The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
New Education Policy @thempscupdate.pdf
2.2 MB
🚨राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020..👆

Source - PIB

For Exam-Oriented Quality info, Join..👇

t.me/thempscupdate
🚨राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020, हे मोदी सरकारने 29 जुलै,2020 रोजी मंजूर केले होते, या घटनेस 1 वर्ष पूर्ण झाल्याने -

नवीन योजना😇 सुरू करण्यात येत आहेत..👆👆👆

t.me/thempscupdate
🚨 #HRD #Education #schemes काल जाहीर केलेल्या नवीन योजनांविषयी माहिती...👇

SAFAL - Structured Assessment for Analyzing Learning levels

A competency based assessment framework for Grades 3, 5 and 8 in CBSE schools;

NISHTHA - “National Initiative for School Head’s and Teacher’s Holistic Advancement

NISHTHA 2.0 : an integrated programme of teacher training designed by NCERT;


Vidya Pravesh : A three month play based school preparation module for Grade 1 students

14 Engineering colleges of 8 states are starting to impart Engineering education in 5 Indian languages Hindi, Tamil, Telugu. Marathi and Bangla. 

The event also witnessed the launch of National Digital Education Architecture (NDEAR) and National Education Technology Forum (NETF).


🚨For Exam-Oriented Quality info, Join & Share👇

t.me/thempscupdate


अधिक माहितीसाठी..👇

https://pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=1740401
🔸 (इ.५ वी) व (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्ट 2021

🔸 11 वी ची CET परीक्षा 21 ऑगस्ट 2021

🔸 शिक्षक पात्रता परीक्षा TET 10 ऑक्टोबर 2021

#Combined पूर्व परीक्षा 2020 कधी होणार ????? 😇

#MPSC 📞02222795977
📞1800-1234-275
The MPSC Update ©
🚨एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा; विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय 🚨शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत एमपीएससी’कडे…
🚨वाढीव जागेबाबत MPSC ला मागणीपत्र देण्याची 15 ऑगस्टची डेडलाईन 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
- वित्त विभाग, महाराष्ट्र

🚨MPSC कडून 👉पुढील महिन्याच्या "अंदाजित वेळापत्रक" मध्ये याची स्पष्टता👈 येईल अशी अपेक्षा करूया..

🚨#SSE राज्यसेवा परिक्षेमधून सर्वसाधारणपणे 28 विभागाची पदे भरण्यात येतात, पण #SSE पूर्व-2020 मध्ये फक्त 15 विभागाचा समावेश होता, त्यामुळे #Mains2021 मध्ये काहीतरी जागा वाढतील,अशी अनेक विद्यार्थी-मित्रांची आशा आहे..!

#InShort नेहमीप्रमाणे अखंड अभ्यास करत राहूया..🙏

@thempscupdate
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#PIN : शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन

🚨गणपतराव देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता तब्बल ११ निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली. २०१२मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.

@thempscupdate


https://www.loksatta.com/maharashtra-news/11-times-mla-senior-leader-ganapatrao-deshmukh-passed-away-srk-94-2547118/
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from The MPSC Update ©
#Current युद्ध सराव
-----------------------------------

* युद्ध अभ्यास:- भारत आणि अमरिका
* मैत्री :- पाकिस्तान आणि रशिया
* दोस्तकी :- भारत आणि कझाकिस्तान
* मलबार:- भारत , जपान आणि अमरिका
* उलाची प्रिझम:-द. कोरिया आणि अमरिका
* शाहीन व्ही :- चीन आणि पाकिस्तान
* सहयोग ही ओब्लेयोग:- भारत आणि द. कोरिया
* शक्ती :- भारत आणि फ्रान्स
* डेझर्ट ईगल:- भारत, ईरान आणि अमरिका
* लोमिती;-२:-भारत आणि सेशल्स
* इंद्र:- भारत आणि रशिया
* गरुडशक्ती:- भारत आणि ईडोनीशीया
* सूर्यकिरण:- भारत आणि नेपाळ
* कोब्रा गोल्ड:- थायलंड भारत जपान आणि मलेशिया
* वरूण:- भारत आणि फ्रांस
* एकुकोरीन:- भारत आणि मालदीव

@thempscupdate
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from History by M.M.
🚨 नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे

https://youtu.be/FbR-mDFKd4g
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from The MPSC Update ©
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती
----------------------------------------
तुकाराम भाऊराव ऊर्फ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.

अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.

१९४४ ला त्यांनी लाल बावटा पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगस्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.

अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.

@thempscupdate