The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
PDCC Bank.pdf
1.8 MB
#Jobs : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.

पद- लेखनिक

पात्रता - कोणतीही पदवी (किमान 50% गुण )

पगार - 15 ते 20 हजार

फॉर्म फी - 885

🚨 ज्यांना नोकरीची अतिशय आवश्यकता आहे, त्यांनीच फॉर्म भरा.

http://t.me/thempscupdate
Abhinav Year Book 2020.pdf
4.2 MB
Emailing Abhinav Year Book 2020.pdf
Forwarded from The MPSC Update ©
Statewise tiger Reserve 👇👇👇
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
State wise national parks👇👇👇
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
महाराष्ट्र भूगोल.pdf
40.5 MB
#Geo : महाराष्ट्र भूगोल - लोकसेवा

🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..

Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏

http://t.me/thempscupdate
🚨#SSE : #Prelims2020 निकाल मंगळवारी घोषित होणार..☺️👇

- सकाळ सूत्र

http://t.me/thempscupdate
#SSE #Mains2021 : जागा वाढणार & परीक्षा नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात...!

- सकाळ सूत्र

http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
#Inspirational #Quotes : #Tokyo2021 :: Neeraj Chopra in finals - Javelin throw ( भालाफेक) http://t.me/thempscupdate
👆👆🚨 #Athelitics मध्ये नीरज चोप्राने (Javelin-Throw : भालाफेक) भारताचे पहिले 🥇सुवर्णपदक जिंकले...😊✌️

दोन दिवसांपूर्वीच मी पदक जिंकणारच हे नीरज चोप्राने ठणकावून सांगितले होते..👌

हा ऐतिहासिक क्षण ज्यांना पाहायला मिळाला, ते खरच भाग्यवान आहेत..☺️

🚨याअगोदर 2008 मध्ये अभिनव बिंद्रा ( नेमबाजी) मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
🚨#Tokyo2020 : नीरज चोप्रा अगदी सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात ८७.०३. मीटर लांब भाला फेकला. दुसऱ्यांदा त्याने 👉८७.५८ मीटर 👈अंतर कापले. भालाफेकमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. एवढेच नाही तर हे अॅथलेटिक्समधील भारताचे पहिले पदक आहे.

🚨ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स म्हणजे अॅथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचे मुख्य आकर्षण असते, परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही. ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती, परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.

http://t.me/thempscupdate
#Tokyo2020 : बजरंग पुनिया - 🥉कांस्य पदक (कुस्ती-65 Kg)
#Tokyo2020 : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताला ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात जास्त- ७ पदक (2012 लंडन-6) मिळवून देणाऱ्यांमध्ये रौप्य (मीराबाई चानू), कांस्य (पीव्ही सिंधू), कांस्य (लव्हलिना बोर्गोहेन), कांस्य (भारतीय पुरुष हॉकी संघ), रौप्य (रविकुमार दहिया), कांस्य (पुनिया) आणि सुवर्ण (नीरज चोप्रा) यांचा समावेश आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. भारताकडून यावेळी १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतलेला आहे.

http://t.me/thempscupdate
Forwarded from Pawan Mali
05. PAWAN SiR swarajy.pdf
345.8 KB