Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
The MPSC Update ©
🚨 #SSE #MPSC ने 5 जुलै,2021 च्या शासन निर्णयानुसार SEBC च्या जागा Open मध्ये रूपांतरित करून सुधारित जाहिरात व निकाल प्रक्रिया सुरू केली आहे. #SSE पूर्व परीक्षा-2020 अंतिम उत्तरतालिका व निकाल लागण्याची शक्यता..👍👍 एकूण जागेच्या 10% जागा EWS साठी..
#SSE 😊👆👇
🚨मित्रांनो, निकाल ही लवकरच जाहीर होईल पण #SSE #Mains2021 परीक्षेच्या तारखेविषयी अजूनही Confirm माहिती उपलब्ध नाही..!
🚨अखंड अभ्यास चालू ठेवूया..👍
http://t.me/thempscupdate
🚨मित्रांनो, निकाल ही लवकरच जाहीर होईल पण #SSE #Mains2021 परीक्षेच्या तारखेविषयी अजूनही Confirm माहिती उपलब्ध नाही..!
🚨अखंड अभ्यास चालू ठेवूया..👍
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
राज्यसेवा_पूर्व_परीक्षा_GS_1_प्रश्नपत्रिका.pdf
11.8 MB
Emailing राज्यसेवा_पूर्व_परीक्षा_GS_1_प्रश्नपत्रिका.pdf
CSAT प्रश्नपत्रिका 2020.pdf
17.5 MB
Emailing CSAT प्रश्नपत्रिका 2020.pdf
The MPSC Update ©
#SSE 🚨👉 #Cutoff "अंदाज" 👈 (उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇 🚨# खुला (Open)सर्वसाधारण: 190 ते 200 टीप ( जागा अतिशय कमी असल्यामुळे)..👇👇👇 1. वरील कट-ऑफ हा अंदाज असून मुख्य परीक्षेला पात्र ठरतील उमेदवारांनी किमान आतापासूनच…
👆👆👆🚨#SSE #Prelims2020 👉 #Cutoff "अंदाज"
🚨 वरील बदल पाहता Maximum👇
. +8.375 मार्क्सचा फायदा किंवा -15.5 चे नुकसान होऊ शकते.
🚨 त्यामुळे नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा Final Key च्या अगोदरच @thempscupdate ने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरेल,अशी अपेक्षा
🚨सध्या 200 जागांची जाहिरात आहे, आयोगाकडून जाहिरातीमध्ये बदल झाला तरीही आपल्या अंदाजात विशेष बदल होणार नाही,असे आमचे वैयक्तिक मत आहे.
🚨अपेक्षित ध्येय मिळेपर्यंत "अखंड अभ्यास करत राहूया"..🙏

Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨 #Imp #SSE #Mains2021
नमस्कार मित्रांनो,
आजपासून @thempscupdate या आपल्या चॅनेलवर -
श्री. पद्माकर गायकवाड सर ( उपजिल्हाधिकारी,राज्यात 10 वे,राज्यसेवा-2019)
#SSE #Mains2021 विषयी आपला Approach व Planning कसे असावे याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
सरांचा 2019 मुख्य परीक्षेत एकूण स्कोर-558 खालीलप्रमाणे होता-
M&E (Descriptive) : 58 (30+28)
M&E (Objective). : 64
GS - I : 92
GS-II. : 96
GS-III : 108
GS-IV : 80
Interview : 60
सरांचा टेलिग्राम Username 👉@Padmakarng
🚨 सध्या फक्त #SSE #Mains2021 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी मेसेज करावा, ही विनंती...🙏

👆🏻इथे देण्याचा उद्देश उदाहरण म्हणून आहे..शक्य असल्यास तुम्ही करून पाहू शकता.
This was my study schedule after prelims
First half (साधारणतः दुपारी 2 पर्यंत) was devoted to revision (पहिले चार कॉलम) and remaining time was allotted for regular preparation(शेवटचा कॉलम).
ज्यांना आउटपुट जास्त मिळते अश्या विषयांची आतापासूनच रिविजन सुरु करणे.
जे तयार करायचे बाकी आहेत असे टॉपिक रेगुलर शेड्युल मध्ये बसवा.
This just for example..you can prepare your own..but planning is MUST…
Don’t do things randomly..it will give random results !
This was my study schedule after prelims
First half (साधारणतः दुपारी 2 पर्यंत) was devoted to revision (पहिले चार कॉलम) and remaining time was allotted for regular preparation(शेवटचा कॉलम).
ज्यांना आउटपुट जास्त मिळते अश्या विषयांची आतापासूनच रिविजन सुरु करणे.
जे तयार करायचे बाकी आहेत असे टॉपिक रेगुलर शेड्युल मध्ये बसवा.
This just for example..you can prepare your own..but planning is MUST…
Don’t do things randomly..it will give random results !
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👆#Polity #GS2 : Syllabus 2(a) नुसार सातव्या अनुसूची ( 7th Schedule) वर #Mains2021 मध्ये नक्की प्रश्न विचारला जाईल..
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM