The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
MIDC ACT 1961 part-1.pdf
1.4 MB
#MIDC ACT 1961 part-1

Credits - Mpsc thodkyat
Forwarded from The MPSC Update ©
#science आजपासून सामान्य विज्ञान ( Gen. Science) विषयी परीक्षाभिमूख ( Exam-oriented ) काही मुद्दे पाहू..👇👇👇

@thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
New Doc 11 - vitamin B-complex
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
#MPSC : Profile #Update करून घ्या..👆👇
mpsconline.gov.in
Notification regarding Hall ticket and ESBC cabdidates.pdf
819.6 KB
#MIDC #Update

Exam Hall ticket - उद्यापासून अपलोड करण्यात येतील..

t.me/thempscupdate
#MPSC #Exams : या निर्णयासाठी शासनदरबारी सतत पाठपुरावा करणाऱ्या आमच्या विद्यार्थी मित्रांचे मनःपूर्वक आभार...🙏
#MPSC #SRO या पदांच्या परीक्षेबाबत निर्णय मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतरच घेईल..

सध्या #Combined परीक्षेचा अभ्यास करत राहावा, जेणेकरून आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेत या अभ्यासाचा नक्कीच फायदा होईल..👍

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
The MPSC Update ©
#MPSC #SRO या पदांच्या परीक्षेबाबत निर्णय मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतरच घेईल.. सध्या #Combined परीक्षेचा अभ्यास करत राहावा, जेणेकरून आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेत या अभ्यासाचा नक्कीच फायदा होईल..👍 http://t.me/thempscupdate
👆👆विभागाच्या सेवाप्रवेश नियमानुसार, दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) या पदावर पदोन्नतीने व नामनिर्देशनाने नियुक्तीचे प्रमाण ५०:५० करण्याचा तसेच दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) ही पदे नामनिर्देशनाने आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

http://t.me/thempscupdate
#HRD : International Youth Day 2021 आंतरराष्ट्रीय युवा दिवस कधी आणि का साजरा होतो?

🚨 १७ ऑगस्ट १९९९ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय युवा दिवस १२ ऑगस्ट रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला. युवकांसाठी जबाबदार मंत्र्यांच्या जागतिक परिषदेने १९९८ मध्ये केलेल्या सूचनेनंतर हा निर्णय घेतला होता. आंतरराष्ट्रीय युवा दिवस सर्वात पहिल्यांदा २००० मध्ये आयोजित करण्यात आला होता.

यंदाची थीम - ट्रान्सफॉर्मिंग फूड सिस्टम्स: युथ इनोव्हेशन फॉर ह्युमन अँड प्लॅनेटरी हेल्थ” ही आहे.

@thempscupdate
https://www.loksatta.com/lifestyle-news/international-youth-day-2021-date-significance-history-theme-gst-97-2560198/