Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#WorldPopulation Day 2021 #SSE #Mains2021
जगभरात दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केलं जातं. 11 जुलै 1987 रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले. त्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघटनेने याची दखल घेवून 1989 सालापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं.

#Theme #WorldPoulationDay
✅2021 : Rights and Choices are the Answer: Whether baby boom or bust, the solution to shifting fertility rates lies in prioritising all people's reproductive health and rights" यावर्षी अशी थीम आहे.
✅2020 : How to safeguard the health and rights of women and girls now.’
✅2018 : "Family Planning was a human right "
या वर्षी महिलांच्या वेगवेगळ्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करत जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येणार आहे.
या दिवशी कुटुंबनियोजन, गरीबी, लैंगिक समानता, मानसिक आरोग्य, नागरी अधिकार आणि इतरही विषयांवर चर्चा केली जाते.
जगभरातील महिलाना, विशेषत: विकसनशील आणि विकसित देशांतील महिलांना लैंगिक सुखाचं आणि मुलांना जन्म देण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही. तसेच महिलांचे आरोग्याची स्थितीही फारशी काही चांगली नाही. त्यामुळे या वर्षी या मुद्द्यावर जगभरात जागरुकता निर्माण केली जात आहे.
लोकसंख्या ही त्या-त्या देशाची ताकत असते असं म्हटलं जातं. लोकसंख्येचा आकार किती आहे याचाही एखाद्या देशाच्या विकासावर आणि इतर गोष्टींवर परिणाम होतो. जर एखाद्या देशाची लोकसंख्या जास्त असेल तर त्या देशाचा विकास संथगतीने होतो. अशा देशांसमोर अनेक आव्हाने उभी राहतात. वाढत्या लोकसंख्येला जगवण्यापासून ते नैसर्गिक स्त्रोतांचा योग्य वापरापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. आशिया आणि आफ्रिका या खंडातील देशांच्या विकासाला वाढत्या लोकसंख्येमुळे आळा बसला आहे.
सन 2011 मध्ये जगाची लोकसंख्या सात अब्जपर्यंत पोहोचली. सध्या जगाची लोकसंख्या ही 7.7 अब्ज इतकी असून 2030 मध्ये ती 8.5 अब्ज तर 2050 मध्ये ती 9.7 अब्ज इतकी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या शतकाच्या अखेरपर्यंत जागतिक लोकसंख्या 10.9 अब्जचा टप्पा पार करणार आहे.
Credits - विकिपीडिया & Abp माझा
@thempscupdate

Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Polity :GS-2 #SSE #MainsSyllabus👆 मध्ये मिनरेवा मिल्सचा व मनेका गांधी केसेसचा उल्लेख असल्याने यावर किमान 1 प्रश्न नक्की येईल..
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#current novak djokovic wins wimbeldon 2021 title
विम्बल्डन : जोकर सुसाट..! जिंकलं विक्रमी ग्रँडस्लॅम विजेतेपद
जोकोव्हिचचे हे सहावे विम्बल्डन आणि २०वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. यासह त्याने सर्वाधिक ग्रँडस्लॅम पटकावणाऱ्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
https://www.loksatta.com/krida-news/novak-djokovic-wins-wimbeldon-2021-title-adn-96-2526058/

लोकसत्ता
विम्बल्डन : जोकर सुसाट..! जिंकलं विक्रमी ग्रँडस्लॅम विजेतेपद
जोकोव्हिचनं अंतिम फेरीत इटलीच्या नवख्या माटिओ बेरेट्टिनीचा पराभव केला.
NCERT-Class-11-Economics.pdf
3.8 MB
#Eco : NCERT 11th : Indian Econominc Development
✅ #SSE #Mains मध्ये या पुस्तकातील अनेक वाक्ये आयोगाने Word to Word प्रश्नांच्या रुपात विचारले आहेत.
🚨 #Imp Chapters to Read - 2,3,4
http://t.me/thempscupdate
✅ #SSE #Mains मध्ये या पुस्तकातील अनेक वाक्ये आयोगाने Word to Word प्रश्नांच्या रुपात विचारले आहेत.
🚨 #Imp Chapters to Read - 2,3,4
http://t.me/thempscupdate
Forwarded from 🚨POLICE Club🚨
Telegraph
माजी न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांचा सन्मान
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायमूर्ती आणि सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांचा ‘रूथ बॅडर गिन्सबर्ग मेडल ऑफ ऑनर’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय न्यायमूर्ती…
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM