2020 #Result काही तांत्रिक कारणामुळे पूर्व परीक्षा निकाल लागायला वेळ लागणार आहे..
त्यामुळे ज्या विद्यार्थी-मित्रांनी #SSE सोबतच #Combined पूर्वचा फॉर्म भरला आहे, त्यांनी आगामी 20 दिवस रिविजन करावे.
🚨 ज्यांना 100% फक्त #SSE राज्यसेवाची तयारी करायची आहे, त्यांनी स्वतःच्या #Strategy आणि अभ्यासात कुठलाही बदल करू नये..👍
http://t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

🚨१४ ऑगस्ट : Partition Horrors Remembrance Day: ' दिवस म्हणून ओळखला जाणार
रविवारी संपूर्ण देशभरात भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरु आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्वाची घोषणा केली असून फाळणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ ऑगस्ट हा दिवस 'फाळणी वेदना स्मृतिदिन' (विभाजन विभीषिका स्मृति दिवस) म्हणून ओळखला जाईल असं सांगितलं आहे
https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-narendra-modi-says-august-14-to-be-observed-as-partition-horrors-remembrance-day-sgy-87-2563266/

लोकसत्ता
१४ ऑगस्ट आता ‘हा’ दिवस म्हणून ओळखला जाणार; नरेंद्र मोदींनी केली घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्वाची घोषणा केली असून फाळणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत
✅देशातील पहिले ड्रोन संशोधन केंद्र केरळमध्ये
https://www.loksatta.com/desh-videsh-news/country-first-drone-research-center-in-kerala-akp-94-2563000/

देशातील पहिले ड्रोन संशोधन केंद्र केरळमध्ये
पाकिस्तानने अलीकडेच जम्मूत केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे हे केंद्र ड्रोन प्रकरणांमधील तपासात सहायक ठरू शकणार आहे.
#EnB १ जुलै २०२२ पासून एकल वापरातील प्लास्टिक वस्तूंची निर्मिती, विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सरकारने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम २०२१ अधिसूचित केला आहे.
🚨प्लास्टिक कॅरी बॅगची जाडी ३० सप्टेंबर २०२१ पासून ५० मायक्रॉनवरून ७५ मायक्रॉन करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर २०२२ पासून ही जाडी १२० मायक्रॉन केली जाणार आहे.
👉सध्या देशात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडींच्या पिशव्यांवर बंदी आहे.👈
https://www.loksatta.com/desh-videsh-news/ministry-of-environment-prohibits-identified-single-use-plastic-items-rmt-84-2562780/

देशात १ जुलै २०२२ पासून एकेरी वापरातील प्लास्टिक वस्तूंवर बंदी!
जगावर प्लास्टिक प्रदूषणाचं संकट घोंगावत आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.
#Eco : खाद्यतेलांच्या उत्पादनात देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल मिशन- ऑईल पाम (NMEO - OP)ची घोषणा
✅ खाद्यतेलांची देशांतर्गत गरज भागवण्यासाठी भारत या तेलांच्या आयातीवर अवलंबून आहे. या तेलांच्या एकूण आयातीपैकी सुमारे ५५ टक्के प्रमाण पामतेलाचे आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/prime-minister-narendra-modi-on-announced-national-edible-oil-mission-zws-70-2557978/

राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची पंतप्रधानांकडून घोषणा
खाद्यतेलांची देशांतर्गत गरज भागवण्यासाठी भारत या तेलांच्या आयातीवर अवलंबून आहे.
#HRD 🚨उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून उज्ज्वला २.० योजनेची सुरुवात
✅ उज्ज्वला २.० अंतर्गत लाभार्थीला मोफत गॅस कनेक्शन तसेच स्टोव्ह आणि पहिल्यांदाच भरलेले सिलेंडरही मिळेल.
✅ उज्ज्वला योजना २०१६ मध्ये सुरु करण्यात आली. या दरम्यान, दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांतील पाच कोटी महिला सदस्यांना एलपीजी कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यानंतर, एप्रिल २०१८ मध्ये महिला लाभार्थ्यांच्या आणखी सात श्रेणींचा समावेश करण्यासाठी या योजनेचा विस्तार करण्यात आला. ८ कोटी एलपीजी कनेक्शनचे उद्दिष्टही वाढवण्यात आले. हे लक्ष्य ऑगस्ट २०१९ मध्ये अगोदर पूर्ण झाले होते.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-launches-ujjwala-yojana-2-beneficiaries-will-get-free-stove-and-lpg-refill-abn-97-2558247/

Ujjwala 2.0 : पंतप्रधान करणार उज्ज्वला योजना-२ चे लोकार्पण; लाभार्थ्यांना मिळणार मोफत स्टोव्ह, LPG रिफिल
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून उज्ज्वला २.० योजनेची सुरुवात करणार आहेत.