भारतीयवंशाची UAE मुलगी केहकाशन बसू ची मुलांच्याशांती पुरस्कारासाठीच्या अंतिम तीन मध्ये निवड
भारतीय वंशाची UAE मधील मुलगी केहकाशन बसू चा 'पर्यावरण’संकल्पनेसाठी 2016 आंतरराष्ट्रीय मुलांचे शांती पुरस्कार (International Children’s Peace Prize) यासाठी निवड केलेल्या अंतिम तीन मध्ये समावेश करण्यात आला आहे.ही घोषणा मुलांचे हक्क जोपासणारी आंतरराष्ट्रीय संघटना नेदरलँड्स आधारित ‘किड्सराइट्स फाऊंडेशन’ कडून 20 नोव्हेंबर रोजी जागतिक बालदिन निमित्त करण्यात आली आहे.2012 साली, बसू ने कचरा गोळा करणे, समुद्रकाठी स्वच्छता आणि जागृती मोहिमा चालविणारी संघटना 'ग्रीन होप’ ची स्थापना केली.आंतरराष्ट्रीय मुलांचे शांती पुरस्कार हा मुलांचे हक्क जोपासण्यासाठी आणि एचआयव्ही / एड्स बाधित मुले यासह अनाथ, बालकामगार आणि असुरक्षित मुले यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्यामध्ये लक्षणीय योगदान दिलेल्या मुलाला/मुलीला दरवर्षी दिला जातो.

CCPI 2017 मध्ये भारताचा 20 वा क्रमांक
नुकत्याच प्रकाशित झालेल्या क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स (CCPI) 2017 मध्ये भारताचा 20 वा क्रमांक लागत आहे. ज्यामधून हे स्पष्ट झाले आहे की नविकरणीय आणि ऊर्जा कार्यक्षमता क्षेत्रात भारत सर्वाधिक प्रयत्न घेत आहे.
क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स (CCPI) 2017 हे प्रकाशन जर्मनवॉच आणि क्लायमेट अॅक्शन नेटवर्क युरोप यांचेकडून प्रकाशित केले गेले आहे. जेन बुरक, जर्मनवॉच, CCPI चे मुख्य लेखक आहेत.
CCPI 2017 च्या ठळक बाबी
मोरोक्को गतवर्षीप्रमाणेच आपले स्थान उंचावण्याच्या प्रयत्नात आहे. यावर्षी ते आठव्या क्रमांकावर आहेत. नविकरणीय ऊर्जा आणि महत्वाकांक्षी मध्यावधी आणि दीर्घकालीन लक्ष्य यामध्ये प्रचंड गुंतवणूक करण्यासह मोरोक्को हे आफ्रिकेत याबाबतीत अग्रेसर आहे.G20 देशांच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणजेच भारत (20 वे), अर्जेंटिना (36 वे) व ब्राझील (40 वे) यांच्यामध्ये सकारात्मक बदल पाहिले गेले आहेत.कॅनडा (55 वे), ऑस्ट्रेलिया (57 वे) आणि जपान (60 वे) या देशांमध्ये याबाबत सर्वाधिक वाईट परिस्थिती आढळून येत आहे, जे की CCPI 2017 मध्ये ‘व्हेरी पूअर’ या गटात येत आहेत.यावेळी जपान पुन्हा एकदा दोन स्थानांनी खाली घसरले आहे.
CCPI 2017 मध्ये भारतासंबंधी नोंद केलेल्या बाबी
भारत जरी दहा सर्वाधीक CO2 उत्सर्जन करणार्या देशांमध्ये येत असले, तरीही त्याचे दरडोई उत्सर्जन अजूनही तुलनेने कमी आहे, परिणामी या वर्गात उत्तम कामगिरी दिसून येत आहे.राष्ट्रीय तज्ञांच्या मूल्यांकनानुसार भारत सरकार जगातील सर्वात मोठ्या नविकरणीय क्षमता विस्तार कार्यक्रमांपैकी एक चालवत आहे, ज्यामधून देशासाठी उत्तम धोरण कामगिरी दिसून येणार आहे.
क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स (CCPI) बाबत
क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स हे आंतरराष्ट्रीय हवामान राजकारणात पारदर्शकता आणण्यासाठी विकसित केलेले एक साधन आहे आणि जे देश आता पर्यंत हवामान संरक्षणावर महत्वाकांक्षी कारवाई करण्यात अयशस्वी ठरले आहे अश्या देशांवर राजकीय आणि सामाजिक दबाव आणण्याचा या मागचा हेतू आहे. गेल्या 12 वर्षांपासून, CCPI हवामान बदलाला सामोरे जाण्यास देशांच्या प्रयत्नांचा मागोवा घेत आहे.
मानक निकषांच्या आधारावर, CO2 उत्सर्जन संबंधित जागतिक ऊर्जेच्या एकत्रीत सुमारे 90% उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत अश्या 58 देशांच्या हवामान संरक्षण कामगिरीचा तुलनात्मक अभ्यास करून हे निर्देशांक ठरवण्यात आले आहे.
प्रभावी हवामान धोरणांच्या दिशेने पावले उचलण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि विद्यमान उपाययोजना अधिक अचूकपणे दर्शवण्यासाठी, वर्ष 2012 मध्ये CCPI पद्धतीचे मूल्यांकन करण्यात आले होते आणि तेव्हापासून त्यामध्ये सुधारणा करणे सुरू आहे.
त्यामधुनच, यावर्षीच्या अभ्यासामध्ये, जंगलतोड आणि वन दर्जात घट पासूनचा उत्सर्जन डेटा चे एकत्रीकरण हे या प्रक्रियेतील मुख्य पाऊल ठरले आहे, जो की FAO जागतिक वन संसाधन मूल्यांकन 2015 कडून उपलब्ध केलेल्या माहितीमधून घेतला गेला. जंगलतोड आणि वन दर्जात घट हे सुद्धा ऊर्जा आधारित उत्सर्जनाबरोबरच CO2 चे एक महत्त्वाचे स्रोत आहे.

आजपासून पंचायत राज चे काही मुद्दे घेऊ....
Detailed information साठी आपल्या चॅनेल वर "पंचायतराज" हा शब्द Search Box मध्ये टाईप करा...आपण या अगोदरच YCMOU पंचायत राज हे पुस्तक अपलोड केले आहे...
Join 👇
http://t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

आयोगाने एकाच फटक्यात अनेक अफवा दूर केल्या आहेत...
त्याबरोबरच एक नवीन पद - Excise Sub-Inspector ( दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क) परीक्षा घेण्याचे ठरवले आहे....😊