Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
🏆🏸🥎 फ्रेंच ओपनमध्ये बाबरेरा क्रेजिकोव्हाचा डबल धमाका!
https://www.loksatta.com/krida-news/barbora-krejcikova-adds-womens-doubles-to-singles-title-at-french-open-2021-adn-96-2498394/
🚨फ्रेंच ओपनमध्ये पहिले एकेरी ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी 👉चेक प्रजासत्ताकच्या बाबरेरा क्रेजिकोव्हाने👈 महिलांमध्ये दुहेरीचे विजेतपदही खिशात टाकले. २००० मधील मेरी पियर्सनंतर अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली.

लोकसत्ता
फ्रेंच ओपनमध्ये बाबरेरा क्रेजिकोव्हाचा डबल धमाका!
पुरुष दुहेरीत माहूत-हर्बट जोडीला जेतेपद
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
# इतिहास
# भारतातील रेल्वे वाहतुकीचा इतिहास
1. भारतात रेल्वे वाहतुकीचा प्रथम आराखडा इ.स. १८३२ सालीच मांडण्यात आला होता.
2. भारतातील पहिली रेल्वे इ.स. १८३७ मध्ये रेड हिल्स चिंतड्रिपेट पुलावरून चिंतड्रिपेट पुलावरून धावली. तिला रेड हिल रेल्वे असे नाव देण्यात आले आणि विल्यम एवरीने उत्पादित रोटरी स्टीम लोकोमोटिव्हचा वापर केला. हे रेल्वे सर आर्थर कॉटन बांधले होते आणि मुख्यत्वे मद्रास मधील रस्ते-बांधकाम कामासाठी ग्रेनाइट दगडांचे परिवहन करण्यासाठी वापरले जात असे.
3. इ.स. १८४४ साली, भारताचे त्यावेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी खाजगी व्यावसायिक मंडळीना रेल्वे व्यवस्था चालू करण्यासाठी परवानगी दिली. दोन नवीन रेल्वे कंपन्यांची स्थापना करण्यात आली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला त्यांना मदत करण्यासाठी सांगण्यात आले.
4. १८४५ मध्ये कॉटन राजहमुंदरी मधील डॉलेश्वरम येथे गोदावरी बांध बांधकाम बांधला, गोदावरी वर बांध बांधण्यासाठी दगड पुरवतो. पुढील काही वर्षात, इंग्लंडमधील गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या व्यावसायिक औत्सुक्याचा भारताची रेल्वे व्यवस्था वृद्धिंगत होण्यात हातभार लागला.
5. १८५१मध्ये सोलानी ॲक्वाडक्ट रेल्वे रुरकीमध्ये बांधण्यात आली, ज्याला ब्रिटिश अधिकारी नंतर नाव "थॉमसन" नावाच्या स्टीम लोकोमोटिव्हने आणले. सोलनी नदीवर ॲक्क्वाडक्ट बांधकाम साहित्याचा वापर करण्यासाठी हे वापरण्यात आले होते.
6. १८ एप्रिल इ.स. १८५३ रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनस, व आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) मुंबई ते ठाणे अशी ३४ किलोमीटर (२१ मैल) धावली. # "साहिब, सिंध आणि सुलतान" अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते, आणि भारतातील रेल्वे वाहतूकीला औपचारिक सुरुवात झाली.
7. १८५४मध्ये बंगाल मध्ये हावडा ते हुगळी हे २४ मैलांचे अंतर कापणारी गाडी सुरू झाली. कोलकाता ते अलाहाबाद दिल्ली असा लोहमार्गही १८६४ मध्ये पूर्ण केला गेला.
8. मुंबई ते कोलकाता हा ६४०० किलोमीटरचा रेल्वेमार्ग पूर्ण झाला १८७०मध्ये त्यावरून गाडी धावली.
9. १८८५मध्ये भारतीय बनावटीचे रेल्वे इंजिन बनवण्याची सुरुवात झाली. इ.स. १९४७पर्यंत भारतात ४२ रेल्वे कंपन्या होत्या. इ.स. १९५१मध्ये या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली.
t.me/historymm

Telegram
History by M.M.
History Channel Exclusively for MPSC Exams..
" Those Who Do Not Learn History are Doomed To Repeat It "
Send ur Queries 👉 @madhusudanrp

🚨 #Combined #2020 परीक्षेबाबत आयोगाकडून अधिकृत सूचना 1-2 दिवसात येण्याची शक्यता आहे..!
http://dhunt.in/hbcfY?ss=wsp&s=pa
http://dhunt.in/hbcfY?ss=wsp&s=pa
Dailyhunt
सप्टेंबरमध्येच संयुक्त पूर्व परीक्षा! मुंबईतील पावसानंतर आयोगाची सावध
कोरोना आणि मराठा आरक्षणामुळे लांबणीवर पडलेली ही परीक्षा आता पावसाळ्यानंतर सप्टे...
#Awards #pulitzer prize 2021 :
भारतीय वंशाच्या ✅मेघा राजगोपालन यांना ही पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. मेघा राजगोपालन यांना जगासमोर चीनचा खरा चेहरा उघडकीस आणल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/indian-origin-journalist-megha-rajagopalan-wins-pulitzer-prize-for-exposing-china-camp-for-detaining-muslims-abn-97-2497643/

pulitzer prize 2021 : चीनचा केला पर्दाफाश! भारतीय वंशाच्या पत्रकाराचा पुलित्झर पुरस्काराने गौरव
चीनच्या शिनजियांगमध्ये असलेल्या २६० शिबिरांचा अभ्यास मेघा राजगोपालन यांनी केला होता
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#Awards #Pulitzer
🚨पुलित्झर पुरस्कार हा वृत्तपत्रीय सदरलिखाण, वाङ्मय आणि सांगीतिक रचनेसाठी दिला जातो.
इ.स. १९१७ साली अमेरिकन प्रकाशक जोसेफ पुलित्झर याने हा पुरस्कार सुरू केला.अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाकडे या पुरस्काराचे व्यवस्थापन आहे.
दरवर्षी २१ प्रकारच्या साहित्याला हा पुरस्कार दिला जातो. दहा हजार डॉलर रोख आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समाजसेवास्वरूप वृत्तपत्रीय लेखनासाठी एक सुवर्णपदकही असते. जोसेफ पुलित्झर यांच्या इ.स. १९०४ च्या मृत्युपत्रानुसार, लेखनास उत्तम प्रोत्साहन प्रदान करण्याच्या हेतूने हा पुरस्कार पुलित्झर यांनी सुरू केला.
पत्रकारितामध्ये चार, अक्षरे आणि नाटक श्रेणीत चार, शिक्षण श्रेणीत एक असे पारितोषिके आणि पाच प्रवासी शिष्यवृत्ती यासाठी पुलित्झर दिला जातो. हा पुरस्कार कोलंबिया यूनिवर्सिटीकडून दिला जातो.

पुलित्झर पुरस्कार मिळालेले भारतीय-
✅गोविंद बिहारीलाल : हे बर्कले येथील कोलंबिया विद्यापीठात शिकत होते. नंतर ते सॅनफ्रान्सिस्को एक्झॅमिनरमध्ये विज्ञान संपादक झाले. त्यांना १९३७ मध्ये पत्रकारितेत पुलित्झर पुरस्कार मिळाला.
✅झुंपा लहिरी : भारतीय वंशाच्या झुंपा लाहिरी यांना 'इंटरप्रीटर्स ऑफ मेलडीज' या पुस्तकासाठी 'कादंबरी' गटात हा पुरस्कार इ.स. २००० मध्ये मिळाला. त्यांच्या 'द नेमसेक' या कादंबरीवर मीरा नायर यांनी चित्रपट काढला. त्या बंगाली वंशाच्या असून सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कला व मानवविद्या समितीच्या सदस्या आहेत.
✅गीता आनंद -या भारतीय वंशाच्या पत्रकार असलेल्या महिलेस २००३ मध्ये 'पॉम्प डिसीज अ मस्क्युलर कंडिशन' या मालिकेसाठी हा पुरस्कार मिळाला. त्यावर नंतर 'एक्स्ट्रॅऑर्डिनरी मेझर्स' हा चित्रपट निघाला.’बोस्टन ग्लोब’मध्ये त्या पत्रकारिता करीत होत्या.
✅सिद्धार्थ मुखर्जी- हे कर्करोगाचे डॉक्टर असून त्यांनी त्या रोगावर संशोधन केले आहे. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. स्टॅनफर्ड विद्यापीठाचे ते पदवीधर असून 'ऱ्होडस स्कॉलर' म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांना 'नॉन फिक्शन' गटात 'द एम्परर ऑफ ऑल मेलडीज- अ बायोग्राफी ऑफ कॅन्सर' या पुस्तकासाठी २०११ मध्ये पुलित्झर पुरस्कार मिळाला.
✅विजय शेषाद्री - एक भारतीय वंशाचे पत्रकार. यांना ’थ्री सेक्शन्स’ या काव्यसंग्रहासाठी २०१४ साली पुलित्झर पारितोषिक मिळाले आहे. शेषाद्री न्यूयोर्कमधील एका महाविद्यालयात कविता आणि काव्यशास्त्र शिकवतात. गेलीदोन दशके शेषाद्रींचे नाव अमेरिकी कविजगतात प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्यालेखनाची सुरुवात ’न्य़ूयॉर्कर’ या वृत्तपत्रातून मुद्रितशोधक म्हणून केली होती. अमेरिकेतील ट्विन टॉवर्स पडल्यानंतर शेषाद्री यांच्या त्या विषयावर लिहिलेल्या ’डिसॲपिरन्सेस’ या कवितेने त्यांचे नाव जगभरात गेले.
t.me/thempscupdate

The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

🚨यवतमाळातील युवा शेतकरी दाम्पत्याचे सिस्को ग्लोबल प्रॉब्लेम सोल्विंग अवार्ड २०२१’साठी नामांकन झाले आहे.
https://www.loksatta.com/maharashtra-news/young-farmer-couple-yavatmal-global-award-ssh-93-2499550/

यवतमाळातील युवा शेतकरी दाम्पत्याचे ग्लोबल पुरस्कारासाठी नामांकन
युवा शेतकरी पंकज महल्ले व श्वेता ठाकरे (महल्ले) या दाम्पत्याने कार्पोरेट क्षेत्रातून बाहेर पडत यवतमाळचा आत्महत्याग्रस्त जिल्हा हा कलंक पुसण्यासाठी शेती कसण्याचा मार्ग पत्करला.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.