Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from The MPSC Update ©
#Current युद्ध सराव
-----------------------------------
* युद्ध अभ्यास:- भारत आणि अमरिका
* मैत्री :- पाकिस्तान आणि रशिया
* दोस्तकी :- भारत आणि कझाकिस्तान
* मलबार:- भारत , जपान आणि अमरिका
* उलाची प्रिझम:-द. कोरिया आणि अमरिका
* शाहीन व्ही :- चीन आणि पाकिस्तान
* सहयोग ही ओब्लेयोग:- भारत आणि द. कोरिया
* शक्ती :- भारत आणि फ्रान्स
* डेझर्ट ईगल:- भारत, ईरान आणि अमरिका
* लोमिती;-२:-भारत आणि सेशल्स
* इंद्र:- भारत आणि रशिया
* गरुडशक्ती:- भारत आणि ईडोनीशीया
* सूर्यकिरण:- भारत आणि नेपाळ
* कोब्रा गोल्ड:- थायलंड भारत जपान आणि मलेशिया
* वरूण:- भारत आणि फ्रांस
* एकुकोरीन:- भारत आणि मालदीव
@thempscupdate

Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
आशिया खंडातील पहिली रेल्वे... ते एल्फिन्स्टन कॉलेज; मुंबई घडवणारा माणूस!
https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2547414/mumbai-history-nana-shankarsheth-father-of-modern-mumbai-bmh-90/
https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2547414/mumbai-history-nana-shankarsheth-father-of-modern-mumbai-bmh-90/
लोकसत्ता
आशिया खंडातील पहिली रेल्वे… ते एल्फिन्स्टन कॉलेज; मुंबई घडवणारा माणूस!
...
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Opinion :पुराच्या फेऱ्यातून सुटका होण्यासाठी...
https://www.loksatta.com/vishesh-news/heavy-rain-fall-flood-village-man-made-mistakes-caused-akp-94-2547937/
https://www.loksatta.com/vishesh-news/heavy-rain-fall-flood-village-man-made-mistakes-caused-akp-94-2547937/
लोकसत्ता
पुराच्या फेऱ्यातून सुटका होण्यासाठी…
जिल्ह्यातील सर्व धरणांच्या, साठवण तलावांच्या डूब क्षेत्रातील गाळाचे मोजमाप करून शक्य तितका गाळ काढून तो शेतीसाठी देण्यात यावा.
Forwarded from The MPSC Update ©
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती
----------------------------------------
तुकाराम भाऊराव ऊर्फ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.
अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
१९४४ ला त्यांनी लाल बावटा पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले.
अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.
@thempscupdate
----------------------------------------
तुकाराम भाऊराव ऊर्फ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.
अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
१९४४ ला त्यांनी लाल बावटा पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले.
माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगस्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.
@thempscupdate
🚨#UNSC : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ऑगस्टसाठीचे अध्यक्षपद भारताकडे
🚨संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताचा दोन वर्षांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२१ ला सुरू झाला होता. अस्थायी सदस्य म्हणून २०२१-२२ या कालावधीत ऑगस्ट महिन्यात मिळणारे भारताचे पहिले अध्यक्षपद असणार आहे. पुढील वर्षीच्या डिसेंबरमध्ये पुन्हा भारताकडे हे अध्यक्षपद येणार आहे.
👉अध्यक्षपद हे 15 सदस्यांना Alphabatically "एका महिन्यासाठी" दिले जाते.👈
🚨निर्णयासाठी 15 पैकी 9 जणांचे मत आवश्यक
@thempscupdate
https://www.loksatta.com/desh-videsh-news/india-to-chair-un-security-council-for-august-akp-94-2547966/

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ऑगस्टसाठीचे अध्यक्षपद भारताकडे
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताचा दोन वर्षांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२१ ला सुरू झाला होता.
#IntOrgs : #UNSC
✅ UN चे 6 प्रमुख अंग (Gen.Assembly, #UNSC, ECOSOC, Trusteeship council, ICJ & Secretariat )
✅HQ - न्यूयॉर्क
✅कार्ये : जागतिक शांतता व सुरक्षिततेची जोपासना करणे, वादग्रस्त आंतरराष्ट्रीय प्रश्नांची चौकशी करणे, आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्याच्या दृष्टीने उपाय सुचवणे, गरज भासल्यास आक्रमक देशाविरुद्ध आर्थिक किंवा लष्करी कारवाई करणे इत्यादी कामे सुरक्षा परिषद पार पाडते.
✅ UN सनदेतील कलम 27 नुसार P5 ला Veto Power ( नकाराधिकार ), सर्वाधिक वापर - रशिया
🚨भारत - 1950-51, 1967-68, 1972-73, 1977-78, 1984-85, 1991-92 , 2011-12 & 2021-22 असे 8 वेळा तात्पुरता सदस्य म्हणून निवडला गेला आहे.
t.me/thempscupdate

🚨#Tokyo2020 : 🥉 पुसारला वेंकटा सिंधूने कांस्यपदक (ब्रॉंझ मेडल) जिंकले..✌️
🚨दोन ऑलिंपिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला..🙏
✅सिंधू सलग दोन ऑलिम्पिकमध्ये (२०१६, २०२१) वैयक्तिक पदके जिंकणारी भारताची दुसरी क्रीडापटू ठरली. यापूर्वी कुस्तीपटू सुशील कुमारने अनुक्रमे २००८ आणि २०१२मध्ये अशी कामगिरी केली होती.
✅बॅडमिंटनमध्ये (सिंधू २०१६, २०२१ आणि सायना नेहवाल २०१२) भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे तिसरे पदक ठरले.
पी.व्ही. सिंधू
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%80.%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80._%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%82?wprov=sfla1

Wikipedia
पी.व्ही. सिंधू
पुसारला वेंकटा सिंधू ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. २०१६ सालच्या रियो दि जानेरो येथील उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये महिलांच्या एकेरी गटामध्ये तिने रौप्य पदक मिळवले. सिंधू ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली खेळाडू तसेच…
🚨#Tokyo2020 : 🥉 P. V. Sindhu Wins Bronze by defeating He Bingjiao of China 21-13,21-15 ;
second medal for India 🇮🇳 at #Tokyo2020
t.me/thempscupdate
second medal for India 🇮🇳 at #Tokyo2020
t.me/thempscupdate
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#HRD #Health जागतिक स्तनपान सप्ताह २०२१: ‘स्तनपानाचे संरक्षण’ ही सामूहिक बांधिलकी
🚨१-७ ऑगस्ट या काळात दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह अनेक देशांमध्ये साजरा होतो. याची मूळ संकल्पना व जागतिक समन्वय वाबा (WABA:World Alliance of Breastfeeding Action) या संस्थेची आहे. १९९२ मध्ये पहिला जागतिक स्तनपान सप्ताह साजरा झाला. प्रत्येक वर्षी नवीन घोषवाक्यासह हा दिवस साजरा होतो. या वर्षीचे घोषवाक्य ‘स्तनपानाचे संरक्षण: ही सामूहिक बांधिलकी’ हे आहे.
✅ BPNI - Breastfeeding Promotion Network of India ह्या NGO च्या पुढाकारामुळे 🚨2008 साली "महाराष्ट्र" हिरकणी कक्ष स्थापन करणारे प्रथम राज्य बनले.
@thempscupdate
https://www.loksatta.com/lifestyle-news/celebrate-world-breastfeeding-week-2021-with-theme-protect-breastfeeding-a-shared-responsibility-ttg-97-2549196/

जागतिक स्तनपान सप्ताह २०२१: ‘स्तनपानाचे संरक्षण’ ही सामूहिक बांधिलकी
स्तनपान हा पर्याय नसून संकल्प आहे. हा वसा फक्त आठवड्यापुरता मर्यादित न राखता पूर्ण वर्ष राबवावा.
🚨#MPSC विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, ते म्हणाले मुख्यमंत्री कार्यालयाचे परीक्षा घेण्यासंदर्भातचे पत्र विभागाला मिळाले तर कमीतकमी 40 दिवसात MPSC परीक्षा घेऊ शकते. अशी माहिती अधिकाऱ्यांनी TOD ला दिली.
👉 #Combined पूर्व परीक्षा गट ब’ परीक्षेची तारीख घोषित करण्याची फाईल मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचली असून यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होणे बाकी आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होणार नाही. तोपर्यंत परीक्षेला परवानगी मिळणार नाही.
https://todmarathi.com/chief-minister-do-you-sign-the-mpsc-exam-file-or-are-you-waiting-for-another-dream-come-true-angry-question-of-mpsc-students/

TOD Marathi
मुख्यमंत्री साहेब, MPSC परीक्षेच्या फाईलवर सही करता की आणखीन स्वप्नील लोणकर होण्याची वाट बघता? ; MPSC विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल
TOD मराठी लोकांकडून लोकांसाठी, महत्त्वाच्या बातम्या, टॉप मराठी बातम्या, TOD Marathi By Times Of Democracy News.
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM