🚨आजपासून बरोबर 30 वर्षांपूर्वी म्हणजे 24 जुलै 1991 रोजी, मनमोहन सिंग यांनी पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला आणि त्यावर ऐतिहासिक ठरलेले भाषण केले, त्या वेळच्या परिस्थितीवर कवडसे टाकणारा हा भाग आहे.
मनमोहन सिंग यांचे ते भाषण ऐतिहासिक का ठरले?
https://kartavyasadhana.in/view-article/why-did-manmohan-singhs-speech-become-historic-writes-montek-singh-ahluwalia

https://kartavyasadhana.in/
मनमोहन सिंग यांचे ते भाषण ऐतिहासिक का ठरले?
1991 ते 96 या काळात डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे अर्थमंत्री होते तेव्हा काही काळ वाणिज्य मंत्...
🚨 #Quote of d day #Inspirational
डॉ. सिंग त्यांचा विशेष आवडता असा (शिखांच्या दहाव्या गुरूंचा) एक दोहा पुटपुटत असत:
देह शिवा वर मोहि इहै,
सुभ करमन ते कबहूं न टरौं।
न डरौं अरि सों जब जाइ लड़ौं,
निश्चय कर अपनी जीत करौं।।
त्याचा अर्थ असा: हे परमेश्वरा, तुझ्या महान भांडारातून तू मला असे वरदान दे, ज्यामुळे मी योग्य कृती करण्यापासून मागे हटणार नाही. जीवनाच्या लढाईत सर्व शत्रूंशी निर्भयपणे लढता यावे यासाठी मला आत्मविश्वास व सदबुद्धी दे आणि त्या लढाईत विजय प्राप्त होऊ दे.
मनःपूर्वक शुभेच्छा..💐
http://t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

🚨#TOKYO2021 : भारतानं उघडलं पदकांचं खातं,
🥈मीराबाई चानूनं जिंकलं रौप्यपदक
🚨मीराबाईने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. कर्णम मल्लेश्वरीने हे पदक भारताला मिळवून दिले होते.
🚨ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक (Silver) जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय "वेटलिफ्टर" आहे.
🚨मीराबाई चानू -
✅जन्म - इंफाळ ( मणिपूर)
✅ पद्मश्री, खेलरत्न पुरस्कार - 2018
🚨ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक (Silver)🥈 जिंकणारी पहिली भारतीय महिला "2016 (रिओ दि जिनेरो) - पी.व्ही.सिंधू (बॅडमिंटन)

Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨#Current कवी आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं निधन
१९७१ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह इंद्रियोपनिषद् प्रकाशित झाला. या कविता संग्रहानं त्यांना साहित्य वर्तुळात ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात चौफेर मुशाफिरी केली. कविता, अनुवाद, गद्य असे वेगवेगळे साहित्य प्रकार हाताळले.
👉'वाचणाऱ्याची रोजनिशी' या त्यांच्या पुस्तकाला २०१४ सालच्या 'साहित्य अकादमी' पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
सतीश काळसेकर यांची साहित्य संपदा
कवितासंग्रह
इंद्रियोपनिषद् (१९७१), साक्षात (१९८२), विलंबित (१९९७)
अनुवाद: लेनिनसाठी (१९७७, लेनिनवरच्या विश्वातील कविता-अनुवाद व संपादन), नव्या वसाहतीत (२०११, अरुण कमल यांच्या हिंदी कवितासंग्रहाचा मराठी अनुवाद)
गद्यलेखन
वाचणार्याची रोजनिशी (२०१०), पायपीट (२०१५)
संपादन: मी भयंकराच्या दारात उभा आहे (नामदेव ढसाळ यांची कविता, संपादन – प्रज्ञा दया पवारसह, २००७), आयदान: सांस्कृतिक ठेवा (संपादन- सिसिलिया कार्व्हालोसह, २००७), निवडक अबकडइ (संपादन- अरुण शेवतेसह, २०१२)
@thempscupdate

कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना.. एक अभिनव कल्पना!
https://mahasamvad.in/?p=44536
https://mahasamvad.in/?p=44536
महासंवाद
पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना.. एक अभिनव कल्पना!…
कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे स्थलांतरित व बाधित नागरिकांना दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केले आहे.
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨Maharashtra floods of 2005
✅The floods were caused by the eighth heaviest-ever recorded 24-hour rainfall figure of 👉944 mm (37.17 inches) 👈which lashed the metropolis on 26 July 2005
https://en.wikipedia.org/wiki/Maharashtra_floods_of_2005?wprov=sfla1

Wikipedia
Maharashtra floods of 2005
The 2005 Maharashtra floods impacted many parts of the Indian state of Maharashtra including large areas of the metropolis Mumbai, a city located on the coast of the Arabian Sea, on the Western coast of India, in which approximately 1,094 people died. It…
Forwarded from History by M.M.
YouTube
History of the Day | 27/06/2017
History of the Day | 27/06/2017
-------------------------------------------------------------------------------------------------------------
‘DD News’ is the News Channel of India's Public Service Broadcaster 'Prasar Bharati'. DD News has been successfully…