The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
The MPSC Update © pinned «#SSE #imp #GS #Revision @thempscupdate या आपल्या टेलिग्राम चॅनेलवरील विविध विषयांच्या पोस्ट पाहण्यासाठी खालील ब्लू लिंकला क्लीक करा-👇 1. "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयासाठी 👇 👉 #polity 👈 या शब्दावर टच करा. 2. "इतिहास" या विषयासाठी 👇 👉 @historymm वर क्लीक…»
Forwarded from The MPSC Update ©
कोणतीही पोस्ट चॅनेल वर आहे का हे सर्च करण्यासाठी-

1. चॅनेल ओपन केल्यानंतर उजव्या हाताला 3 उभे टिम्ब ( dots ) आहेत, त्यावर क्लिक करा...

2. Search बॉक्स मध्ये टाईप करताच (उदा. CSAT) तुम्हाला त्या विषयांची आतापर्यंत ची सर्व पोस्ट्स दिसतील...
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#SSE #imp #GS #Revision

@thempscupdate या आपल्या टेलिग्राम चॅनेलवरील विविध विषयांच्या पोस्ट पाहण्यासाठी खालील ब्लू लिंकला क्लीक करा-👇

1. "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयासाठी 👇
👉 @politymm वर क्लीक करा.

2. "इतिहास" या विषयासाठी 👇
👉 @historymm वर क्लीक करा.

3. "भूगोल" या विषयासाठी @thempscupdate वर
👉 divya असे Search 🔍 करा.

4. "सामान्य विज्ञान" या विषयासाठी @thempscupdate वर
👉 more असे Search 🔍 करा

5. "अर्थशास्त्र" या विषयासाठी @thempscupdate वर 👉 #eco आणि economics असे Search 🔍 करा.

6. "CSAT" या विषयासाठी @thempscupdate वर 👉 Aptitude आणि CSAT असे Search 🔍 करा.

साभार,

@madhusudanrp

सर्व सदस्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा..! 👍

t.me/thempscupdate
🚨#SEBC (मराठा) संवर्गातील जागा Open मध्ये Convert होणार..

#MeritList प्रमाणे Open व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना फायदा..

🚨किमान आतातरी आयोग #SSE पूर्व-2020 व #SSE मुख्य-2019 सुधारित निकाल लवकरच जाहीर करेल, अशी अपेक्षा..🙏

http://t.me/thempscupdate
🚨मित्रांनो, अशा घोषणा आतापर्यंत भरपूर झाल्या आहेत त्यामुळे "आश्वासने ते निर्णय आणि निर्णय ते प्रत्यक्ष MPSC कडून जाहिरात" या प्रक्रियेस भरपूर वेळ लागतो..

त्यामुळे अखंड अभ्यास करत राहणे, हेच आपल्या हातात आहे. ज्यांना सद्यस्थितीत जॉब आहे त्यांनी जॉब सांभाळत व ज्यांना नाही त्यांनी
अजूनही जास्त इर्षेने व जोमाने अभ्यास करत राहावे..👍👍

https://mahasamvad.in/?p=43236
🚨 राज्यातील शिक्षण सेवकांची ६ हजार १०० पदे भरण्यास हिरवा कंदिल |

🚨शिक्षण सेवकांची भरती “अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये “अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत उच्चतम गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे.

https://www.loksatta.com/maharashtra-news/green-light-to-fill-6100-posts-of-education-workers-in-the-state-srk-94-2523337/
Forwarded from Mahesh
https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=41406ef41e96a2f508

👆Link to Join Session👆

Session @4PM on 9th July

Join Us
@MPSC_EXAMORIENTED