The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from The MPSC Update ©
1. 126 वे घटनादुरुस्ती विधेयक / 104 वी घटनादुरुस्ती ....👇👇👇

2. SC & ST राजकीय आरक्षण आता 25 जानेवारी,2030 पर्यंत...

3. अँग्लो-इंडियन सदस्यांना लोकसभेत आणि विधानसभेत नामनियुक्त करता येणार नाही..👇

https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/mumbai-news/ten-years-extension-of-sc-st-reserved-seats-akp-94-2033461/lite/
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨अदानीचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नियंत्रण

मुंबई विमानतळ व्यवस्थापनामध्ये अदानी समूहाचा ७४ टक्के हिस्सा असेल. जीव्हीके समूहाकडे असलेला ५०.५ टक्के हिस्सा या समूहाने यापूर्वीच संपूर्णपणे मिळविला असून, आणखी २३.५ टक्के हिस्सा हा एअरपोर्ट कंपनी साऊथ आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूह या अन्य अल्पसंख्य भागीदारांकडून खरेदी केला जाईल, असे या संबंधीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


https://www.loksatta.com/arthasatta-news/adani-controls-mumbai-international-airport-ssh-93-2528189/
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राज्यसेवा_पूर्व_परीक्षा_GS_1_प्रश्नपत्रिका.pdf
11.8 MB
Emailing राज्यसेवा_पूर्व_परीक्षा_GS_1_प्रश्नपत्रिका.pdf
CSAT प्रश्नपत्रिका 2020.pdf
17.5 MB
Emailing CSAT प्रश्नपत्रिका 2020.pdf
#SSE #Prelims2020 Changes in Qs : GS & CSAT

Credits - DC Padmakar Gaikwad

http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
#SSE 🚨👉 #Cutoff "अंदाज" 👈 (उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇 🚨# खुला (Open)सर्वसाधारण: 190 ते 200 टीप ( जागा अतिशय कमी असल्यामुळे)..👇👇👇 1. वरील कट-ऑफ हा अंदाज असून मुख्य परीक्षेला पात्र ठरतील उमेदवारांनी किमान आतापासूनच…
👆👆👆🚨#SSE #Prelims2020 👉 #Cutoff "अंदाज"

🚨 वरील बदल पाहता Maximum👇
. +8.375 मार्क्सचा फायदा किंवा -15.5 चे नुकसान होऊ शकते.

🚨 त्यामुळे नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा Final Key च्या अगोदरच @thempscupdate ने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरेल,अशी अपेक्षा

🚨सध्या 200 जागांची जाहिरात आहे, आयोगाकडून जाहिरातीमध्ये बदल झाला तरीही आपल्या अंदाजात विशेष बदल होणार नाही,असे आमचे वैयक्तिक मत आहे.

🚨अपेक्षित ध्येय मिळेपर्यंत "अखंड अभ्यास करत राहूया"..🙏
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨 #Imp #SSE #Mains2021

नमस्कार मित्रांनो,

आजपासून @thempscupdate या आपल्या चॅनेलवर -
श्री. पद्माकर गायकवाड सर ( उपजिल्हाधिकारी,राज्यात 10 वे,राज्यसेवा-2019)

#SSE #Mains2021 विषयी आपला Approach व Planning कसे असावे याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

सरांचा 2019 मुख्य परीक्षेत एकूण स्कोर-558 खालीलप्रमाणे होता-
M&E (Descriptive) : 58 (30+28)
M&E (Objective). : 64
GS - I : 92
GS-II. : 96
GS-III : 108
GS-IV : 80
Interview : 60

सरांचा टेलिग्राम Username 👉@Padmakarng

🚨 सध्या फक्त #SSE #Mains2021 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी मेसेज करावा, ही विनंती...🙏