The MPSC Update ©
#MPSC #SRO या पदांच्या परीक्षेबाबत निर्णय मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतरच घेईल.. सध्या #Combined परीक्षेचा अभ्यास करत राहावा, जेणेकरून आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेत या अभ्यासाचा नक्कीच फायदा होईल..👍 http://t.me/thempscupdate
👆👆विभागाच्या सेवाप्रवेश नियमानुसार, दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) या पदावर पदोन्नतीने व नामनिर्देशनाने नियुक्तीचे प्रमाण ५०:५० करण्याचा तसेच दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) ही पदे नामनिर्देशनाने आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
🚨#Polity : राज्यसभेत १२७ व्या घटनादुरुस्तीचं विधेयक पारित, विधेयकाच्या बाजूने १८७ मतं पडली
https://www.loksatta.com/desh-videsh-news/rajya-sabha-passes-the-constitution-127-amendment-bill-2021-msr-87-2560196/
@thempscupdate
https://www.loksatta.com/desh-videsh-news/rajya-sabha-passes-the-constitution-127-amendment-bill-2021-msr-87-2560196/
@thempscupdate
लोकसत्ता
राज्यसभेत १२७ व्या घटनादुरुस्तीचं विधेयक पारित!
काल लोकसभेत ३७२ विरुद्ध शून्य अशा मतसंख्येने हे विधेयक पारित करण्यात आलं होतं.
#HRD : International Youth Day 2021 आंतरराष्ट्रीय युवा दिवस कधी आणि का साजरा होतो?
🚨 १७ ऑगस्ट १९९९ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय युवा दिवस १२ ऑगस्ट रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला. युवकांसाठी जबाबदार मंत्र्यांच्या जागतिक परिषदेने १९९८ मध्ये केलेल्या सूचनेनंतर हा निर्णय घेतला होता. आंतरराष्ट्रीय युवा दिवस सर्वात पहिल्यांदा २००० मध्ये आयोजित करण्यात आला होता.
✅यंदाची थीम - ट्रान्सफॉर्मिंग फूड सिस्टम्स: युथ इनोव्हेशन फॉर ह्युमन अँड प्लॅनेटरी हेल्थ” ही आहे.
@thempscupdate
https://www.loksatta.com/lifestyle-news/international-youth-day-2021-date-significance-history-theme-gst-97-2560198/

International Youth Day 2021 | आंतरराष्ट्रीय युवा दिवस कधी आणि का साजरा होतो? जाणून घ्या यंदाची थीम
भारतासाठी तर हा दिवस अधिक खास आहे. कारण, भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. तरुणांची विचारधारा, मूल्य, प्रगती, प्रत्येक कृती, निर्णय, प्रत्येक पाऊल हे
#MIDC : हॉलतिकीट..👇 ( फक्त परीक्षेचे ठिकाण कळेल)..
https://midcrecruitment2019.cbtexam.in/Home/ListofExam.aspx
🚨टीप - Exam Centre साठी : वर अपलोड केलेल्या परीक्षेच्या तारखेनुसार 👉फक्त 3 दिवस अगोदर 👈हॉलतिकीट पुन्हा डाउनलोड करावे लागेल
https://midcrecruitment2019.cbtexam.in/Home/ListofExam.aspx
🚨टीप - Exam Centre साठी : वर अपलोड केलेल्या परीक्षेच्या तारखेनुसार 👉फक्त 3 दिवस अगोदर 👈हॉलतिकीट पुन्हा डाउनलोड करावे लागेल
#Imp #Combined #PSI पूर्णतः फोकस असणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी Divert न होता रिविजन चालू ठेवावे..
@thempscupdate
@thempscupdate
#Imp #SSE #Prelims2020 #Result काही तांत्रिक कारणामुळे पूर्व परीक्षा निकाल लागायला वेळ लागणार आहे..
त्यामुळे ज्या विद्यार्थी-मित्रांनी #SSE सोबतच #Combined पूर्वचा फॉर्म भरला आहे, त्यांनी आगामी 20 दिवस रिविजन करावे.
🚨 ज्यांना 100% फक्त #SSE राज्यसेवाची तयारी करायची आहे, त्यांनी स्वतःच्या #Strategy आणि अभ्यासात कुठलाही बदल करू नये..👍