The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
PSI-2016 .pdf
297.4 KB
#PSI 2016 निवड यादी..

ELIGIBLE FOR RECOMMENDATION THROUGH WAITING LIST

सर्व निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन..💐
Forwarded from History by M.M.
भारताचे "व्हाईसरॉय"..(1869-1880)

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
भारताचे "व्हाईसरॉय"..(1880-1894)

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
भारताचे "व्हाईसरॉय"..(1899-1916)

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
भारताचे "व्हाईसरॉय"..(1916-1925)

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
भारताचे "व्हाईसरॉय"..(1926-1944)

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
भारताचे "व्हाईसरॉय"..(1944-1947)

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm
MPSC_अंदाजित_वेळापत्रक_व_सद्यस्थिती_.pdf
737.8 KB
#MPSC ने आज प्रसिद्ध केलेल्या Notification मध्ये #Combined पूर्व परीक्षा कधी होणार हे अजूनही स्पष्ट केलेले नाही, तथापि-

🚨 #SSE #Mains2021 परीक्षेच्या तारखेबाबत कुठलीही स्पष्टता दिसून येत नाही. त्यामुळे #Mains2021 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी अखंड व अविरतपणे अभ्यास चालू ठेवावा व जुलैअखेर संपूर्ण #Syllabus ची कमीतकमी First Reading पूर्ण होईल याची खात्री करावी..👍👍

🚨UPSC EPFO Exam , UPSC-Civil Services 2021 व इतर परीक्षांच्या तारखा पाहता येत्या 15 दिवसात आयोगाकडून #Combined पूर्व परिक्षेची 'अंतिम तारीख' जाहीर होण्याची👉 "अपेक्षा तथा आग्रह"👈असून-
"ऑगस्ट मधील शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात" #Combined पूर्व परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे.

#SSE #Mains2021 सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता..

🚨कोरोना महामारी अटी लागू..*😇🙏

http://t.me/thempscupdate
Forwarded from History by M.M.
महर्षी धोंडो केशव कर्वे..👆

अधिक माहितीसाठी Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
महर्षी धोंडो केशव कर्वे..👆 (P-2)

अधिक माहितीसाठी Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
विठ्ठल रामजी शिंदे..👆

अधिक माहितीसाठी Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
विठ्ठल रामजी शिंदे..👆 (P-2)

अधिक माहितीसाठी Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
Trick to Remember Governer Generals

Trick: "1 Cold Morning Hungry Columbus Reached India Went 4 Lunch With Maharaja"

C- Curzon,
M- Minto,
H- Hardingne,
C- Chelmsford,
R-Reading,
I- Irwin,
W-Willingdon,
L- Linlithgow,
W- Wavell,
M- Mountbatten

C -Curzon

The Lord Curzon of Kedleston 06/01/1899 -18/11/1905

M -Minto

The Earl of Minto 18/11/1905 -23/11/1910

H -Hardingne

The Lord Hardinge of Penshurst 23/11/1910 -04/04/1916

C -Chelmsford

The Lord Chelmsford 04/041916 - 02/04/1921

R -Reading

The Earl of Reading 02/04/1921 -03/04/1926

I -Irwin The Lord Irwin 03/04/1926 -18/04/1931

W -Wilingdon

The Earl of Willingdon 18/04/1931 -18/04/1936

L -Linlithgow

The Marquess of Linlithgow 18/04/1936 -01/10/1943

W -Wavell

The Viscount Wavell 01/10/1943 -21/02/1947

M -Mountbatten

The Viscount Mountbatten of Burma 21/02/1947 -21/06/1948

t.me/thempscupdate
Forwarded from History by M.M.
महत्त्वाचे विद्रोह...👆

t.me/historymm
🚨कृपया असे टोकाचे निर्णय कोणीही विद्यार्थी-मित्रांनी घेऊ नये..🙏🙏

#Imp
आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे नेहमी आपले आई-वडील, मित्र व आप्तजन यांना आपण अनपेक्षित मानसिक दुःख देत आहोत, याची कल्पना करावी.

सध्या सर्वत्र अनिश्चितेचा काळ असल्याने अनेक जण मानसिक तणावात आहेत पण मित्रांनो,हाही काळ निघून जाईल..

शांत, संयमी व आपल्या विचारांना वाट मोकळी करून देऊन परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेणाराच आयुष्याच्या या परीक्षेत यशस्वी होतो..

🚨चहा-वडापाव विकत, वॉचमन,सफाई-कामगारची नोकरी करत अनेक जणांनी आपले ध्येय पूर्ण केले आहे, त्यामुळे आर्थिक चणचण भासत असल्यास कुठलेही काम छोटे न मानता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, ही मनःपूर्वक विनंती🙏🙏

🚨#MPSC, शासन व आपले दबावगट या घटनेकडे गांभीर्याने पाहतील अशी अपेक्षा करूया..!

https://www.loksatta.com/pune-news/mpsc-exam-student-mpsc-exma-study-suicide-of-a-young-man-in-pune-akp-94-2518355/
मित्रानो ट्विटर वॉर सुरू झाले आहे. सर्वांनी ट्विट्स करा. हॅशटॅग वर क्लिक करून सर्व ट्विट्स retweet करा. आपल्या हक्का साठी आपल्या भविष्यासाठी
MPSC समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
The MPSC Update © pinned «🚨कृपया असे टोकाचे निर्णय कोणीही विद्यार्थी-मित्रांनी घेऊ नये..🙏🙏 #Imp आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे नेहमी आपले आई-वडील, मित्र व आप्तजन यांना आपण अनपेक्षित मानसिक दुःख देत आहोत, याची कल्पना करावी. सध्या सर्वत्र अनिश्चितेचा काळ असल्याने अनेक जण मानसिक तणावात…»
#MPSC #SSE #Combined

🚨MPSC विद्यार्थ्यांच्या दबावानंतर अजूनही चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच..!

MPSC आणि शासनाने येत्या 2-3 दिवसात अंतिम निर्णय घ्यायला हवा, अशी सर्व स्तरातून मागणी..


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर चर्चा करु; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

https://t.co/a1fcusBfez https://t.co/X672RfWOgz
Forwarded from History by M.M.
ब्रिटिशकालीन प्रशासकीय कायदे..👆👇

t.me/historymm