The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Dec-2019 to March-2020 to the point.pdf
15.3 MB
#Current : चालू घडामोडी डिसेंबर-2019 ते मार्च-2020

🚨 कृपया ज्यांनी आतापर्यंत कुठलेही मासिक/ ईअर बुक वाचलेलं नाही, त्यांनीच ही PDF वाचा.

🚨ज्या विद्यार्थी-मित्रांनी याअगोदरच जे चालू घडामोडी मासिक वाचलेलं असेल त्याचीच रिविजन करावी...नवीन कोणतेही मटेरिअल वाचायला सध्या वेळ नाही..🙏

http://t.me/thempscupdate
April-2020 to the point.pdf
6.7 MB
#Current : चालू घडामोडी मार्च-2020

🚨 कृपया ज्यांनी आतापर्यंत कुठलेही मासिक/ ईअर बुक वाचलेलं नाही, त्यांनीच ही PDF वाचा.

🚨ज्या विद्यार्थी-मित्रांनी याअगोदरच जे चालू घडामोडी मासिक वाचलेलं असेल त्याचीच रिविजन करावी...नवीन कोणतेही मटेरिअल वाचायला सध्या वेळ नाही..🙏

http://t.me/thempscupdate
🚨पुन्हा एक केस..😇🙏
🚨राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे.

🚨 
खेलरत्न पुरस्कार काय आहे?

१९९१-१९९२ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली होती. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हे हा पुरस्कार मिळवणारे पहिले खेळाडू ठरले होते. याशिवाय आतापर्यंत पुरस्कार प्राप्त काही खेळाडू - टेनिसपटू लिअँडर पेस, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, हॉकीपटू धनराज पिल्ले, बॅडमिंटनपटू पुलेला गोपिचंद, नेमबाज अभिनव बिंद्रा, अ‍ॅथलेट अंजू बॉबी जॉर्ज, बॉक्सिंगपटू मेरी कोम,

2020 खेलरत्न : क्रिकेटर रोहीत शर्मा, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू आणि महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

या पुरस्कारासोबत २५ लाखांचे रोख बक्षीस देण्यात येतं.

२००८ व २०१४ या वर्षी कोणासही पुरस्कार देण्यात आला नाही.



https://www.loksatta.com/desh-videsh-news/modi-government-changes-name-of-rajiv-gandhi-khel-ratna-award-abn-97-2554357/
#SSE राज्यसेवा मुख्य 2019 : Revised #Cutoff

🚨सुधारित निकालानंतर- 104 नवीन उमेदवार मुलाखतीसाठी पात्र..

🚨अपात्र उमेदवार -117 ( 14 जानेवारी 2020 निकालानुसार )

🚨नवीन निकालानुसार Open Category #Cutoff 6 मार्क्सने कमी झाला..

🚨#SSE 2019 परीक्षा ही #MPSC च्या इतिहासात अतिशय वेळखाऊ परीक्षा ठरली आहे..


http://t.me/thempscupdate
Brief_Resume-of-Prof.-(Dr.)-Devanand-Shinde.pdf
220.3 KB
#Interview : मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-मित्रांसाठी..👆

#MPSC #Members : Brief Resume of Prof.(Dr.) Devanand Shinde

http://t.me/thempscupdate
#Polity अखेर वर्षभरानंतर लोकायुक्तांची नियुक्ती, निवृत्त न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे नवे लोकायुक्त, बुधवारी शपथ होणार

🚨मागील लोकायुक्त, (निवृत्त) न्यायमूर्ती एमएल तहलियानी यांनी ऑगस्ट 2020 मध्ये आपला कार्यकाळ पूर्ण केला होता. 

भारतात लोकायुक्त हे पद निर्माण करणारे "महाराष्ट्र" हे पहिले राज्य आहे. ( 1971 साली )

Lokayukta and upalokayukta are appointed by the governor of the state. While appointing, the governor in most of the states consults (a) the chief justice of the state high court, and (b) the leader of Opposition in the state legislative assembly.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या विनंतीनंतर 30 जानेवारी, 2019 रोजी तत्कालीन फडणवीस सरकारने "मुख्यमंत्री" पदाचा लोकयुक्ताच्या कार्यकक्षेत समावेश केला, तथापि मुख्यमंत्री पदाच्या व्यक्तीची चौकशी ही त्यांनी राजीनामा दिल्यानंतरच करता येईल, अशी अट ठेवण्यात आली.

निवड समिती - मुख्यमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेता, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व न्यायिक तज्ञ

🚨 टीप - वरील सर्व माहिती बिनधास्त कॉपी-पेस्ट करा, तुमच्या मित्रांना Share करा व Join करा..👇


http://t.me/thempscupdate
PDCC Bank.pdf
1.8 MB
#Jobs : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.

पद- लेखनिक

पात्रता - कोणतीही पदवी (किमान 50% गुण )

पगार - 15 ते 20 हजार

फॉर्म फी - 885

🚨 ज्यांना नोकरीची अतिशय आवश्यकता आहे, त्यांनीच फॉर्म भरा.

http://t.me/thempscupdate
Abhinav Year Book 2020.pdf
4.2 MB
Emailing Abhinav Year Book 2020.pdf
Forwarded from The MPSC Update ©
Statewise tiger Reserve 👇👇👇
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
State wise national parks👇👇👇
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
महाराष्ट्र भूगोल.pdf
40.5 MB
#Geo : महाराष्ट्र भूगोल - लोकसेवा

🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..

Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏

http://t.me/thempscupdate
🚨#SSE : #Prelims2020 निकाल मंगळवारी घोषित होणार..☺️👇

- सकाळ सूत्र

http://t.me/thempscupdate