#current 🚨Pegasus Snoopgate :
🚨पेगॅसस’ काय आहे?
जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटस अॅप या समाज माध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा २०१९च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता.
🚨पेगॅसस फोन हॅक कसं करतं ?
पेगॅसस अशा पद्धतीने फोन हॅक करतं की वापरणाऱ्यालाही ते कळत नाही. हॅकरला एकदा जो फोन हॅक करायचा आहे त्याची माहिती मिळाली की त्याला एका वेबसाईटची लिंक पाठली जातो. जर युजरने त्या लिंकवर क्लिक केलं तर मोबाइलमध्ये पेगॅसस इन्स्टॉल होतं. ऑडिओ कॉल्स तसंच व्हॉट्सअॅपसारख्या अॅपमधील सुरक्षेच्या त्रुटींमधूनही हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतं. पेगॅससची पद्धत इतकी गुप्त आहे की, युजरला मिस कॉल देऊनही हॅकिंग केलं जाऊ शकतं. सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या मोबाइलमधील आलेल्या फोन क्रमाकांची यादीही ते डिलीट करु शकतात. यामुळे युजरला मिस कॉल आल्याचीही माहिती मिळत नाही.
इस्त्रायलच्या पेगॅससची स्वतंत्रपणे चौकशी करा; शशी थरुर यांची सरकारकडे मागणी
https://www.loksatta.com/desh-videsh-news/pegasus-snoopgate-shashi-tharoor-demands-independent-probe-into-israeli-pegasus-hacking-of-more-than-300-phone-numbers-abn-97-2533638/

लोकसत्ता
Pegasus Snoopgate : इस्त्रायलच्या पेगॅससची स्वतंत्रपणे चौकशी करा; शशी थरुर यांची सरकारकडे मागणी
जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० तर भारतातील ३०० मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
The MPSC Update:
मित्रांनो, इंग्रजी माध्यमात अतिशय उच्च गुणवत्तेचे अभ्यास साहित्य उपलब्ध असून English विषयी उगाच न्यूनगंड बाळगू नका...
MPSC घेत असलेल्या बहुतेक परीक्षेत एकच प्रश्न दोन्ही माध्यमात ( इंग्रजी & मराठी) उपलब्ध असतो. त्यामुळे कधीकधी इंग्रजीत विचारलेला प्रश्न तुलनात्मक सोपा वाटतो...😊

Forwarded from The MPSC Update ©
esm2021_m.pdf
17.4 MB
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨 #Imp : आज दिवसभर Viral होणाऱ्या वरील बातमीच्या अनुषंगाने #SSE पूर्व परीक्षा-2020 निकाल काही काळासाठी Postpone होईल असे आपल्या अनेक मित्रांचे मत आहे,
तथापि #MPSC घटनात्मक स्वायत्त संस्था असल्याने व UPSC प्रमाणे योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता असल्याने राज्यसेवा निकाल जाहीर होईल या खोट्या आशेने आपण ही बातमी प्रसिद्ध केली नव्हती..!
नेहमीप्रमाणे अखंड अभ्यास करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही..😇👍
http://t.me/thempscupdate

🚨आजपासून बरोबर 30 वर्षांपूर्वी म्हणजे 24 जुलै 1991 रोजी, मनमोहन सिंग यांनी पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला आणि त्यावर ऐतिहासिक ठरलेले भाषण केले, त्या वेळच्या परिस्थितीवर कवडसे टाकणारा हा भाग आहे.
मनमोहन सिंग यांचे ते भाषण ऐतिहासिक का ठरले?
https://kartavyasadhana.in/view-article/why-did-manmohan-singhs-speech-become-historic-writes-montek-singh-ahluwalia

https://kartavyasadhana.in/
मनमोहन सिंग यांचे ते भाषण ऐतिहासिक का ठरले?
1991 ते 96 या काळात डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे अर्थमंत्री होते तेव्हा काही काळ वाणिज्य मंत्...
🚨 #Quote of d day #Inspirational
डॉ. सिंग त्यांचा विशेष आवडता असा (शिखांच्या दहाव्या गुरूंचा) एक दोहा पुटपुटत असत:
देह शिवा वर मोहि इहै,
सुभ करमन ते कबहूं न टरौं।
न डरौं अरि सों जब जाइ लड़ौं,
निश्चय कर अपनी जीत करौं।।
त्याचा अर्थ असा: हे परमेश्वरा, तुझ्या महान भांडारातून तू मला असे वरदान दे, ज्यामुळे मी योग्य कृती करण्यापासून मागे हटणार नाही. जीवनाच्या लढाईत सर्व शत्रूंशी निर्भयपणे लढता यावे यासाठी मला आत्मविश्वास व सदबुद्धी दे आणि त्या लढाईत विजय प्राप्त होऊ दे.
मनःपूर्वक शुभेच्छा..💐

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

🚨#TOKYO2021 : भारतानं उघडलं पदकांचं खातं,
🥈मीराबाई चानूनं जिंकलं रौप्यपदक
🚨मीराबाईने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. कर्णम मल्लेश्वरीने हे पदक भारताला मिळवून दिले होते.
🚨ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक (Silver) जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय "वेटलिफ्टर" आहे.
🚨मीराबाई चानू -
✅जन्म - इंफाळ ( मणिपूर)
✅ पद्मश्री, खेलरत्न पुरस्कार - 2018
🚨ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक (Silver)🥈 जिंकणारी पहिली भारतीय महिला "2016 (रिओ दि जिनेरो) - पी.व्ही.सिंधू (बॅडमिंटन)