The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from Pawan Mali
05. PAWAN SiR swarajy.pdf
345.8 KB
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#GoogleDoodle : वर्षानुवर्षे चालत आलेली सगळी बंधन झुगारून देऊन अक्षरशः अवकाशात भरारी घेऊन भारतीय महिलांसाठी आदर्श ठरलेल्या सरला ठकराल यांची आज (८ ऑगस्ट) १०७ वी जयंती आहे. सरला ठकराल यांनी तब्बल ८५ वर्षांपूर्वी जिप्सी मॉथ नावाच्या विमानाचे उड्डाण करून देशाची पहिली महिला वैमानिक होण्याचा मान मिळवला होता. गुगलकडून ठकराल यांच्या या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेण्यात आली आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/who-is-indian-woman-featured-on-google-doodle-today-2556602/
#Jobs 🚨#MIDC Exam : 20 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरच्या दरम्यान होईल..

🚨टीप - #Combined परिक्षेवर फोकस असणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी या परीक्षेसाठी Divert होऊ नये..

http://t.me/thempscupdate
#current : चालू घडामोडीचा अभ्यास कोणत्या तारखेपर्यंत करायचा..??
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Dec-2019 to March-2020 to the point.pdf
15.3 MB
#Current : चालू घडामोडी डिसेंबर-2019 ते मार्च-2020

🚨 कृपया ज्यांनी आतापर्यंत कुठलेही मासिक/ ईअर बुक वाचलेलं नाही, त्यांनीच ही PDF वाचा.

🚨ज्या विद्यार्थी-मित्रांनी याअगोदरच जे चालू घडामोडी मासिक वाचलेलं असेल त्याचीच रिविजन करावी...नवीन कोणतेही मटेरिअल वाचायला सध्या वेळ नाही..🙏

http://t.me/thempscupdate
April-2020 to the point.pdf
6.7 MB
#Current : चालू घडामोडी मार्च-2020

🚨 कृपया ज्यांनी आतापर्यंत कुठलेही मासिक/ ईअर बुक वाचलेलं नाही, त्यांनीच ही PDF वाचा.

🚨ज्या विद्यार्थी-मित्रांनी याअगोदरच जे चालू घडामोडी मासिक वाचलेलं असेल त्याचीच रिविजन करावी...नवीन कोणतेही मटेरिअल वाचायला सध्या वेळ नाही..🙏

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Abhinav Year Book 2020.pdf
4.2 MB
Emailing Abhinav Year Book 2020.pdf
🚨#Polity : दिल्लीत ओबीसी आरक्षणावरुन मोठी घडामोड; घटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देण्याचा विरोधकांचा निर्णय

🚨127 वे घटनादुरुस्ती "विधेयक" : राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या स्वतःच्या ओबीसी याद्या बनवण्याची परवानगी देणारे हे विधेयक आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/opposition-support-127th-constitution-amendment-bill-giving-power-to-states-in-identifying-obcs-abn-97-2557448/
#Polity : 102 वी घटनादुरुस्ती : NCBC ( राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आयोग) : घटनात्मक संस्था...👆👆👆
Forwarded from The MPSC Update ©
🚨१०२ व्या घटनादुरुस्तीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग निश्चिातीचा अधिकार

👉केवळ केंद्राला असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बहुमताद्वारे👈 (तीन विरूद्ध दोन) दिला होता. पाच सदस्यांच्या घटनापीठाने १०२ वी घटनादुरुस्ती वैध ठरवली. मात्र, त्याचा अर्थ लावताना न्या. एस. रवींद्र भट यांच्यासह तीन न्यायाधीशांनी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग निश्चिातीचा अधिकार केंद्रालाच असल्याचा निर्वाळा दिला होता. मात्र, राज्यांचाही अधिकार अबाधित असल्याचे न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नाझीर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले होते.
Forwarded from The MPSC Update ©
🚨#UNSC : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ऑगस्टसाठीचे अध्यक्षपद भारताकडे

🚨संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताचा दोन वर्षांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२१ ला सुरू झाला होता. अस्थायी सदस्य म्हणून २०२१-२२ या कालावधीत ऑगस्ट महिन्यात मिळणारे भारताचे पहिले अध्यक्षपद असणार आहे.  पुढील वर्षीच्या डिसेंबरमध्ये पुन्हा भारताकडे हे अध्यक्षपद येणार आहे.

👉अध्यक्षपद हे 15 सदस्यांना Alphabatically "एका महिन्यासाठी" दिले जाते.👈

🚨निर्णयासाठी 15 पैकी 9 जणांचे मत आवश्यक

@thempscupdate


https://www.loksatta.com/desh-videsh-news/india-to-chair-un-security-council-for-august-akp-94-2547966/
Forwarded from The MPSC Update ©
#IntOrgs : #UNSC

UN चे 6 प्रमुख अंग (Gen.Assembly, #UNSC, ECOSOC, Trusteeship council, ICJ & Secretariat )

HQ - न्यूयॉर्क

कार्ये : जागतिक शांतता व सुरक्षिततेची जोपासना करणे, वादग्रस्त आंतरराष्ट्रीय प्रश्नांची चौकशी करणे, आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्याच्या दृष्टीने उपाय सुचवणे, गरज भासल्यास आक्रमक देशाविरुद्ध आर्थिक किंवा लष्करी कारवाई करणे इत्यादी कामे सुरक्षा परिषद पार पाडते.

UN सनदेतील कलम 27 नुसार P5 ला Veto Power ( नकाराधिकार ), सर्वाधिक वापर - रशिया

🚨भारत - 1950-51, 1967-68, 1972-73, 1977-78, 1984-85, 1991-92 , 2011-12 & 2021-22 असे 8 वेळा तात्पुरता सदस्य म्हणून निवडला गेला आहे.

t.me/thempscupdate
The MPSC Update ©
🚨#SSE : #Prelims2020 निकाल मंगळवारी घोषित होणार..☺️👇 - सकाळ सूत्र http://t.me/thempscupdate
👆👆#MPSC : आयोगाने सर्व बातम्या व सूत्र पुन्हा एकदा चुकीचे ठरवले आहेत..☺️

कुठल्याही बातम्यांना बळी न पडता अखंड अभ्यास करत राहा,असा संदेश..👍

@thempscupdate