The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
🚨 राज्यातील शिक्षण सेवकांची ६ हजार १०० पदे भरण्यास हिरवा कंदिल |

🚨शिक्षण सेवकांची भरती “अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये “अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत उच्चतम गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे.

https://www.loksatta.com/maharashtra-news/green-light-to-fill-6100-posts-of-education-workers-in-the-state-srk-94-2523337/
Forwarded from Mahesh
https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=41406ef41e96a2f508

👆Link to Join Session👆

Session @4PM on 9th July

Join Us
@MPSC_EXAMORIENTED
#Imp

1. मित्रांनो, @thempscupdate नेहमीच आपल्या MPSC क्षेत्रात चाललेल्या उपक्रमाची दखल घेत असते..असाच एक उपक्रम म्हणजे
Toppers Voice-chat काही चॅनेल अपलोड करत आहेत..

2. असा स्तुत्य उपक्रम विषयी वर सविस्तर माहिती दिली आहे.

3. #Combined पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांना याचा नक्कीच फायदा होईल..

http://t.me/thempscupdate
3091.pdf
523.9 KB
🚨 महाराष्ट्र अभियांत्रिकी पूर्व परीक्षा-2020 अंतिम उत्तरतालिका

#SSE पूर्व परीक्षा-2020 अंतिम उत्तरतालिका 📞7-8 दिवसात येईल असे आयोगाचे फोन वर उत्तर..☺️👍👍

#SSE #Mains2021 जोमाने अभ्यास करूया..🙏

http://t.me/thempscupdate
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Polity by Samadhan kokate 🎯📚 (Samadhan Kokate)
🎯देशातील सहकारी चळवळीला बळकटी व्हावी या उद्देशाने मोदी सरकारने नवीन सहकार मंत्रालय ची स्थापना करण्याचे जाहीर केले.

पहिले केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा.

💥सहकार से समृद्धी असे नवीन मंत्रालयाचे बोधवाक्य असेल.

🎯97 व्या घटनादुरुस्तीद्वारे केंद्र सरकारने सहकाराच्या बळकटीसाठी पहिल्यांदाच पावले उचलली.

💥सहकार हा विषय राज्य सूचीतील असल्याने त्यासंबंधीचे सर्वस्वी अधिकार राज्य सरकारांचे आहेत.

🎯सहकारी संस्था हा विषय केंद्रसूची (विषय क्रमांक 44) मध्ये येत असल्याने त्यासंबंधीचे अधिकार फक्त केंद्र सरकारकडे आहेत.

📌नवीन मंत्रालय संघराज्य पद्धती वर अतिक्रमण ठरू शकते.

अशा पद्धतीने घटनात्मक पेच पाहता नवीन मंत्रालयाच्या कामकाजाबाबत संभ्रम असेल.

मार्गदर्शक : समाधान कोकाटे सर .
(राज्यव्यवस्था मार्गदर्शक ,पुणे)

...╔═════════════════╗
▒ Join ☞
@polity194
╚═════════════════╝.
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update ©
Socialist, Secular & Integrity या तीन शब्दांचा समावेश 42 व्या घट्नादुरुस्तीने.... आयोगाने अगोदर हा प्रश्न भरपूर वेळेस विचारला आहे..
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM