The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
New Doc 5 - Page 1
विधानपरिषद सद्यस्तिथी....👆👆
दिवाणी आणि फौजदारी....👆
विशेष तरतुदी आणि राज्ये....👆👇
371 to 371 J...( एकूण 11 कलमे)....जोड्या जुळवा असा प्रश्न अनेकदा विचारला आहे...
विधानसभा आणि विधानपरिषद (सदस्यसंख्या...👆)
विधानपरिषद (6 राज्ये आणि विभागणी..)👆👆
economics
भारतीयवंशाची UAE मुलगी केहकाशन बसू ची मुलांच्याशांती पुरस्कारासाठीच्या अंतिम तीन मध्ये निवड

भारतीय वंशाची UAE मधील मुलगी केहकाशन बसू चा 'पर्यावरण’संकल्पनेसाठी 2016 आंतरराष्ट्रीय मुलांचे शांती पुरस्कार (International Children’s Peace Prize) यासाठी निवड केलेल्या अंतिम तीन मध्ये समावेश करण्यात आला आहे.ही घोषणा मुलांचे हक्क जोपासणारी आंतरराष्ट्रीय संघटना नेदरलँड्स आधारित ‘किड्सराइट्स फाऊंडेशन’ कडून 20 नोव्हेंबर रोजी जागतिक बालदिन निमित्त करण्यात आली आहे.2012 साली, बसू ने कचरा गोळा करणे, समुद्रकाठी स्वच्छता आणि जागृती मोहिमा चालविणारी संघटना 'ग्रीन होप’ ची स्थापना केली.आंतरराष्ट्रीय मुलांचे शांती पुरस्कार हा मुलांचे हक्क जोपासण्यासाठी आणि एचआयव्ही / एड्स बाधित मुले यासह अनाथ, बालकामगार आणि असुरक्षित मुले यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्यामध्ये लक्षणीय योगदान दिलेल्या मुलाला/मुलीला दरवर्षी दिला जातो.