🚨Maharashtra floods of 2005
✅The floods were caused by the eighth heaviest-ever recorded 24-hour rainfall figure of 👉944 mm (37.17 inches) 👈which lashed the metropolis on 26 July 2005
https://en.wikipedia.org/wiki/Maharashtra_floods_of_2005?wprov=sfla1

Wikipedia
Maharashtra floods of 2005
The 2005 Maharashtra floods impacted many parts of the Indian state of Maharashtra including large areas of the metropolis Mumbai, a city located on the coast of the Arabian Sea, on the Western coast of India, in which approximately 1,094 people died. It…
Forwarded from History by M.M.
YouTube
History of the Day | 27/06/2017
History of the Day | 27/06/2017
-------------------------------------------------------------------------------------------------------------
‘DD News’ is the News Channel of India's Public Service Broadcaster 'Prasar Bharati'. DD News has been successfully…
-------------------------------------------------------------------------------------------------------------
‘DD News’ is the News Channel of India's Public Service Broadcaster 'Prasar Bharati'. DD News has been successfully…
Forwarded from History by M.M.
🚨जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आता भारतातील ३९ ठिकाणं, नव्याने झाला "रामप्पा" मंदिराचा समावेश..👇👇👇
https://www.loksatta.com/photos/trending-gallery/2541458/know-more-about-world-heritage-telangana-ramappa-temple-and-see-photos-ttg-97/
@historymm

लोकसत्ता
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आता भारतातील ३९ ठिकाणं, नव्याने झाला एका मंदिराचा समावेश
तेलंगण राज्यातील वारंगलजवळील पालमपेट, मुलुगु जिल्ह्यात रुद्रेश्वराच्या मंदिराचे नाव (रामप्पा मंदिर म्हणून ओळखले जाणारे) युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये कोरले गेले आहे.
🚨सध्या भारतात एकूण 39 जागतिक वारसा-स्थळे असून त्यापैकी : 31 सांस्कृतिक + 07 नैसर्गिक + 01 मिश्र आहेत.
🚨महाराष्ट्रात सद्यस्थितीत एकूण 05 वारसास्थळे आढळतात.
अधिक माहितीसाठी..👇
t.me/historymm

Telegram
History by M.M.
History Channel Exclusively for MPSC Exams..
" Those Who Do Not Learn History are Doomed To Repeat It "
Send ur Queries 👉 @madhusudanrp

Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from History by M.M.
🚨हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेले भारतातील ढोलाविरा आता जागतिक वारसा स्थळ, अशी घोषणा UNESCO ने काल केली आहे.
🚨ढोलविरा- भारताचे 40 वे जागतिक वारसा-स्थळ..
🚨 संपूर्ण यादी 👉 @historymm
https://www.loksatta.com/desh-videsh-news/dholavira-harappan-city-inscribed-in-worldheritage-list-rmt-84-2543266/

हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेले भारतातील ढोलाविरा आता जागतिक वारसा!
हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेले भारतातील ढोलविरा शहराची जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नोंद करण्यात आली आहे.
🚨#EnB : 28 July : World Nature Conservation Day
2021 Theme : ‘Forests and Livelihoods: Sustaining People and Planet‘,
🚨 #Polity भाग -IV-A : कलम 51A(g)- नैसर्गिक पर्यावरण, वने, सरोवर, नदी व इतर वन्य जीव यांचे संवर्धन करावे रक्षण करून संवर्धन करावे त्याचबरोबर प्राणिमात्रांच्या प्रति दयाभाव ठेवावे.
http://t.me/thempscupdate

🚨#EnB भारतात ई-कचऱ्यात तब्बल ३१.६ टक्क्यांची वाढ; मोदी सरकारची राज्यसभेत माहिती
🚨#InShort भारतात ई कचऱ्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. २०२०मध्ये भारतात तब्बल जवळपास १० लाख टन ई कचरा तयार झाला होता. हे प्रमाण २०१९च्या तुलनेत ३१.६ टक्क्यांनी वाढले आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/huge-rise-in-e-waste-generation-in-india-says-minister-ashwini-choubey-in-rajya-sabha-hrc-97-2543158/

भारतात ई-कचऱ्यात तब्बल ३१.६ टक्क्यांची वाढ; मोदी सरकारची राज्यसभेत माहिती
देशातील ई-कचरा उत्पादनात सातत्याने वाढ होत असल्याचे मंत्री अश्विनी चौबे यांनी राज्यसभेत स्वीकारले आहे.
🚨एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा; विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
🚨शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत एमपीएससी’कडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
✅ जागा वाढतील एवढं नक्की पण त्या राज्यसेवा मुख्य-2021 मध्ये समावेश होतील की राज्यसेवा पूर्वची नवीन जाहिरात येईल याविषयी MPSC लवकरच स्पष्टता देईल,अशी अपेक्षा करूया..
https://mahasamvad.in/?p=44794

महासंवाद
‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा; विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट - उपमुख्यमंत्री…
#IntOrgs 🚨IAEA : आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था
✅ सध्या सदस्य - 173 ( भारत✅, भूतान,मालदीव ❌ )
✅ HQ - व्हिएन्ना
✅ अध्यक्ष - राफेल ग्रासी (अर्जेंटिना)
🏆 नोबेल - 2007 ( मोहम्मद बर्देयी )
✅IAEA (आंअसं’) चे कार्यक्रम आण्विक तंत्रज्ञानाच्या शांततामय वापरांच्या विकासासाठी प्रोत्साहन देतात, आण्विक तंत्रज्ञान आणि आण्विक द्रव्यांच्या गैरवापराविरूद्ध आंतरराष्ट्रीय खबरदारी घेतात आणि आण्विक सुरक्षा (विकिरण संरक्षणासह) व आण्विक सुरक्षा प्रमाणकांचा आणि त्यांच्या अंमलबजावणीचा पुरस्कार करतात.
@thempscupdate
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE?wprov=sfla1

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (आंअसं), (इंग्लिश: International Atomic Energy Agency (IAEA)) ही अणुकेंद्रकीय ऊर्जेच्या शांततामय वापराचा प्रसार करणारी आणि आण्विक शस्त्रांसाठीच्या लष्करी उद्देशासाठी तिचा वापर करण्यास प्रतिबंध घालणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे.…
🚨आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस: 29 जुलै, जाणून घ्या इतिहास, महत्त्व
🚨जागतिक स्तरावर वाघांची घटती कमी करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी रशियामधील सेंट पीटर्सबर्ग व्याघ्र परिषदेत देशांनी २०१० मध्ये केलेल्या कराराची आठवण म्हणून हा दिवस दरवर्षी २९ जुलै रोजी केला जातो. तसेच प्रतिनिधींनी घोषित केले की सन २०२२ पर्यंत ज्या देशात वाघांची संख्या आहे त्यांनी ती संख्या जवळपास दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करतील.
🚨Theme : “Their Survival is in our hand
https://www.loksatta.com/do-you-know-news/international-tiger-day-2021-history-theme-significance-ttg-97-2545120/

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस: जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि यंदाची थीम
जागतिक वन्यजीव निधी (WWF) च्या मते जागतिक पातळीवर फक्त ३९०० एवढेचं वाघ शिल्लक आहेत. २० व्या शतकाच्या सुरूवातीपासूनच वाघांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली.
Forwarded from History by M.M.
YouTube
DNA: Today In History, July 29, 2017
Watch this segment of DNA to get updated about the historical events that have taken place on this date. Today in 1891, social reformer Ishwar Chandra Vidyasagar passed away. Also on today's date in 2003, Indian cinema lost it's famous comedian Johnny Walker.…
Media is too big
VIEW IN TELEGRAM
#eco #Videos
राष्ट्रीय स्तरावर नामवंत असलेले #MrunalPatel सरांचे #SSE राज्यसेवा #Mains परीक्षा डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाचे व्हिडिओ..👇
आजचा व्हिडिओ 👉 "IMF & SDR Rights 👇
#IntOrgs : IMF ( आंतरराष्ट्रीय नाणेनिधी )
✅ स्थापना - 27 डिसेंबर,1945 🚨 75+ वर्षे पूर्ण ( Brettenwood twins , with IBRD )
✅ सध्या सदस्य - 190 ( 189-UN + Kosovo)
✅भारत - संस्थापक सदस्य
✅ HQ - वॉशिंग्टन DC
✅ अध्यक्ष - क्रिस्तीलीना जॉर्जिव्हा
✅ मुख्य अर्थतज्ञ - गीता गोपीनाथ ( 2019 पासून)
✅SDR मध्ये 2016 पासून YUAN ( चिनी चलन) चा समावेश..
✅ IMF Total Quata - भारत (2.76, 8 वा )
🚨 टीप -
1. वरील #MrunalPatel #Videos 2015 चे असल्याने आवश्यक असेल तिथे नवीन आकडे Update करा.
2. मित्रांनो, इंग्रजी माध्यमात अतिशय उच्च गुणवत्तेचे अभ्यास साहित्य उपलब्ध असून English विषयी उगाच न्यूनगंड बाळगू नका.
3. MPSC घेत असलेल्या बहुतेक परीक्षेत एकच प्रश्न दोन्ही माध्यमात ( इंग्रजी & मराठी) उपलब्ध असतो. त्यामुळे कधीकधी इंग्रजीत विचारलेला प्रश्न तुलनात्मक सोपा वाटतो...😊
t.me/thempscupdate

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
New Education Policy @thempscupdate.pdf
2.2 MB
🚨राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020..👆
Source - PIB
For Exam-Oriented Quality info, Join..👇
t.me/thempscupdate
Source - PIB
For Exam-Oriented Quality info, Join..👇
t.me/thempscupdate
🚨राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020, हे मोदी सरकारने 29 जुलै,2020 रोजी मंजूर केले होते, या घटनेस 1 वर्ष पूर्ण झाल्याने -
नवीन योजना😇 सुरू करण्यात येत आहेत..👆👆👆
t.me/thempscupdate
नवीन योजना😇 सुरू करण्यात येत आहेत..👆👆👆
t.me/thempscupdate
🚨 #HRD #Education #schemes काल जाहीर केलेल्या नवीन योजनांविषयी माहिती...👇
✅SAFAL - Structured Assessment for Analyzing Learning levels
A competency based assessment framework for Grades 3, 5 and 8 in CBSE schools;
✅NISHTHA - “National Initiative for School Head’s and Teacher’s Holistic Advancement
NISHTHA 2.0 : an integrated programme of teacher training designed by NCERT;
✅Vidya Pravesh : A three month play based school preparation module for Grade 1 students
✅14 Engineering colleges of 8 states are starting to impart Engineering education in 5 Indian languages Hindi, Tamil, Telugu. Marathi and Bangla.
✅The event also witnessed the launch of National Digital Education Architecture (NDEAR) and National Education Technology Forum (NETF).
🚨For Exam-Oriented Quality info, Join & Share👇
t.me/thempscupdate
अधिक माहितीसाठी..👇
https://pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=1740401

The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }