Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
पुलित्झर पुरस्कार मिळालेले भारतीय-
✅गोविंद बिहारीलाल : हे बर्कले येथील कोलंबिया विद्यापीठात शिकत होते. नंतर ते सॅनफ्रान्सिस्को एक्झॅमिनरमध्ये विज्ञान संपादक झाले. त्यांना १९३७ मध्ये पत्रकारितेत पुलित्झर पुरस्कार मिळाला.
✅झुंपा लहिरी : भारतीय वंशाच्या झुंपा लाहिरी यांना 'इंटरप्रीटर्स ऑफ मेलडीज' या पुस्तकासाठी 'कादंबरी' गटात हा पुरस्कार इ.स. २००० मध्ये मिळाला. त्यांच्या 'द नेमसेक' या कादंबरीवर मीरा नायर यांनी चित्रपट काढला. त्या बंगाली वंशाच्या असून सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कला व मानवविद्या समितीच्या सदस्या आहेत.
✅गीता आनंद -या भारतीय वंशाच्या पत्रकार असलेल्या महिलेस २००३ मध्ये 'पॉम्प डिसीज अ मस्क्युलर कंडिशन' या मालिकेसाठी हा पुरस्कार मिळाला. त्यावर नंतर 'एक्स्ट्रॅऑर्डिनरी मेझर्स' हा चित्रपट निघाला.’बोस्टन ग्लोब’मध्ये त्या पत्रकारिता करीत होत्या.
✅सिद्धार्थ मुखर्जी- हे कर्करोगाचे डॉक्टर असून त्यांनी त्या रोगावर संशोधन केले आहे. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. स्टॅनफर्ड विद्यापीठाचे ते पदवीधर असून 'ऱ्होडस स्कॉलर' म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांना 'नॉन फिक्शन' गटात 'द एम्परर ऑफ ऑल मेलडीज- अ बायोग्राफी ऑफ कॅन्सर' या पुस्तकासाठी २०११ मध्ये पुलित्झर पुरस्कार मिळाला.
✅विजय शेषाद्री - एक भारतीय वंशाचे पत्रकार. यांना ’थ्री सेक्शन्स’ या काव्यसंग्रहासाठी २०१४ साली पुलित्झर पारितोषिक मिळाले आहे. शेषाद्री न्यूयोर्कमधील एका महाविद्यालयात कविता आणि काव्यशास्त्र शिकवतात. गेलीदोन दशके शेषाद्रींचे नाव अमेरिकी कविजगतात प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्यालेखनाची सुरुवात ’न्य़ूयॉर्कर’ या वृत्तपत्रातून मुद्रितशोधक म्हणून केली होती. अमेरिकेतील ट्विन टॉवर्स पडल्यानंतर शेषाद्री यांच्या त्या विषयावर लिहिलेल्या ’डिसॲपिरन्सेस’ या कवितेने त्यांचे नाव जगभरात गेले.
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

🚨यवतमाळातील युवा शेतकरी दाम्पत्याचे सिस्को ग्लोबल प्रॉब्लेम सोल्विंग अवार्ड २०२१’साठी नामांकन झाले आहे.
https://www.loksatta.com/maharashtra-news/young-farmer-couple-yavatmal-global-award-ssh-93-2499550/

लोकसत्ता
यवतमाळातील युवा शेतकरी दाम्पत्याचे ग्लोबल पुरस्कारासाठी नामांकन
युवा शेतकरी पंकज महल्ले व श्वेता ठाकरे (महल्ले) या दाम्पत्याने कार्पोरेट क्षेत्रातून बाहेर पडत यवतमाळचा आत्महत्याग्रस्त जिल्हा हा कलंक पुसण्यासाठी शेती कसण्याचा मार्ग पत्करला.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
आपल्या या नवीन उपक्रमाविषयी आपले मत व अभिप्राय जरूर कळवा व
तसेच 👉आपण सुस्पष्ट अक्षरात स्वतः हस्तलिखित शॉर्ट नोट्स किंवा इन्फोग्राफिक्स /चार्ट्स पाठवू शकता..👇
@madhusudanrp 👈( टेलिग्राम यूजर नेम)
@historymm