The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
The MPSC Update © pinned «🚨 #Imp #SSE #Mains2021 नमस्कार मित्रांनो, आजपासून @thempscupdate या आपल्या चॅनेलवर - श्री. पद्माकर गायकवाड सर ( उपजिल्हाधिकारी,राज्यात 10 वे,राज्यसेवा-2019) #SSE #Mains2021 विषयी आपला Approach व Planning कसे असावे याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. सरांचा…»
आपल्या @thempscupdate चॅनेलवरील #Cutoff अंदाज, #Inspirational पोस्ट व इतर माहिती- 👉काही सेतू चॅनेल नेहमीप्रमाणे कॉपी-पेस्ट करतात👈 व काही जणांनी आपल्या चॅनेलचा Address सुद्धा कॉपी केला आहे, त्यांनी माहिती जरूर कॉपी करावी पण स्वतःची Originality पण कायम ठेवावी व थोडे Credit Original channel पण द्यावे..😊🙏 (Get well soon..! )


शुभ रात्री, अखंड अभ्यासासाठी शुभेच्छा..! 💐

http://t.me/thempscupdate
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#current Kadambini Ganguly: Google honours India's first woman doctor on 160th birth anniversary

🚨👉Along with Anandi Joshi, Ganguly became the first woman in colonial India to study medicine and earn a degree in 1886. 👈While Joshi studied at 
Womans Medical College of Pennsylvania in the US, Ganguly pursued western medicine at Calcutta Medical College

https://timesofindia.indiatimes.com/india/kadambini-ganguly-google-honours-indias-first-woman-doctor-on-160th-birth-anniversary/articleshow/84518689.cms
🚨 #Combined पूर्व परीक्षा "सप्टेंबरमध्ये" आणि #SSE #Mains2021 नोव्हेंबरमध्ये "घेण्याचे नियोजन"..😇

नेहमीप्रमाणे वायफळ चर्चा न करता अखंड अभ्यास करत राहूया..!🙏

http://t.me/thempscupdate
#current 🚨Pegasus Snoopgate :

🚨पेगॅसस’ काय आहे?

जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटस अ‍ॅप या समाज माध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा २०१९च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता.

🚨पेगॅसस फोन हॅक कसं करतं ?

पेगॅसस अशा पद्धतीने फोन हॅक करतं की वापरणाऱ्यालाही ते कळत नाही. हॅकरला एकदा जो फोन हॅक करायचा आहे त्याची माहिती मिळाली की त्याला एका वेबसाईटची लिंक पाठली जातो. जर युजरने त्या लिंकवर क्लिक केलं तर मोबाइलमध्ये पेगॅसस इन्स्टॉल होतं. ऑडिओ कॉल्स तसंच व्हॉट्सअॅपसारख्या अॅपमधील सुरक्षेच्या त्रुटींमधूनही हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतं. पेगॅससची पद्धत इतकी गुप्त आहे की, युजरला मिस कॉल देऊनही हॅकिंग केलं जाऊ शकतं. सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या मोबाइलमधील आलेल्या फोन क्रमाकांची यादीही ते डिलीट करु शकतात. यामुळे युजरला मिस कॉल आल्याचीही माहिती मिळत नाही.



इस्त्रायलच्या पेगॅससची स्वतंत्रपणे चौकशी करा; शशी थरुर यांची सरकारकडे मागणी
https://www.loksatta.com/desh-videsh-news/pegasus-snoopgate-shashi-tharoor-demands-independent-probe-into-israeli-pegasus-hacking-of-more-than-300-phone-numbers-abn-97-2533638/
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
The MPSC Update:
मित्रांनो, इंग्रजी माध्यमात अतिशय उच्च गुणवत्तेचे अभ्यास साहित्य उपलब्ध असून English विषयी उगाच न्यूनगंड बाळगू नका...

MPSC घेत असलेल्या बहुतेक परीक्षेत एकच प्रश्न दोन्ही माध्यमात ( इंग्रजी & मराठी) उपलब्ध असतो. त्यामुळे कधीकधी इंग्रजीत विचारलेला प्रश्न तुलनात्मक सोपा वाटतो...😊
Forwarded from The MPSC Update ©
esm2021_m.pdf
17.4 MB
#Eco #Survey महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल : 2020-21

Credits - Kalpesh Parate
गुरुपौर्णिमा निमित्त सर्व गुरूंना अभिवादन..! 💐

http://t.me/thempscupdate
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM