#SSE राज्यसेवा मुख्य 2019 : Revised #Cutoff
🚨सुधारित निकालानंतर- 104 नवीन उमेदवार मुलाखतीसाठी पात्र..
🚨अपात्र उमेदवार -117 ( 14 जानेवारी 2020 निकालानुसार )
🚨नवीन निकालानुसार Open Category #Cutoff 6 मार्क्सने कमी झाला..
🚨#SSE 2019 परीक्षा ही #MPSC च्या इतिहासात अतिशय वेळखाऊ परीक्षा ठरली आहे..
http://t.me/thempscupdate

Brief_Resume-of-Prof.-(Dr.)-Devanand-Shinde.pdf
220.3 KB
#Interview : मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-मित्रांसाठी..👆
#MPSC #Members : Brief Resume of Prof.(Dr.) Devanand Shinde
http://t.me/thempscupdate
#MPSC #Members : Brief Resume of Prof.(Dr.) Devanand Shinde
http://t.me/thempscupdate
#Polity ✅अखेर वर्षभरानंतर लोकायुक्तांची नियुक्ती, निवृत्त न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे नवे लोकायुक्त, बुधवारी शपथ होणार
🚨मागील लोकायुक्त, (निवृत्त) न्यायमूर्ती एमएल तहलियानी यांनी ऑगस्ट 2020 मध्ये आपला कार्यकाळ पूर्ण केला होता.
✅ भारतात लोकायुक्त हे पद निर्माण करणारे "महाराष्ट्र" हे पहिले राज्य आहे. ( 1971 साली )
✅ Lokayukta and upalokayukta are appointed by the governor of the state. While appointing, the governor in most of the states consults (a) the chief justice of the state high court, and (b) the leader of Opposition in the state legislative assembly.
✅ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या विनंतीनंतर 30 जानेवारी, 2019 रोजी तत्कालीन फडणवीस सरकारने "मुख्यमंत्री" पदाचा लोकयुक्ताच्या कार्यकक्षेत समावेश केला, तथापि मुख्यमंत्री पदाच्या व्यक्तीची चौकशी ही त्यांनी राजीनामा दिल्यानंतरच करता येईल, अशी अट ठेवण्यात आली.
✅ निवड समिती - मुख्यमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेता, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व न्यायिक तज्ञ
🚨 टीप - वरील सर्व माहिती बिनधास्त कॉपी-पेस्ट करा, तुमच्या मित्रांना Share करा व Join करा..👇

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

PDCC Bank.pdf
1.8 MB
#Jobs : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
पद- लेखनिक
पात्रता - कोणतीही पदवी (किमान 50% गुण )
पगार - 15 ते 20 हजार
फॉर्म फी - 885
🚨 ज्यांना नोकरीची अतिशय आवश्यकता आहे, त्यांनीच फॉर्म भरा.
http://t.me/thempscupdate
पद- लेखनिक
पात्रता - कोणतीही पदवी (किमान 50% गुण )
पगार - 15 ते 20 हजार
फॉर्म फी - 885
🚨 ज्यांना नोकरीची अतिशय आवश्यकता आहे, त्यांनीच फॉर्म भरा.
http://t.me/thempscupdate
Abhinav Year Book 2020.pdf
4.2 MB
Emailing Abhinav Year Book 2020.pdf
Forwarded from The MPSC Update ©
Statewise tiger Reserve 👇👇👇
Forwarded from The MPSC Update ©
State wise national parks👇👇👇
महाराष्ट्र भूगोल.pdf
40.5 MB
#Geo : महाराष्ट्र भूगोल - लोकसेवा
🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..
Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏
http://t.me/thempscupdate
🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..
Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏
http://t.me/thempscupdate
#SSE #Mains2021 : जागा वाढणार & परीक्षा नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात...!
- सकाळ सूत्र
http://t.me/thempscupdate
- सकाळ सूत्र
http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
#Inspirational #Quotes : #Tokyo2021 :: Neeraj Chopra in finals - Javelin throw ( भालाफेक) http://t.me/thempscupdate
👆👆🚨 #Athelitics मध्ये नीरज चोप्राने (Javelin-Throw : भालाफेक) भारताचे पहिले 🥇सुवर्णपदक जिंकले...😊✌️
✅दोन दिवसांपूर्वीच मी पदक जिंकणारच हे नीरज चोप्राने ठणकावून सांगितले होते..👌
हा ऐतिहासिक क्षण ज्यांना पाहायला मिळाला, ते खरच भाग्यवान आहेत..☺️
🚨याअगोदर 2008 मध्ये अभिनव बिंद्रा ( नेमबाजी) मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

🚨#Tokyo2020 : नीरज चोप्रा अगदी सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात ८७.०३. मीटर लांब भाला फेकला. दुसऱ्यांदा त्याने 👉८७.५८ मीटर 👈अंतर कापले. भालाफेकमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. एवढेच नाही तर हे अॅथलेटिक्समधील भारताचे पहिले पदक आहे.
🚨ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स म्हणजे अॅथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचे मुख्य आकर्षण असते, परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही. ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती, परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.

#Tokyo2020 : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताला ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात जास्त- ७ पदक (2012 लंडन-6) मिळवून देणाऱ्यांमध्ये रौप्य (मीराबाई चानू), कांस्य (पीव्ही सिंधू), कांस्य (लव्हलिना बोर्गोहेन), कांस्य (भारतीय पुरुष हॉकी संघ), रौप्य (रविकुमार दहिया), कांस्य (पुनिया) आणि सुवर्ण (नीरज चोप्रा) यांचा समावेश आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. भारताकडून यावेळी १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतलेला आहे.
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate