Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Tokyo2020 Hockey: 🥉४ थे पदक..४१ वर्षांनी भारतीय हॉकी टीमनं घडवला इतिहास, कांस्यपदकावर कोरलं नाव
https://www.loksatta.com/krida-news/tokyo-olympics-india-vs-germany-mens-hockey-bronze-medal-match-sgy-87-2552885/

Loksatta
Tokyo 2020 Hockey: ४१ वर्षांनी भारतीय हॉकी टीमनं घडवला इतिहास, कांस्यपदकावर कोरलं नाव
अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला
#Tokyo2020 : ऐतिहासिक क्षण, पण सुवर्ण पदकाची हुलकावणी; रवी दहियाला 🥈 रौप्यपदक!
🚨कुस्तीमध्ये ५७ किलो वजनी गटात रवीकुमार दहियाचा अंतिम सामना रशियन ऑलिंपिक कमिटीच्या जावूर युगुयेवशी झाला, पण युगुयेवने आपला अनुभव पणाला लावत ही लढत ७-४ने जिंकली. रवीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असून भारताच्या खात्यात अजून एका पदकाची नोंद झाली आहे.
✅भारताकडे आता कुस्तीमध्ये ६ ऑलिम्पिक पदके
कुस्तीपटू सुशील कुमारने भारताला ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकून दिली होती. सुशीलने २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले. रवीच्या आधी भारताने कुस्तीमध्ये ५ पदके जिंकली आहेत. सुशीलव्यतिरिक्त योगेश्वर दत्तने २०१२मध्ये कांस्य, २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्य जिंकले. खाशाबा जाधव ऑलिम्पिक कुस्तीमध्ये पदक जिंकणारे भारताचे पहिला कुस्तीपटू होते. १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ही कामगिरी केली.
https://www.loksatta.com/krida-news/tokyo-olympics-2020-ravi-dahiya-vs-zaur-uguev-wrestling-final-match-updates-adn-96-2553405/

लोकसत्ता
Tokyo 2020 : ऐतिहासिक क्षण, पण सुवर्णपदकाची हुलकावणी; रवी दहियाला रौप्यपदक!
रवीने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
या pdf मधील माहिती वर साधारण असे प्रश्न येवू शकतात:--
1. भारताचे अति दक्षिणेकडील टोक कोणते?
2.भारताची पूर्व- पश्चिम व उत्तर-दक्षिण लांबी किती?
3.कर्कव्रत्त देशाच्या कोणत्या राज्यांतून जाते?
4.भारताला इतर देशांच्या लागलेल्या भौगोलिक/सागरी सीमा कोणत्या?
5.उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशातील पर्वतांचा पाया कशाचा बनलेला आहे?
1. भारताचे अति दक्षिणेकडील टोक कोणते?
2.भारताची पूर्व- पश्चिम व उत्तर-दक्षिण लांबी किती?
3.कर्कव्रत्त देशाच्या कोणत्या राज्यांतून जाते?
4.भारताला इतर देशांच्या लागलेल्या भौगोलिक/सागरी सीमा कोणत्या?
5.उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशातील पर्वतांचा पाया कशाचा बनलेला आहे?
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
या pdf वर असे प्रश्न येवू शकतात:-
१. हिमालयातील ४-५ शिखरांची नावे देवून त्यांना उंचीनुसार लावण्यास सांगतील.
२. हिमालयाच्या विविध रांगांना दक्षिणेकडून उत्तरेकडे लावा.
(शिवा पाणी पिऊन झाल का:-- शिवालिक, पिरपंजाल,झास्कर,लदाख,काराकोरम)
३. मध्य हिमालय/शिवालिक/हिमाद्री यांची वैशिष्ट्ये,सरासरी उंची इ. विचारले जाण्याची शक्यता.

१. काश्मिर हिमालय कोणत्या नद्यांदरम्यान आहे?
२. तसेच पूर्व हिमालय,मध्य हिमालय हे कोणत्या नद्यांदरम्यान आहेत असा प्रश्न जोड्या लावायला येवून गेलेला आहे.
२. तसेच पूर्व हिमालय,मध्य हिमालय हे कोणत्या नद्यांदरम्यान आहेत असा प्रश्न जोड्या लावायला येवून गेलेला आहे.
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
१. भारत व भूतान ला जोडणारी खिंड कोणती?
२. भारत व अफगणिस्तान मधील खिंड?
३. भारतातून कैलास पर्वताला जाण्यास कोणती खिंड पार करावी लागते?
४. कोणत्याही खिंडीचे नाव देवून ती कोणत्या राज्यात आहे हे विचारू शकतील..

#Eco दिवाळखोरी संहिता सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर
🚨सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांनाही (एमएसएमई) त्यांची १ कोटी रुपयांपर्यंतची देणी थकली असल्यास, दिवाळखोरी निराकरण यंत्रणेचा अपेक्षित दिलासा मिळविता यायला हवा, अशी मागणी होत होती. त्या अनुषंगाने चालू वर्षात एप्रिलमध्ये काढलेल्या नादारी व दिवाळखोरी संहिता सुधारणा वटहुकमाची जागा या मंजूर विधेयकाकडून घेतली जाईल.
✅लोकसभेने हे विधेयक २८ जुलैला मंजूर केले आहे.
https://www.loksatta.com/arthasatta-news/bankruptcy-code-amendment-bill-passed-in-rajya-sabha-akp-94-2551313/

दिवाळखोरी संहिता सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर
नादारी व दिवाळखोरी संहिता (सुधारणा) विधेयक २०२१ अल्प चर्चेअंती राज्यसभेने मंगळवारी मंजूर केले.
Tokyo Olympic Hockey: भारतीय हॉकीमध्ये 'नवीन' ऊर्जा फुंकणारे मुख्यमंत्री 'पटनायक'
https://www.loksatta.com/photos/sports-gallery/2553670/tokyo-olympics-2021-odisha-cm-naveen-patnaik-odisha-government-help-indian-hockey-team-nrp-97/

Tokyo Olympic Hockey: भारतीय हॉकीमध्ये ‘नवीन’ ऊर्जा फुंकणारे मुख्यमंत्री ‘पटनायक’
नवीन पटनायक यांनी भारतीय हॉकी संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विशेष पाठबळ दिले.